• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सांगोल्यात लालबावटा फडकला

Krushival by Krushival
November 23, 2024
in sliderhome, सांगोला
0 0
0
सांगोल्यात लालबावटा फडकला
0
SHARES
305
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुखांचा दणदणीत विजय

| सांगोला | प्रतिनिधी |

सांगोला मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी ‘काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सगळं ओकेमध्ये आहे’ या डायलॉगने प्रसिद्धी मिळविलेल्या विद्यमान आ. शहाजी बापू पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचा 25 हजार 386 मतांनी दणदणीत पराभव केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सांगोला मतदार संघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. मागील निवडणुकीत शेकापच्या उमेदवाराचा फक्त 768 मताने पराभव झाला होता. त्यामुळे शहाजी बापू पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तर, गेली पाच वर्षे शहाजी बापू पाटील व दीपक साळुंखे हे विकासकामाच्या नावावर एकत्र येऊन आमची अभेद्य जोडी असल्याचे सांगत होते. मागील दीड महिन्यांपूर्वी दीपक आबा साळुंखे पाटील यांनी आपला निवडणूक लढविण्याचा मनसुबा जाहीर केल्याने त्यांनी मागचा पुढचा विचार न करता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला व उमेदवारीही मिळवली. त्यामुळे या मतदारसंघात शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख, आ. शहाजी बापू पाटील, दीपक साळुंखे पाटील व अन्य 13 उमेदवार अशी लढत होती. दीपक साळुंखे पाटील हे प्रथमच निवडणूक लढवीत असल्याने ही निवडणूक प्रस्थापित तीन उमेदवारांच्या प्रतिष्ठेची होती. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी या निवडणुकीत घवघवीत यश मिळवले असून, विद्यमान आमदार शहाजी पाटील हे पिछाडीवर पडले. तर, त्यांचे एकेकाळचे सहकारी दीपक आबा साळुंखे पाटील हे तीन नंबरवर गेल्याने त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे.

डॉ. बाबासाहेब देशमुख यांना 1 लाख 16 हजार 256, शहाजीबापू पाटील यांना 90 हजार 870 तर दिपकआबा साळुंखे पाटील यांना 50 हजार 962 एवढी मते पडली. तर, पोस्टल मतदानामध्ये डॉ. बाबासाहेब देशमुख 1342, शहाजी पाटील 545, दिपक साळुंखे 738 मते मिळाली आहेत. सुरुवातीला पहिल्या फेरीला शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांना केवळ 138 मतांचे लीड मिळाल्याने काहीशा संभ्रमात असणार्‍या शेकाप कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसून आला. तर ही निवडणूक बापू व डॉ. बाबासाहेब यांच्यात चार-पाच हजारांच्या फरकाने होईल, असे वाटत होते. परंतु, 23 पैकी तीन फेर्‍यांमध्ये शहाजीबापूंना लीड सोडता प्रत्येक फेरीत डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे लीड कमी-जास्त प्रमाणात वाढतच गेले. प्रत्येक फेरीनंतर बाहेर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष सुरू होता.23 व्या फेरीची मतमोजणी संपल्यावर डॉ. बाबसाहेब देशमुख यांना 25 हजारांपेक्षा जास्त लीड मिळत असून, त्यांचा विजय दृष्टिक्षेपात येताच मतमोजणी कक्षातून डॉ. अनिकेत देशमुख बाहेर पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी करीत त्यांना खांद्यावर घेऊन एकच जल्लोष केला. डॉ. बाबासाहेब देशमुख हे संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी मोजक्या कार्यकर्त्यांसह निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पोहोचले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी माळी यांनी त्यांना विजयाचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.

अन्य उमेदवारांना मिळालेली मते
शशिकांत गडहीरे बसप 848, राघू घुटुकडे 972, एकनाथ शेंबडे 164, बाबासाहेब देशमुख 460, परमेश्‍वर गेजगे 265, बाळासाहेब इंगवले 142, मोहन राऊत 323, रणसिंह देशमुख 503, राजाराम काळेबाग 520, ज्ञानेश्‍वर उबाळे 279, यापैकी कोणीही नाही (नोटा) 1106.

Related

Tags: Dr. Babasaheb Deshmukhindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssangola newsskpskp newssocial media newssocial news
Previous Post

हमी भावाने भात खरेदी केंद्र सुरू

Next Post

भातझोडणीला आधुनिकतेची जोड

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

ट्रान्सपोर्ट युनियनचा आक्रमक पवित्रा

February 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सहाय्यक निबंधक कार्यालय दलालांच्या विळख्यात

February 19, 2026
पीएनपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी
sliderhome

पीएनपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

February 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अंतराच्या अटीमुळे आरटीई प्रवेश ठरणार मृगजळ

February 19, 2026
उद्यापासून दहावीची परीक्षा
sliderhome

उद्यापासून दहावीची परीक्षा

February 19, 2026
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी
sliderhome

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी

February 19, 2026
Next Post
भातझोडणीला आधुनिकतेची जोड

भातझोडणीला आधुनिकतेची जोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?