• Login
Monday, March 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पेणमध्ये कावीळचे थैमान

Krushival by Krushival
April 26, 2024
in sliderhome, आरोग्य, पेण, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
83
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वाढत्या रुग्णांमुळे चिंतेचे वातावरण; साथ रोखण्यात आरोग्य यंत्रणेला अपयश

| पेण | प्रतिनिधी |

पेण शहरासह तालुक्यामध्ये कावीळने थैमान घातले आहे. दिवसाकाठी साधारणतः 50 ते 75 रूग्ण आढळत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. दुसरीकडे सरकारी दवाखान्यामध्ये कावीळसाठी उपाययोजना अपुर्‍या पडत असल्याने साथ रोखण्यात आरोग्य यंत्रणेला अपयश आल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाईलाजास्तव रुग्णांना खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घ्यावे लागत असून, आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहेत.

गेल्याच आठवड्यात आरोग्य खात्याकडून तपासणी केल्यानंतर प्रदूषित पाण्यामुळे काविळचे रूग्ण वाढत असल्याचे समोर आले. त्याचबरोबर पेण शहरात बाजारहाट करणार्‍या रूग्णांची संख्या लक्षणीय असल्याचे आढळले. पेण शहरात जो पाणीपुरवठा केला जातो, तो भोगावती नदीमधून केला जातो. ते पाणी निर्जंतुकीकरण केले जाते, मग पेण शहराकडे येणार्‍या नागरिकांमध्ये काविळच्या विषाणूंचा प्रादूर्भाव का आढळतोय. याबाबत आरोग्य विभागाने तपासणी केल्यावर एक भयाण सत्य समोर आलेय, तो म्हणजे रस्त्यावर उभ्या असणार्‍या हातगाड्यांवरील शीतपेय.

एकीकडे सूर्य आग ओकत आहे. तापमानाने 42 अंश पार केले आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे लग्नात येणार्‍या वर्‍हाड्यांना थंडपेयाबरोबर थंड पाणी द्यावे, अशी अपेक्षा वधू-वर पक्षाची असते. त्यामुळे पेण तालुक्यात कळत-नकळत बर्फाचा तुटवडा भासू लागला आहे. कारण, पूर्ण पेण तालुक्यात एकच बर्फ निर्माण करण्याचा कारखाना आहे. त्यामुळे बर्फ पुरविणे त्या कारखान्याला शक्य होत नाही. तेथून सर्रास खाण्यायोग्य नसणार्‍या बर्फाची विक्री होत आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. हा बर्फ शहरात आणि शहराच्या बाहेर उभे असणार्‍या शीतपेयाच्या गाड्यांवर वापरला जात आहे. हा बर्फ अशुद्ध पाण्याने तयार करत असल्याने सर्रास या शीतपेयातून काविळसारख्या साथीच्या आजाराने पेण तालुक्यात थैमान घातले आहे, अशी चर्चा आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, खाण्यासाठी आईसक्यूबचा वापर करणे गरजेचे असते; परंतु आईसक्यूब हा कच्च्या बर्फापेक्षा महागडा असल्याने रस्त्यावरील शीतपेय विक्रेते आईसक्यूबचा वापर करत नाहीत. कमी पैशाने मिळणार्‍या कच्च्या बर्फाचाच वापर करतात. पूर्वी कच्च्या बर्फाला आकाशी कलर असायचा, त्यामुळे तो कच्चा बर्फ आहे असे सहज समजायचे. परंतु, आता पैसे कमवायच्या हव्यासापोटी बर्फ कारखानदारदेखील कच्च्या बर्फाला आकाशी कलर देत नाहीत. याचाच फायदा शीतपेय विक्रेते घेतात आणि कच्चा बर्फच शीतपेयामध्ये वापरतात. आणि, या शीतपेयामार्फत काविळचा प्रादूर्भाव ग्रामीण भागामध्ये होत आहे. बर्फनिर्मितीवर अन्न आणि औषध प्रशासनाचे लक्ष हवेय; परंतु अन्न व औषध प्रशासन कर्मचारी कमी असल्याची सबब सांगत याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळेच बर्फ कारखानदारांचेही फावत आहे.

कार्यालयात कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने आम्ही बर्फ बनवणार्‍या कारखान्याची तपासणी करू शकत नाहीत. हे मान्य करतो; परंतु शुद्ध पाण्यापासून बनवलेला बर्फच वापरावा. तसेच बर्फ शुद्ध पाण्यापासून बनवणे बंधनकारक आहे.

मारुती घोसळवाड,
सहायक आयुक्त,
अन्न आणि औषध प्रशासक, रायगड

Related

Tags: healthhealth departmentindiaJaundice increasing in patientskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPEN NEWSraigadsocial media newssocial news
Previous Post

निवडणुकीत शेतकरी नेत्यांचा स्वबळावर संघर्ष

Next Post

अहमदनगरमधून दोन निलेश लंके रिंगणात

Krushival

Krushival

Related Posts

महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
sliderhome

महावितरणचा थकबाकीदारांना शॉक

March 1, 2026
रायगड

अनधिकृतपणे पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई

March 1, 2026
क्रीडा

आट्यापाट्या खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर

March 1, 2026
नेरूळच्या तलावात महिलेचा मृतदेह आढळला
sliderhome

गेल कंपनीत कामगाराचा मृत्यू

March 1, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

लाखोंची फसवणूक करणारा गजाआड

March 1, 2026
sliderhome

उरण नगर परिषदेच्या 98 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

March 1, 2026
Next Post
अहमदनगरमधून दोन निलेश लंके रिंगणात

अहमदनगरमधून दोन निलेश लंके रिंगणात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?