• Login
Monday, July 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

हरिहरेश्‍वर दुर्घटनेनंतर पर्यटन व्यवसायीकांच्या मनात भीतीचे वातावरण

Krushival by Krushival
October 23, 2024
in sliderhome, पर्यटन, रायगड, श्रीवर्धन
0 0
0
हरिहरेश्‍वर दुर्घटनेनंतर पर्यटन व्यवसायीकांच्या मनात भीतीचे वातावरण
0
SHARES
63
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। श्रीवर्धन । वार्ताहर ।

पर्यटन व्यवसायीकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असा दिवाळी हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच हरिहरेश्‍वर येथे शनिवारी मध्यरात्री पुणे येथील अकरा मद्यधुंद पर्यटकांनी लॉज मालकाशी केलेली खोली भाड्यावरून वादावादी व वादावादीचे रुपांतर लॉज मालकाच्या बहिणीच्या अंगावर गाडी नेत जीवे मारल्याची घटना. या धक्कादायक घटनेनंतर श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यवसायीकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हरिहरेश्‍वर येथील ममता होम स्टे चे मालक अभिजित धामणस्कर यांनी मद्यधुंद पर्यटकांना कमी भाड्यात खोली देण्यास नकार दिला. त्यानंतर धामणस्कर यांना झालेली मारहाण व स्थानिक येताच पळून जाणार्‍या पर्यटकांपैकी एका पर्यटकास स्थानिकांनी पकडून ठेवल्याने आपल्या साथीदाराला सोडवण्यासाठी परत होम स्टे येथे आलेले दहा मद्यधुंद तरूण.साथीदाराला स्थानिक सोडत नाहीत याचा राग मनात ठेऊन धामणस्कर यांच्या बहिणीच्या अंगावर गाडी नेत चिरडून जीवे मारल्याच्या घटनेमुळे श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यवसायीकांना आता आपण असुरक्षित झालोत, अशी भीती निर्माण झाली आहे.

या घटनेनंतर येथील पर्यटन व्यवसायीकांनी आपल्याला ही अनेकदा पर्यटकांकडून मनस्ताप होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. बहुतेक वेळा टोळक्याने आलेले तरुण रिसॉर्ट, होम स्टे व्यवस्थापनाशी अरेरावीची भाषा वापरतात. श्रीवर्धन तालुक्यात पर्यटनासाठी येणारे काही उत्साही पर्यटक आपल्या वाहनांच्या काचांना भारत सरकार, महाराष्ट्र शासन तसेच पोलीस नावाचे फलक व पुढील काचे जवळ पोलीस टोपी ठेवतात. यावेळेस आपण अधिकारी आहोत, अशी बतावणी करतात किंवा आमचे नातलग मोठ्या हुद्द्यावर कामाला आहेत, असे सांगत पर्यटन व्यवसायीकांशी दादागिरी करतात.अशा वेळी तुमची तक्रार वरपर्यंत करून तुमचा व्यवसायाचा परवाना रद्द करु अशी धमकी ही देण्यात येते. दरम्यान, पोलीसांनी सदरच्या वाहनांची चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे.

दिवेआगर समुद्र किनारा साडेचार किलोमीटर लांबीचा आहे. अनेकदा किनार्‍यावर पर्यटक विशेषतः तरूणाईकडून नियमांचे उल्लंघन केले जाते. येथील सुवर्ण गणेश मंदिराजवळ सुरक्षीततेच्या कारणास्तव पोलीस चौकी आहे. तेथे पोलीस कर्मचारी असणे गरजेचे आहे. त्यामुळे उद्धट पर्यटकांवर वचक बसेल. बेधुंद पर्यटकांवर आता आळा बसणे गरजेचे आहे.

सिध्देश कोसबे,
सरपंच, दिवेआगर ग्रामपंचायत

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadshrivardhan newssocial media newssocial newsTourism professionaltourusts
Previous Post

जयगड सागरी पोलिसांचे जांभारीत संचलन

Next Post

गतिरोधकासमोरच मोठमोठे खड्डे

Krushival

Krushival

Related Posts

खानाव येथील पुलाला अवघ्या दोन वर्षांत भगदाड
sliderhome

खानाव येथील पुलाला अवघ्या दोन वर्षांत भगदाड

July 6, 2026
मुरूड शहरात जोरदार वारे! समुद्रकिनारी उंच उंच लाटा
sliderhome

मुरूड शहरात जोरदार वारे! समुद्रकिनारी उंच उंच लाटा

July 6, 2026
sliderhome

9 जुलै रोजी राज्यव्यापी ‌‘शाळा बंद’ आंदोलन

July 6, 2026
sliderhome

उद्या जयंत पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा

July 6, 2026
रायगडात पाऊस, वाऱ्याचा कहर; उद्याही रेड अलर्ट
sliderhome

रायगडात पाऊस, वाऱ्याचा कहर; उद्याही रेड अलर्ट

July 6, 2026
पेब किल्ल्यावर अडकलेल्या ट्रेकर्सची सुटका
sliderhome

पेब किल्ल्यावर अडकलेल्या ट्रेकर्सची सुटका

July 6, 2026
Next Post
गतिरोधकासमोरच मोठमोठे खड्डे

गतिरोधकासमोरच मोठमोठे खड्डे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?