• Login
Tuesday, September 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

विना हेल्मेट चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 26, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
विना हेल्मेट चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई
0
SHARES
170
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | प्रतिनिधी |

वाहतुकीचे नियम मोडणारे वाहनचालक यांच्यावर नेरळ पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. प्रामुख्याने विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी चालक यांच्यावर या केसेस केल्या जात असून, रायगड जिल्ह्यात हेल्मेट विना वाहतूक करणारे दुचाकी चालक यांच्यावर कारवाई सुरू आहे.

नेरळ वाहतूक पोलिसांची वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. रायगड पोलीस निरीक्षक आचल दलाल यांनी जिल्ह्यात अपघातमुक्त दुचाकी प्रवास संकल्पना घेऊन हेल्मेट वापरत नसलेल्या दुचाकी चालकांच्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण जिल्ह्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू केली आहे. मोटार सायकलवर तीन सीट घेऊन जाणे, दुचाकीस्वार हेल्मेट न वापरणे, गाडी चालवण्याचे परवाना नसणे आदी कारणाने मोटर सायकल चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये अठरा वर्षाखालील मुले मोटार सायकल चालवताना भरधाव वेगाने चालवत असतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हेल्मेट न वापरल्यामुळे अपघात होऊन डोक्याला गंभीर दुखापत होऊन अनेकांनी आपले प्राण गमवावे लागले असल्याच्या घटना कर्जत तालुक्यात घडल्या आहेत. नवीन चार चाकी वाहनांना सीट बेल्ट लावलेला नसेल तर एअरबॅग उघडत नाही आणि स्वतःच्या सेफ्टीसाठी सीट बेल्ट लावले पाहिजे यासाठी देखील जनजागृती करण्यात येत आहे. या सर्व अपघातांना आळा घालण्याचा प्रयत्न आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर 1500 दंड आकारला जात आहे. हेल्मेट न वापरणे 1000 दंड आकारला जात आहे. तसेच तीन सीट घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वार यांच्यावर देखील वाहतूक पोलीस कारवाई करीत आहेत. वाहतूक पोलीस नितीन अहिरे, निलेश गडाख यांच्याकडून ही कारवाई करण्यात येत आहे. त्या-त्यावेळी वाहतूक पोलीस यांच्याकडून वाहतुकीचे नियम पाळण्याचे ही आव्हान करण्यात आले आहे. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी रस्त्यावरील वाढते अपघात रोखण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. दुचाकी स्वरांनी हेल्मेट वापरले पाहिजे, ट्रिपल सीट घेऊन आपण स्वतःचा जीव धोक्यात घालत आहात यासाठी रायगड पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newspoliceraigadsocial media newssocial news
Previous Post

बोरगावमध्ये तीन दिवस वीज पुरवठा खंडित

Next Post

सिडकोचे साडेबारा टक्के भूखंड वाटप अंतिम टप्प्यात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

सतरा वर्षांचा महामार्गः समस्यांचा अंत कधी?
sliderhome

सतरा वर्षांचा महामार्गः समस्यांचा अंत कधी?

September 15, 2026
पुगावजवळ धोकादायक रसायन वाहतूक करणारा कंटेनर उलटला
sliderhome

पुगावजवळ धोकादायक रसायन वाहतूक करणारा कंटेनर उलटला

September 15, 2026
पनवेलमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह
पनवेल

पनवेलमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह

September 15, 2026
बांधकामानंतरचा राडारोडा रस्त्यावरच
रायगड

बांधकामानंतरचा राडारोडा रस्त्यावरच

September 15, 2026
वडाळे तलावाजवळ दुचाकीस्वारांची मनमानी
पनवेल

वडाळे तलावाजवळ दुचाकीस्वारांची मनमानी

September 15, 2026
एसटी बंद केल्याने विद्यार्थ्यांची पायपीट
कर्जत

एसटी बंद केल्याने विद्यार्थ्यांची पायपीट

September 15, 2026
Next Post

सिडकोचे साडेबारा टक्के भूखंड वाटप अंतिम टप्प्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?