• Login
Saturday, August 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मोठी बातमी! डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण; दोघांना जन्मठेपे

Krushival by Krushival
May 10, 2024
in sliderhome, क्राईम, पुणे, राज्यातून
0 0
0
मोठी बातमी! डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण; दोघांना जन्मठेपे
0
SHARES
178
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पुणे । प्रतिनिधी ।

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी पुणे सीबीआय विशेष कोर्टाने पाच आरोपींपैकी तीन आरोपींची निर्दोष सुटका केली. शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना कोर्टाने दोषी ठरवले. सीबीआय कोर्टाने डॉ. वीरेंद्र तावडे, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष सुटका केली. या निकालावरून अनेक प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. तब्बल 11 वर्षानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील निकाल आज जाहीर झाला आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला. तब्बल 11 वर्षांनी प्रकरणाचा निकाल जाहीर होत असल्याने राज्यासह देशाचेही लक्ष लागले होते. सीबीआय कोर्टाने या प्रकरणी डॉ. वीरेंद्र तावडे, अ‍ॅड. संजीव पुन्हाळेकर आणि विक्रम भावे यांना पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आले. या प्रकरणातील आरोपी वीरेंद्रसिंह तावडेवर कट रचल्याचा आरोप होता, परंतु सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच, पुनाळेकर आणि भावे विरोधातही आरोप सिद्ध होत नसल्याचे कोर्टाने निकाल वाचनात म्हटले. तर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध झाले. त्यामुळे दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाच आरोपींना खटल्याला सामोरे जावे लागले. त्यापैकी वीरेंद्र तावडे, संजीव पुन्हाळेकर, विक्रम भावे यांची निर्दोष सुटका करण्यात आली.दोन आरोपी दोषी ठरवण्यात आले.

या सगळ्या प्रकरणात पुणे पोलीस, पुणे पोलीस गुन्हे शाखा, सीबीआय यांची वेगवेगळी थेरी होती. अंधश्रद्धेविरोधात लढणार्‍या डॉ. दाभोलकरांच्या प्रकरणात प्लँट चॅटचा वापर करण्यात आला. या प्रकरणात नागोरी खंडेलवाल, सारंग अकोलकर असे वेगवेगळे आरोपी दाखवण्यात आले. त्यानंतर आता दोन शूटर्स शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना दाखवण्यात आले.

यूएपीए अंतर्गत कोणताही खटला या बसत नाही असे कोर्टाने म्हटले. यूएपीए अंतर्गत दाखल गुन्ह्यातून मुक्तता करण्यात आली. खटल्यात 72 साक्षीदार होते, पण त्यातील अनेक साक्षीदारांना कोर्टात हजर करण्यात आले नाही. कोणत्याही आरोपीचे, साक्षीदार हा ओकारेंश्‍वर पुलावर गुन्ह्याच्या ठिकाणी हजर होता, याचा डेटा दाखवण्यात आला नसल्याकडे अ‍ॅड. साळशिंगीकर यांनी लक्ष वेधले.

सविस्तर निकालपत्र हाती आल्यानंतर आम्ही कोर्टात आव्हान देणार असल्याचेही अ‍ॅड. साळशिंगीकर यांनी सांगितले. नागौरी आणि खंडेलवाल यांच्याकडे मिळालेल्या पिस्तुलचे आणि डॉ. दाभोलकर यांच्या शरीरात मिळालेले बुलेट यांचे फॉरेन्सिक रिपोर्ट जुळले होते. त्याचे पुढे काय झाले? याकडे त्यांनी लक्ष वेधले. गुन्हा घडल्यानंतर तातडीने तपास सुरू करून पुरावे जमा करण्याची जबाबदारी पोलिसांची असते. गुन्हा घडल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा अथवा होण्याचा धोका असतो. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Related

Tags: arrestedcrimecrime newsdr. narendr dabholkarkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmurdermurder casenewsnews indianews paperonline marathi newspunesocial media newssocial news
Previous Post

मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात

Next Post

अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

जिल्ह्यात आठ हजार 800 दहीहंड्या उभारणार

August 28, 2026
NCMC Smart Card: एसटीची ‌‘स्मार्ट‌’ लूट?
sliderhome

NCMC Smart Card: मशीनवर अंगठ्याचा ठसा स्वीकारण्यास अडथळा

August 28, 2026
sliderhome

तिघा लाचखोरांना अटक; सीबीआयची कारवाई

August 28, 2026
गॅसअभावी उरणची ‌‘पॉवर‌’ डाउन
sliderhome

गॅसअभावी उरणची ‌‘पॉवर‌’ डाउन

August 28, 2026
Nepal Flood Update: मृतांचा आकडा वाढला
sliderhome

Nepal Flood Update: मृतांचा आकडा वाढला

August 28, 2026
खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!
sliderhome

खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!

August 28, 2026
Next Post
अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर

अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?