• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

वादळाचा महावितरणला बसला तडाखा

Krushival by Krushival
November 6, 2024
in कोंकण, रत्नागिरी
0 0
0
सावंतवाडीला महावितरणचे ग्रहण
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।

वेगवान वार्‍यासह पडलेल्या पावसामुळे विजेचे खांब, वीजवाहिन्या पडून गणपतीपुळे, जाकादेवी, मालगुंड, खंडाळा, जयगड व आजुबाजूच्या गावांतील सुमारे 18 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या 40 कामगारांना चार दिवस अथक परिश्रम करावे लागले. ऐन पर्यटन हंगामात वीज खंडित राहिल्यामुळे गणपतीपुळे, मालगुंड येथील व्यावसायिकांनाही तोटा सहन करावा लागला.

31 ऑक्टोबरला 220 केव्ही वाहिनीसह निवळी उपकेंद्र येथून जाणारी 33/11 केव्ही चाफे व खंडाळा उपकेंद्र यांना जोडणार्‍या वाहिनीचे दहा खांब पडले होते. त्यामुळे गणपतीपुळे, जाकादेवी, मालगुंड, खंडाळा, जयगड व आजुबाजूच्या गावांतील सुमारे 18 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. 1 नोव्हेंबरला सायंकाळी वादळ आणि पाऊस थांबल्यानंतर महावितरणकडून दुरुस्तीला सुरवात झाली. सायंकाळपर्यंत दोन खांब उभे करून वाहकताराही जोडण्यात आल्या. सायंकाळी विजांसह झालेल्या जोरदार पावसामुळे आणि अंधारामुळे नाइलाजाने हे काम थांबवावे लागले. उर्वरित आठ खांबांच्या वाहकतारा दरीच्या बाजूला झाडांमध्ये अडकल्या असल्यामुळे महावितरणच्या पथकांकडून काम थांबवण्यात आले. काळोखामुळे कार्यवाही करणे शक्य नव्हते. 2 नोव्हेंबरला उर्वरित काम पूर्ण करण्यात आले आणि वाहिनी भारित करण्यात आली; मात्र हे काम करताना कोतवडे शाखा कार्यालय परिसरातही 2 उच्चदाब विजेचे खांब आणि 3 लघुदाब विजेचे खांब, मालगुंड शाखा कार्यालय परिसरातील 7 लघुदाबाचे, जाकादेवी शाखा कार्यालय परिसरातील 2 लघुदाबाचे खांब पडले होते. हे काम करण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.

दरम्यान, या कामासाठी खंडाळा उपकेंद्रातील 3 सेक्शनचे 20 कर्मचारी, रत्नागिरीतील दोन ठेकेदारांची पथकं आणि लांजा येथील एक पथक असे मिळून 40 कामगार चार दिवस अथक परिश्रम करित होते. दिवाळीची सुटी असल्यामुळे कामगारांची कमतरता होती. तरीही महावितरणच्या कर्मचार्‍यांनी या परिस्थितीवर मात करत वीजपुरवठा सुरळीत केला; मात्र याचा फटका ऐन दिवाळीत फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांसह व्यावसायिकांना बसला.

तरवळ, जाकादेवी परिसरात वादळामध्ये विजेचे खांब पडून पुरवठा खंडित झाला होता. त्याचा फटका व्यावसायिकांना बसला. तरीही जनरेटद्वारे वीज सुरळीत ठेवण्याचा खटाटोप काहींनी केला; परंतु वीजपुरवठा कमी दाबाने सुरू राहिल्यामुळे अडचण झाली होती.

कल्पेश सुर्वे,
गणपतीपुळे

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramahavitran newsmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsratnagiri newssocial media newssocial news
Previous Post

विद्यार्थी सुरक्षा उपाययोजना कागदावर

Next Post

गांजा सेवन करणार्‍या तीन जणांवर गुन्हे

Krushival

Krushival

Related Posts

रेशन दुकानात पॉस मशिनला ई-वजनकाटे जोडणार
रत्नागिरी

रेशन दुकानात पॉस मशिनला ई-वजनकाटे जोडणार

February 17, 2026
शेवग्याच्या शेंगांचा कुटुंबांला आधार
कोंकण

शेवग्याच्या शेंगांचा कुटुंबांला आधार

February 17, 2026
सिंधुदुर्ग

सह्याद्रीच्या रांगांमध्ये दोन पाहुण्यांची चाहूल

February 11, 2026
आंगणेवाडी यात्रेला सुरुवात
sliderhome

आंगणेवाडी यात्रेला सुरुवात

February 9, 2026
जगबुडी नदीला प्रदूषणाचा विळखा
कोंकण

जगबुडी नदीला प्रदूषणाचा विळखा

February 8, 2026
देवगडचा हापूस नव्या संकटात
कोंकण

देवगडचा हापूस नव्या संकटात

February 8, 2026
Next Post
गांजा सेवन करणार्‍या तीन जणांवर गुन्हे

गांजा सेवन करणार्‍या तीन जणांवर गुन्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?