• Login
Wednesday, February 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

टेम्पो आणि कंटेनरचा अपघात

Krushival by Krushival
June 23, 2024
in sliderhome, अपघात, पनवेल, रायगड
0 0
0
पनवेलनजीक ट्रेलर पलटी
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कंटेनर चालकाचा मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |

पनवेलजवळील मुंबई-पुणे महामार्गावर मुंबई लेनवर कि.मी. 5.600 येथे शिवकर गावच्या हद्दीत पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत टेम्पो आणि कंटेनरचा मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला. यात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

यातील आयशर टेम्पो क्रमांक एमएच 47 वाय 4646 यावरील चालक बबलू नंदलाल यादव (45, रा. चारकोप हिंदुस्तान नाका, कांदिवली-मुंबई) हे त्यांच्या ताब्यातील आयशर टेम्पो मुंबई-पुणे दुर्तगती महामार्गावर कि.मी. 5.600 येथे शोल्डर लेनला थांबवून लघुशंकेला गेले. त्यांच्या पाठीमागून येणार्‍या कंटेनर क्रमांक एमएच 43 बीएक्स 7976 यावरील चालक प्रियदर्शनी नायर (60) याचे गाडीवरचे नियंत्रण सुटून पुढे शोल्डर लेनला उभा असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून धडक देऊन अपघात झाला आहे. अपघातात कंटेनर ड्रायव्हरसमोरची काच फुटून ड्रायव्हर काचेतून उडून कंटेनरच्या समोर रोडवर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सदर जखमी इसमास आयआरबी अ‍ॅम्ब्युलन्समधील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. मयत इसमाला खासगी अ‍ॅम्ब्युलन्सने पनवेल ग्रामीण रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी नेण्यात आले आहे. अपघात ठिकाणी वाहतूक पोलीस स्टाफसह व आयआरबी कडील स्टाफ, देवदूत टीम, तसेच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हजर होते. अपघातातील दोन्ही वाहने शोल्डर लेनला उभी करुन, त्यांना बॅरिकेटिंग करण्यात आले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत चालू करण्यात आली.

Related

Tags: accdentindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

शेतकर्‍यांनी मारल्या शेतीविषयी गप्पा

Next Post

नीट पेपरफुटीचे लातूर कनेक्शन?

Krushival

Krushival

Related Posts

अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांना अटक
क्राईम

अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांना अटक

February 25, 2026
पनवेल

कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ज्येष्ठ नागरिकाने गमावला डोळा

February 25, 2026
केंद्र उतेखोलचा बाल आनंद मेळावा
कार्यक्रम

केंद्र उतेखोलचा बाल आनंद मेळावा

February 25, 2026
क्राईम

उभ्या केलेल्या ट्रेलरमधून डिझेलची चोरी

February 25, 2026
ज्येष्ठ नागरिकांची धार्मिक सहल
रायगड

ज्येष्ठ नागरिकांची धार्मिक सहल

February 25, 2026
दोन महिलांच्या दागिन्यांची लूट
क्राईम

मंगळसूत्र खेचून दुकली पसार

February 25, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

नीट पेपरफुटीचे लातूर कनेक्शन?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?