• Login
Tuesday, May 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

विहूरवर ड्रोनची नजर

Varsha Mehata by Varsha Mehata
September 12, 2021
in sliderhome, मुरुड, रायगड
0 0
0
विहूरवर ड्रोनची नजर
0
SHARES
103
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

 मालकाच्या कृत्याने ग्रामस्थ भयभीत
 मुरुड | वार्ताहर |
 मुरुड तालुक्यातील विहूर ग्रामपंचायत हद्दीतील विहूर रौद परिसरात तणावाचे वातावरण असताना शनिवार रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी येथील मालकाने स्वतःच्या मर्जीने द्रोणचा वापर करून तो त्याच्या जागेशिवाय इतर जागेत सुद्धा फिरवल्याने येथील ग्रामस्थ भयग्रस्त झाले आहेत.याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली,मात्र त्यांनी लेखी तक्रारीनंतरच चौकशी केली जाईल,असे सूचित केले.
 सरकारी गुरुचरण असलेली जागा खाजगी मालकाने विकत घेतल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व मालकांमध्ये वाद निर्माण होऊन येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.सदरचा खाजगी मालक हा खूप श्रीमंत असल्याने त्याने गावकर्‍यांचा विरोध मोडून तीन दिवस पोलीस संरक्षण घेऊन जलद गतीने संरक्षक काम पूर्ण केले होते. आता शांतता असतानाच अचानक पणे द्रोण वापरून ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण केली जात आहे.

सरकारी नियमांची ऐशीतैशी
 याबाबत विहूर ग्रामस्थांनी सांगितले की, ताबा घेणार्‍या  तैजून यांच्या हस्तकाने ग्रामस्थांना चिथावणी देण्यासाठी अक्षरशः गावातील घरावर काही वेळ ड्रोन उडवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.नागरी उड्डाण मंत्रालयांनी ड्रोन उडवण्यासंबंधी काही नियमावली जाहीर केली आहे. नियम मोडल्यास लाखो रुपयाचा दंड वसूल करण्याची तरतूद आहे.सर्व नियम विहूर जनतेनेच पाळायचे काय असा संतप्त प्रश्‍न सध्या विहूर ग्रामस्थांनी केला आहे.

शनिवारी  जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा लगेचच ग्रामस्थांन मुरुड पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे  यांना बेकायदेशीर ड्रोन उडवल्याची खबर दिली. पहिला खोट्या सहीचा प्रकरण आता ड्रोन प्रकरण राजकीय वरदहस्त असल्यामुळे सर्व प्रकरणे  दाबली जात आहेत.असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांनी मला तोंडी कल्पना दिली आहे. तक्रार अर्ज आल्यावर योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल.
परशुराम कांबळे,  पोलीस निरीक्षक

Related

Tags: murudraigadvihur
Previous Post

गौरी पूजन साहित्य खरेदीसाठी महिलांची लगबग

Next Post

ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दोघे ठार

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

रेवदंड्यात सावकारी, गुटखामाफियांचा सुळसुळाट?
sliderhome

रेवदंड्यात सावकारी, गुटखामाफियांचा सुळसुळाट?

May 11, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

रिक्षाला टेम्पोची धडक; दोघेजण जखमी

May 11, 2026
दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक
अपघात

दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक

May 11, 2026
आंबा पिकाचे प्रचंड नुकसान
पोलादपूर

आंबा पिकाचे प्रचंड नुकसान

May 11, 2026
पंकज ओसवाल यांच्या पाठपुराव्याला यश
कर्जत

पंकज ओसवाल यांच्या पाठपुराव्याला यश

May 11, 2026
नेरळमध्ये बाल संस्कार केंद्र शिबिर सुरू
कर्जत

नेरळमध्ये बाल संस्कार केंद्र शिबिर सुरू

May 11, 2026
Next Post
अलिबाग तालुक्यातील धक्कादायक घटना…मानसिक तणावाखाली पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दोघे ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?