• Login
Tuesday, April 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

उल्हास नदीमधील बेकायदा बांधकाम थांबविले..

Krushival by Krushival
April 3, 2024
in कर्जत
0 0
0
उल्हास नदीमधील बेकायदा बांधकाम थांबविले..
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नोटीस बजावून केली कारवाई

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत कोंडीवडे रस्त्याच्या बाजूने वाहणार्‍या उल्हास नदीच्या पात्रात बांधकाम केले जात आहे. त्या बांधकाम मुळे पावसाळ्यात परिसरात पूरस्थिती निर्माण होणार आहे. त्याविरुद्ध आता प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून तेथील सर्व बांधकाम थांबविण्यात आले आहे. सर्व बांधकाम तत्काळ थांबविण्यात यावे अशी नोटीस पाटबंधारे विभाग यांच्याकडून देण्यात आली, असून संबंधित बांधकाम तोडण्यात येई पर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवण्याचा तक्रारदार यांच्याकडून निर्धार व्यक्त केला आहे.

कर्जत तालुक्यातील तमनाथ आणि आडिवली येथे उल्हास नदीपात्रात सर्व्हे नं 29/1 मध्ये गेले. अनेक दिवस मोठया प्रमाणात भराव आणि काँक्रिटची भिंत बांधकाम बेकायदेशीररित्या बांधण्यात येत आहे. त्या भिंतीमुळे पावसाळ्यात नदीचे पाणी समोरच्या गावांमध्ये घुसून नुकसान होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. हे बांधकाम पूरनियंत्रण रेषेत सर्व नियमांचे उल्लंघन करून नदीचा प्रवाह बदलत आहे. पूर्वी 150 मिटर लांबीचा असलेला हा प्रवाह आता भिंत बांधल्याने अर्ध्यावर येवून ठेपल आहे. त्याचां परिणाम पावसाळ्यात महापुराचा फटका आजूबाजूच्या 5 ते 6 गावांना बसून नदीचे पाणी घुसून शेतीची तसेच वित्तीय आणि जीवितहानी होण्याची शक्यता शेतकर्‍यांनी वर्तवली आहे. भिंती मुळे संभाव्य भीती लक्षात घेवून स्थानिक गावकरी शेतकरी संबधित विभागात तक्रार करून न्यायसाठी धाव घेतली होती. संबंधित बांधकाम आणि भराव तेथून काढून टाकण्यात यावे अशी मागणी घेवून गोगटे आणि स्थानिक शेतकरी यांनी उपोषणाची हाक दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेमुळे उपोषण करता येणार नाही. आपण अन्य मार्गाने प्रश्‍न मार्गी लावावा असे पत्र तहसीलदार यांनी दिले होते. कर्जत प्रेस असोसिएशन कडून या कामाबद्दल साखळी उपोषण करण्याची परवानगी मागण्यात आली होती, आणि लगेच सर्व यंत्रणा कामाला लागली आणि लगेच बांधकाम बंद करावे, अशी नोटीस साईटवर जाऊन लावली आणि काम बंद केले.

मात्र, अनधिकृत बांधकामास राजकिय वरद हस्त असल्याने तहसीलदार आणि जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी गुणटूरकर यांच्याकडून पूरनियंत्रण रेषेत असून कोणतीही परवानगी दिलेली नाही. मात्र विना परवाना बांधकाम करण्यात आल्याने ते बांधकाम तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसे पत्र आणि नोटीस जमीन मालक यांना देण्यात आली आहे. संबंधित मालक यांच्यावर कारवाई आणि नदी पत्रात अनधिकृत झालेला भराव, बांधकाम त्वरित काढुन टाकण्यासाठी कर्जत प्रेस असोसिएशन ने देखील साखळी उपोषण करण्याची परवानगी मागितली. असून उल्हास नदीच्या पात्रात झालेले बांधकाम आणि मातीचा भराव हटवण्याची मागणी कायम ठेवली आहे. सध्या केवळ बांधकाम बंद ठेवण्यात आले असून निवडणूक आचारसंहिता असे पर्यंत शासनाने ते बांधकाम सुर केले नाही तर साखळी उपोषण करण्याचा निर्धार कायम राहणार आहे असे अध्यक्ष भूषण प्रधान यांनी जाहीर केले आहे.

Related

Tags: Administration actionIllegal construction newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newsulhas river
Previous Post

रमेश कदमांची एन्ट्री, सोलापूरमध्ये धाकधूक वाढली

Next Post

अर्ज भरण्यास उमेदवाराकडून चिल्लर; कर्मचार्‍यांची दमछक

Krushival

Krushival

Related Posts

कर्जतमधील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात एल्गार
sliderhome

कर्जतमधील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात एल्गार

April 27, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
कर्जत

शेती साहित्य खरेदी करताना काळजी घ्या

April 27, 2026
कर्जत

कोल्हारे संगमावरील सुशोभिकरणाची कामे रखडली

April 27, 2026
कर्जत

माथेरानमधील मलनिस्सारण प्रकल्प वाद विकोपाला

April 27, 2026
रेल्वे कारशेडच्या कामात ठेकेदाराची मनमानी
sliderhome

रेल्वे कारशेडच्या कामात ठेकेदाराची मनमानी

April 26, 2026
विना हेल्मेट चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई
कर्जत

विना हेल्मेट चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई

April 26, 2026
Next Post
अर्ज भरण्यास उमेदवाराकडून चिल्लर; कर्मचार्‍यांची दमछक

अर्ज भरण्यास उमेदवाराकडून चिल्लर; कर्मचार्‍यांची दमछक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?