• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

उल्का देवरुखकर यांची हस्तकलेची ‘कारागिरी’

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 12, 2025
in कर्जत, रायगड
0 0
0
उल्का देवरुखकर यांची हस्तकलेची ‘कारागिरी’
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पारंपारिक कलाकुसर जपण्याचा प्रयत्न; नवदुर्गा म्हणून होणार सन्मान

। कर्जत । संतोष पेरणे ।

महाराष्ट्रात अनेक संस्कृती असून, त्या जोपासण्यची गरज आहे. मुळच्या कोकणातील असलेल्या उल्का देवरुखकर यांनी महाराष्ट्रातील हस्तकला जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी लोप पावत चाललेल्या संस्कृतीला, हस्तकला व्यवसायाला ‘कारागिरी’ या संस्थेच्या माध्यमातून ब्रँड म्हणून पुढे आणण्याचे कार्य केले आहे. तसेच, अनेक वर्षे ही कला जोपासणार्‍या उल्का यांना यावर्षीचा नवदुर्गा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने हस्तकला आणि उल्का देवरुखकर असे समीकरण बनलेल्या कारागिराला उत्तम व्यासपीठ मिळताना दिसत आहे.

हस्तकला हे आदिवासी कारागिरांसाठी आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. पारंपारिक कलाकुसरीची निर्मिती आणि विक्री करून आदिवासी समुदायातील व्यक्ती चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकतात आणि त्यांचे आर्थिक कल्याणही सुधारू शकते. स्थानिक बाजारपेठेची स्थापना करणे, हस्तकला वस्तूंना प्रोत्साहन देणे, आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण आर्थिक विकासास हातभार लावणे, सांस्कृतिक वारसा जपणे अशा पद्धतीने आदिवासी कारागीर त्यांची सांस्कृतिक ठेवा किंवा वारसा जपण्यासाठी योगदान देऊ शकतात. त्यामुळे आपला सांस्कृतिक ठेवा आणि पारंपरिक कला जोपासण्याच्या निमित्ताने हस्तकला टिकवण्यासाठीचे प्रयन्त उल्का देवरुखकर यांच्या माध्यमातून सुरु आहे. तसेच, हस्तकला क्षेत्रात आपल्या जादुई कलाच्या माध्यमातून समाजाला पुन्हा एकदा हस्तकलेची भुरळ पाडण्यात यशस्वी ठरलेल्या उल्का देवरुखकर यांना दैवज्ञ समाजोन्नती परिषद यांच्याकडून नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

कला जिवंत ठेवण्याचे कार्य
पारंपारिक ज्ञान, कौशल्य आणि कथा या एका पिढीकडून दुसर्‍या पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम या हस्तकला करत असतात. हस्तकलांचा एक विशेष गुणधर्म आहे. त्या अशाच पर्यटकांना आकर्षित करत असतात. त्यामुळे अशा वस्तूंची मागणी स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकते. हस्तकलांची निर्मितीमध्ये हस्तकला निर्माण करणारे कारागीर नैसर्गिक साधनांच्या वापराला जास्त प्रोत्साहन देत असतात. पारंपरिक हस्तकलेवर केंद्रित करणार्‍या प्रशिक्षण कार्यशाळा यांच्या माध्यमातून हि कला जिवंत ठेवण्याचे कार्य ‘कारागिरी’ या संस्थेच्या माध्यमातून उल्का देवरुखकर करीत आहेत.
पर्यावरण वाचविण्यास हातभार
हस्तकला या बर्‍याच कारणांमुळे पर्यावरणास अनुकूल मानल्या जातात आणि त्यांची उत्पादन वापर पर्यावरण वाचवण्यास हातभार लावू शकतात. या कलेसाठी टिकाऊ साहित्यांचा, कमी ऊर्जेचा व स्थानिक उत्पादनाचा जास्तीतजास्त वापर, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर, कारागिरांच्या कौशल्याचा वापर, कमीतकमी रासायनिक घटक, निसर्गाशी संबंधित असलेल्या साहित्याचा वापर केला जातो. हस्तकला हा कलेचा एक पारंपरिक प्रकार असल्यामुळे तेथील स्थानिक रहिवाशांना सहजपणे शिकवल्या जाऊ शकते. त्यामुळे उत्पादनाची संख्याही वाढू शकते.

Related

Tags: indiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsulka devrukhakar
Previous Post

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Next Post

गांजा सेवन केल्याप्रकरणी कारवाई

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जिल्ह्यात पाणीपुरवठा संकटाची शक्यता
sliderhome

जिल्ह्यात पाणीपुरवठा संकटाची शक्यता

March 10, 2026
पालीत विकास योजनेच्या बैठकीत गोंधळ
sliderhome

पालीत विकास योजनेच्या बैठकीत गोंधळ

March 10, 2026
शिंदे गटाची जागा विरोधी बाकावर?
sliderhome

शिंदे गटाची जागा विरोधी बाकावर?

March 10, 2026
रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात
क्रीडा

रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात

March 10, 2026
महाडमध्ये हाफ मॅरेथॉचे दुसरे पर्व यशस्वीरीत्या पूर्ण
क्रीडा

महाडमध्ये हाफ मॅरेथॉचे दुसरे पर्व यशस्वीरीत्या पूर्ण

March 10, 2026
मराठी ऑलिम्पियाडमध्ये मितल वावेकर यांचे यश
क्रीडा

मराठी ऑलिम्पियाडमध्ये मितल वावेकर यांचे यश

March 10, 2026
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

गांजा सेवन केल्याप्रकरणी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?