• Login
Friday, August 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरू

Krushival by Krushival
December 5, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
283
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला


। अलिबाग । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणुकीनंतर आता जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. या निवडणुकांचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. तत्पूर्वी, जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या व नव्याने स्थापित होणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता शासकीय यंत्रणा प्रभाग रचनेच्या कामाला लागली असल्याचे चित्र दिसून येत आहे.


जिल्ह्यातील दोनशेहून अधिक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकामार्फत सुरू आहे. या ग्रामपंचायतींची निवडणूक कधी होणार, याकडे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या ग्रामपंचायतींच्या मतदार यादींचा कार्यक्रम जुलै महिन्यात पार पडला. त्यामुळे ऑगस्टमध्ये मतदान होण्याची अपेक्षा होती. मात्र, ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम संपल्यावर आता जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी हालचाल सुरु झाल्याचे चित्र आहे. रायगड जिल्ह्यातील पेण, महाड, पनवेल, खालापूर या चार तालुक्यांतील सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या कार्यक्रमानुसार शासकीय यंत्रणा कामालादेखील लागली आहे.


पाच डिसेंबरपासून कामाला सुरुवात झाली आहे. संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे, सीमा निश्‍चित करण्याची कामे सुरु झाली आहेत. त्यानंतर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेची तपासणी करणे, प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर तो प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. त्यांच्या मान्यतेनंतर प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यावर सुनावणी झाल्यावर अभिप्राय नोंदवून अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे, निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभार रचनेला व्यापक प्रसिध्दी करणे आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. 24 जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ग्रामपंचायतींवर दृष्टीक्षेप
तालुका - ग्रामपंचायत संख्या - नावे
पेण - 01 - निधवली
महाड - 03 - मुमुर्शी, भोमजई, पिंपळकोंड
पनवेल - 01 - वहाळ
खालापूर - 02 - उंबरे, दुरशेत

Related

Tags: # #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online appalibag newsgrampanchayat electionsocial media newssocial news
Previous Post

देवेंद्रांची बाजी, शिंदे ना‘राजी’

Next Post

भरधाव ट्रकने दुचाकीवरील महिलेस चिरडले

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

तिघा लाचखोरांना अटक; सीबीआयची कारवाई

August 28, 2026
गॅसअभावी उरणची ‌‘पॉवर‌’ डाउन
sliderhome

गॅसअभावी उरणची ‌‘पॉवर‌’ डाउन

August 28, 2026
Nepal Flood Update: मृतांचा आकडा वाढला
sliderhome

Nepal Flood Update: मृतांचा आकडा वाढला

August 28, 2026
खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!
sliderhome

खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!

August 28, 2026
‘हर घर जल’चे स्वप्न कागदावरच
sliderhome

‘हर घर जल’चे स्वप्न कागदावरच

August 28, 2026
महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
sliderhome

पनवेल गांजा तस्करी प्रकरण: मुख्य सूत्रधार महिलेसह चौघे अटकेत

August 28, 2026
Next Post

भरधाव ट्रकने दुचाकीवरील महिलेस चिरडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?