• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उद्या रंगणार क्रिकेटचा महासंग्राम

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 18, 2025
in sliderhome, अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
कुरुळचे आझाद मैदान पीएनपी चषकासाठी सज्ज
0
SHARES
63
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी, शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची उपस्थिती

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत यू.व्ही. स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित अलिबाग, मुरूड व रोहा तालुका मर्यादित दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पीएनपी चषक 2025 पर्व दुसरे या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उद्या बुधवारी (दि.19) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास होणार आहे. स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक राजू शेट्टी व शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कुरूळमधील आझाद मैदानावर पीएनपी चषक 2025 क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे.

यावेळी रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. पीएनपी चषकाचे आयोजक नृपाल पाटील, यू.व्ही. स्पोर्ट्स अकॅडमीच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने पीएनपी चषक 2025 ही क्रिकेटची स्पर्धा रंगणार आहे.

अलिबाग, मुरुड व रोहा तालुका मर्यादित स्पर्धेत मुरूड डिफेन्डर्स, शहापूर स्माशर्स, खंडाळे स्टॅलिअन्स, आंबेपूर टायगर्स, रामराज रायडर्स, चौल चेसर्स, रेवदंडा रॉयल्स, वळके अवेंजर्स, बेलोशी बिग बुल्स, नांदगाव निंजास, मापगाव मार्वल्स, मुरूड थंडर्स, कुर्डूस किंग, चेंढरे चॅम्पीयन, सारळ स्ट्रायकर्स, उसरोली वंडर्स, खारगाव हंटर्स, वरसोली चॅलेंजर्स, थळ टायपहुन्स, आवास अल्फास, अलिबाग वॉरिअर्स, अलिबाग सुपर किंग, रोहा रेंजर्स, राजपुरी पॅथर्स या निमंत्रित 24 संघांचा सहभाग असणार आहे.

बुधवारी (दि. 19) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला प्रेक्षणीय सामना अलिबाग नगरपरिषद विरुद्ध अलिबाग अ‍ॅडव्होकेट इलेव्हन यांच्यामध्ये होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी प्रकाशझोतात या लढतींना सुरुवात होणार आहे. उद्घाटनीय पहिला सामना थळ टायपहुन्स विरुद्ध मुरूड थंडर्स या संघांमध्ये, तर दुसरा सामना चौल चेसर्स आणि रामराज रायडर्स या संघांमध्ये होणार आहे.
ही स्पर्धा पाहण्यासाठी सुसज्ज अशी प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमाततून घरबसल्या ऑनलाईन ही स्पर्धा पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspnp chashakraigadskpSkp 'social media newssocial newssoprt alibagsoprt cricket newsUV Sports Academy organized
Previous Post

दौलतगडावर सापडली पुरातन गणेश मुर्ती

Next Post

पाककृतीतून गृह उद्योग निर्माण करा- महादेव शिंदे

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन
अलिबाग

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन

February 13, 2026
मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी
sliderhome

मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी

February 13, 2026
रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा
sliderhome

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

February 13, 2026
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी
sliderhome

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी

February 13, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

भरधाव रिक्षा पलटी; चालक ठार, तिघे जखमी

February 13, 2026
अलिबाग

महाशिवरात्रीनिमित्त अखंड भजनांचा गजर

February 13, 2026
Next Post
पाककृतीतून गृह उद्योग निर्माण करा- महादेव शिंदे

पाककृतीतून गृह उद्योग निर्माण करा- महादेव शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?