• Login
Monday, May 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरानच्या जंगलात सिमेंट पिशव्यांचा खच

Krushival by Krushival
April 29, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
माथेरानच्या जंगलात सिमेंट पिशव्यांचा खच
0
SHARES
115
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

निसर्ग पर्यटन संस्थेचे पालिकेला निवेदन

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण, तेथील घनदाट जंगल आणि निसर्गसंपन्न वातावरण यामुळे प्रसिद्ध आहे. मात्र, त्याच जंगलात वनसंपदा कमी करण्यासाठी शासनाच्या योजना राबविणारे ठेकेदार आपले कष्ट कमी करण्यासाठी पळवाटा काढताना दिसत आहेत. तीन वर्षांपूर्वी माथेरानचे विविध भागात रस्त्यांची कामे करण्यासाठी आणलेल्या सिमेंट पिशव्या जंगलात फेकून देण्याचे प्रकार झाले होते. दरम्यान, पालिकेने संबंधित ठेकेदारांना रिकाम्या पिशव्या उचलण्याचे आदेश दिले होते. मात्र, आजही जंगलात हजारो पिशव्या अस्तव्यस्त पडून आहेत. या पिशव्या उचलण्याची कार्यवाही माथेरान पालिकेच्यावतीने ठेकेदारामार्फत व्हावी, अशी मागणी माथेरानमधील निसर्ग पर्यटन संस्थेने केली आहे.

माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी असलेले रस्ते क्ले पेव्हर ब्लॉकचे बनविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून निधी मिळाला होता. त्या निधीमधून क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनविण्यासाठी सिमेंटच्या रिकाम्या पिशवीमध्ये क्ले पेव्हर तसेच, वाळू आणण्यात आली होती. लाखो पिशव्यांमधून साधारण वर्षभर दस्तुरी येथून मालवाहू घोड्यावरून क्ले पेव्हर आणले जात होते. मात्र, पिशव्यांमधून आणलेले क्ले पेव्हर उतरवल्यावर त्या सिमेंट पिशव्या एकत्रित गोळा करण्याची गरज होती. मात्र, ठेकेदाराने आपली कामे पूर्ण झाल्यावर मुंबई महानगर विकास प्राधिकरणकडून त्या पिशव्या उचलून पुन्हा दस्तुरी येथे नेल्या नाहीत. परिणामी, त्या रिकाम्या पिशव्या या अस्तवस्त होऊन जंगलात वार्‍यासोबत कुठेही उडून गेल्या आणि तीन वर्षे जंगलात तशाच पडून आहेत.

दरम्यान, या पिशव्यांमुळे जंगलात नवीन झाडांची उगवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच, जंगलात मातीची पाणी साठवण्याची क्षमतादेखील कमी झाली आहे. हे लक्षात घेऊन माथेरान पालिकेला आतापर्यंत अनेकांनी त्या पिशव्या उचलून बाहेर काढण्यासाठी निवेदन दिले आहे. मात्र, पालिका मुख्याधिकारी त्यावर कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाहीत. रस्त्यांच्या कामासाठी आणलेले क्ले पेव्हर यांच्यासाठी सिमेंट पिशव्या वापरण्यात आल्या होत्या, त्या पिशव्या संबंधित कामाच्या ठेकेदाराने उचलणे आवश्यक होते. मात्र, त्या उचलण्याची कार्यवाही व्हावी आणि संबंधित रस्त्यांच्या कामांचे ठेकेदार यांच्यावर पालिकेने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी माथेरान निसर्ग पर्यटन संस्थेने केली आहे.

जंगल नष्ट होण्यास त्या प्लास्टिक सिमेंट पिशव्या कारणीभूत ठरत असून, पालिकेने याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी माथेरान निसर्ग स्टॉल पर्यटन संस्थेच्यावतीने अध्यक्ष संतोष कदम, तसेच संस्थेचे विजय सावंत, योगेश शिंदे यांनी पालिकेत जाऊन मागणी केली आहे. माथेरानसारख्या केवळ पर्यटनावर अवलंबून असलेल्या पर्यटनस्थळी जंगलात प्लास्टिक पिशव्यांचा खच ही स्वच्छ शहर म्हणून बिरुदावली मिरवणार्‍या माथेरान शहरासाठी आणि गिरीस्थान नगरपरिषदेसाठी भूषणावह बाब नाही, अशी टीका संतोष कदम यांनी केली आहे.

Related

Tags: indiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranmatheran newsneralneral newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

खालापूरातून संजोग वाघेरेंना मताधिक्य देऊः शिवानी जंगम

Next Post

प्रसूतीसाठी पैशांची मागणी; उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Krushival

Krushival

Related Posts

रायगडाचे पावित्र्य धोक्यात!
sliderhome

रायगडाचे पावित्र्य धोक्यात!

May 18, 2026
राजिपच्या अंतिम आराखड्यास मंजुरी
sliderhome

राजिपच्या अंतिम आराखड्यास मंजुरी

May 18, 2026
इंधनटंचाईच्या भीतीने ‌‘पॅनिक बायिंग’
sliderhome

इंधनटंचाईच्या भीतीने ‌‘पॅनिक बायिंग’

May 18, 2026
पनवेलमधील स्मशानभूमीत पाणीच नाही
sliderhome

पनवेलमधील स्मशानभूमीत पाणीच नाही

May 18, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

May 18, 2026
जंजिरा किल्ला ‘या’ तारखेपासून बंद
sliderhome

जंजिरा किल्ला ‘या’ तारखेपासून बंद

May 18, 2026
Next Post
प्रसूतीसाठी पैशांची मागणी; उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

प्रसूतीसाठी पैशांची मागणी; उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?