• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रांजणखार ग्रामस्थ आक्रमक; प्रशासन नमले

Krushival by Krushival
December 18, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रांजणखार ग्रामस्थ आक्रमक; प्रशासन नमले
0
SHARES
337
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विश्‍वासात न घेता केलेली शासकीय मोजणी थांबविली

। अलिबाग । प्रतिनिधी ।

आमचा ताबा, आमची मालकी, कैवल्यधाम चले जाव अशा घोषणा देत बुधवारी सकाळी रांजणखारमधील ग्रामस्थांनी मोजणी रोखण्याचा प्रयत्न केला. एक हजारहून अधिक ग्रामस्थ, महिला या आंदोलनात सहभागी झाले होते. अखेर पोयनाड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कल्पेश नलावडे, राकेश मेहत्तर यांच्या मध्यस्थीने वातावरण शांत झाले. अखेर मोजणीला आलेल्या अधिकार्‍यांनी मोजणी थांबविली. सर्वांना नोटीस देऊनच मोजणी करा अशी मागणी ग्रामस्थांनी करीत आमच्या जमीनीचा ताबा घेऊन देणार नाही, हा लढा शेवटपर्यंत लढत राहणार असा इशारा ही देण्यात आला.

ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार,ग्रामस्थ मंडळ रांजणखार यांच्या ताबे कब्जात आणि वहिवाटीखाली असलेली एकूण 30 एकर जागेची सातबारा दप्तरी सन 1930 सालापासून नोंद होती. मात्र 1941 साली बिवलकर यांनी लोळावला येथील कैवल्य धाम संस्थेला या जागेपैकी 10 एकर जागा 99 वर्षाच्या कराराने दिली होती. त्या ठिकाणी योगआश्रम, गोशाळा, महिलांसाठी शाळा तसेच स्थानिक नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देण्याकरिता देण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र आजपर्यंत तेथे काहीही करण्यात आले नाही. त्यावेळी ग्रामस्थांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन कुळ कायद्यातील तरतुदीनुसार त्या वेळच्या अधिकार्‍यांना हाताशी घेऊन 10 एकर ऐवजी 15 एकर जमीन घेऊन त्याचा सातबारा उतारा बनवून ग्रामस्थांची फसवणूक केली. 1988 साली ग्रामस्थ मंडळातर्फे गावातील ग्रामस्थांना घरे बांधण्यासाठी प्लॉट वाटप केले आहेत. 2005 पासून या जागेचा वाद न्यायालयात चालू आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात या जागेच्या दाव्याची सुनावणी झालेली आहे.

या वादग्रस्त जागेमध्ये ग्रामस्थांनी राहण्यासाठी घरांचे बांधकाम केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते त्याठिकाणी राहत आहेत. दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी कोर्ट कमिशन मोजणी करण्यात येणार आहे अशी नोटीस देण्यात आली होती. मोजणी झाल्यास ग्रामस्थांच्या ताबेकब्जास आणि वहिवाटीस भविष्यात बाधा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोजणी करताना संबंधित घरमालकांना तसेच न्यायालयात ज्यांच्या नावावर दावा दाखल आहे. चारही पंचांना तसेच शेजारी असलेल्या सर्व खातेदारांना नोटीस देणे आवश्यक असताना फक्त मोजक्यास मंडळींना नोटीस बजावण्यात आली. ही मोजणी ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता बुधवारी सकाळी सुरु केल्याने रांजणखार येथील ग्रामस्थ व महिलांनी एकत्र येत या मोजणीला विरोध केला. संतत्प जमावाने कैवल्य धाम संस्थेच्या भुमिकेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. आमचा ताबा, आमची मालकी, कैवल्यधाम चले जाव अशा घोषणा देत मोजणी रोखण्याचा प्रयत्न केला. अखेर पोयनाड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कल्पेश नलावडे, राकेश मेहत्तर यांनी घटनास्थळी धाव घेऊन तणावाचे वातावरण शांत केले. पोलिसांच्या मध्यस्थीने वातावरण शांत झाले.अखेर मोजणीला आलेल्या अधिकार्‍यांनी मोजणी थांबविली. याबाबत वैकल्यधामच्या देखरेखीचे काम करणारे शर्मा यांच्याशी संपर्क साधला, असता होऊ शकला नाही.

गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थांच्या वहिवाटीची जागा आहे. नारायण गणू आणि ग्रामस्थ मंडळ पाच, पंच अशी सातबारा दप्तरी नोंद आहे. क्षेत्र 30 एकरचे असून 1941 पर्यंत पांडू गोमा पाटील रांजणखार, ग्रामस्थ मंडळ अशी नोंद आहे. परंतु विनायक बिवलकर यांनी कैवल्यधाम संस्थेने संगनमताने 99 वर्षाचा करार पुण्यामध्ये बसून केला आहे. अशिक्षितपणाचा फायदा घेत त्यांनी जमीन बळकविल्याचा आरोप आहे. ग्रामस्थांना विश्‍वात न घेता हा परस्पराने संगनमताने व्यवहार केला आहे. याला आमचा विरोध आहे. गेली वीस वर्षे ग्रामस्थ लढा देत आहे. जोपर्यंत निर्णय लागत नाही. तोपर्यंत कोणत्याही प्रकारची मोजणी करू नये. शासनासह स्थानिक आमदार, खासदारांनी ग्रामस्थांनी न्याय द्यावा अशी मागणी आहे.

शशीकांत पाटील
ग्रामस्थ

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrajankhar newssocial media newssocial news
Previous Post

म्हाडा कर्मचारी निवृत्तीवेतनापासून वंचित

Next Post

पेण उपजिल्हा रुग्णालयाला समस्यांचा रोग

Krushival

Krushival

Related Posts

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!

August 12, 2026
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?
sliderhome

बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?

August 12, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
sliderhome

दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक

August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
sliderhome

यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच

August 12, 2026
Next Post
पेण उपजिल्हा रुग्णालयाला समस्यांचा रोग

पेण उपजिल्हा रुग्णालयाला समस्यांचा रोग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?