• Login
Monday, June 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कृषीवलच्या दणक्याने खांडाकरांना शुद्ध पाणी

Krushival by Krushival
December 28, 2024
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
कृषीवलच्या दणक्याने खांडाकरांना शुद्ध पाणी
0
SHARES
81
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नाल्यातील दूषित पाणी जलवाहिनीमधून जात होते घरोघरी

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ ग्रामपंचायतीकडून देण्यात येणार्‍या पाण्यात जिवंत अळ्या आणि दूषित पाणी येत होते. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा करण्याचा इशारा दिला होता. याबाबत कृषीवलने आवाज उठवला होता. त्यानंतर प्रशासनाने खडबडून जागे होत तात्काळ उपाययोजना केली. त्यामुळे आता खांडा ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी कृषीवलचे आभार मानले आहेत.

दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतीकडून सर्व जलवाहिनी उघडून पाहिल्यानंतर नाल्यातील दूषित पाणी जलवाहिनीमध्ये जात असल्याने दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. सर्व अडचणी दूर करण्यात आल्यानंतर खांडा गावातील ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. खांडा गावामध्ये नेरळ नळपाणी योजनेचे सोडण्यात येणार्‍या पाण्यात जिवंत अळ्या येत होत्या.तसेच चार-पाच दिवस सातत्याने दूषित सांडपाणीमिश्रित पाणी येत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. शेवटी स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते मनोहर हजारे यांनी ग्रामपंचायतचे प्रशासक सुंजित धनगर आणि ग्रामपंचायत अधिकारी अरुण कारले यांची ग्रामपंचायत कार्यालयात भेट घेऊन ग्रामस्थांची अडचण दूर करण्याची मागणी केली होती. अडचण दूर केली नाही तर खांडा ग्रामस्थ हंडा मोर्चा काढतील, असा इशारा दिला होता. त्यावेळी खांडा गावातील महिलांनी नळाद्वारे येणारे पाणी हे अत्यंत गढूळ येते आणि त्या पाण्याला सांडपाण्याची दुर्गंधी येते, त्याचवेळी त्या पाण्यात जिवंत अळ्या फिरत असल्याचे दिसून येत असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यांनतर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथकाने खांडा गावात जाऊन त्या अशुद्ध पाण्याचे नमुने घेतले आणि अलिबाग येथे तपासणीसाठी पाठवले.

त्यानंतर नेरळ ग्रामपंचायतीकडून नेरळ ग्रामपंचायतीमधील खांडा भागाला पाणीपुरवठा करणारे मुख्य जलकुंभ ते खांडा गाव या भागातील जलवाहिनी तपासण्याचे काम सुरू केले. त्यावेळी ग्रामपंचायतचे आरोग्य खात्याचे कर्मचारी यांच्यासोबत स्थानिक ग्रामस्थ मनोहर हजारे कायम सोबत होते. कोतवाल वाडीच्या बाजूने येणार्‍या नाल्याचे बाजूने मोहाची वाडी जलकुंभ येथून येणारी पाणी वाहून नेणारी जलवाहिनी होती आणि त्या जलवाहिनीमधून संपूर्ण खांडा गावाला अशुद्ध पाणी पोहोचत होते. गटाराचे सांडपाणी जलवाहिनीमधून जात होते आणि त्यामुळे गटाराचे पाण्यात असलेल्या अळ्या त्या जलवाहिनीमधून घरोघरी पोहोचत होत्या. मात्र, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी तब्बल दोन दिवस त्या सर्व जलवाहिन्या उघडून त्यांची तपासणी केल्यावर ही समस्या आढळून आली. जलवाहिनी तपासणी करण्याचे काम पूर्ण झाल्यावर शनिवारी सकाळी खांडा गावातील सर्व ग्रामस्थांच्या घरातील नळाला शुद्ध आणि चकचकीत पाणी आले आणि त्या सर्व ग्रामस्थांनी मनोहर हजारे यांच्या चिकाटीचे कौतुक केले.

आम्ही गावातील अनेक समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहोत. खांडा गावात अशुद्ध दूषित पाणी नळाद्वारे जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर पाणीपुरवठा विभगाच्या कर्मचार्‍यांनी सर्व जलवाहिन्या खोलून समस्येचे मूळ शोधण्याचे काम केले आहे. त्यांनतर प्रत्येकाला स्वच्छ पाणी मिळू लागले आहे. बहुसंख्य जलवाहिन्या या जुन्या झाल्या आहेत. त्या बदलण्याची सूचना आम्ही सर्व ग्रामस्थांना करीत आहोत.

– सुजित धनगर, प्रशासक

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newswaterwater news
Previous Post

डॉ. मनमोहन सिंग अनंतात विलीन

Next Post

रायगडचे किनारे हाऊसफुल्ल

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

चणेरा नाक्याजवळ बुधवारी रास्ता रोको

June 15, 2026
अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या
sliderhome

अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

June 15, 2026
रोगाचा विळखा भारी, धोक्यात आली सुपारी
sliderhome

रोगाचा विळखा भारी, धोक्यात आली सुपारी

June 15, 2026
Raigad ZP School : मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
sliderhome

Raigad ZP School : मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

June 15, 2026
नव्या स्वप्नांची सुरुवात, प्रवेशोत्सव जल्लोषात
sliderhome

नव्या स्वप्नांची सुरुवात, प्रवेशोत्सव जल्लोषात

June 15, 2026
sliderhome

Police Raid: सारळ येथील हायप्रोफाईल सोसायटीत छापा

June 15, 2026
Next Post
रायगडचे किनारे हाऊसफुल्ल

रायगडचे किनारे हाऊसफुल्ल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?