• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

दक्षिण आफ्रिका संघ पुन्हा चोकर्स

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 6, 2025
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
दक्षिण आफ्रिका संघ पुन्हा चोकर्स
0
SHARES
68
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भारत-न्यूझीलंड यांच्यात रंगणार फायनल

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था।

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या दुसर्‍या सेमी फायनलमध्ये विक्रमी धावसंख्या उभारणार्‍या न्यूझीलंडच्या संघासमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा ‘चोकर्स’ ठरलाय. न्यूझीलंडच्या संघानं फलंदाजीनंतर गोलंदाजीत दिमाखदार कामगिरी करुन दाखवली.

दक्षिण आफ्रिकेला 50 धावांनी पराभूत करत त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता 9 मार्चला दुबईच्या मैदानात रंगणार्‍या फायनलसाठी किवींचा ताफा लाहोरहून दुबईची फ्लाइट पकडेल. यंदाच्या हंगामात भारत विरुद्ध न्यूझीलंड असा फायनल सामना पाहायला मिळेल. दुसरीकडे आयसीसी स्पर्धेतील मोक्याच्या क्षणी नांगी टाकणार्‍या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोकळ्या हाती घरी परतण्याची वेळ आली. लाहोरच्या गद्दाफी स्टेडिमवर रंगलेल्या दुसर्‍या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर रचिन रविंद्र 108 (101) आणि केन विलियम्सन 102 (94) या जोडीनं शतकी खेळी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. अखेरच्या षटकात डॅरियल मिचेलनं 37 चेंडूत केलेल्या 49 धावा आणि ग्लेन मॅक्सवेलच्या भात्यूान 27 चेंडूत आलेली 49 धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघानं निर्धारित 50 षटकात 6 विकेट्सच्या मोबदल्यात 362 धावांसह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारत दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे तगडे लक्ष्य ठेवले होते.

विक्रमी धावांचा पाठलाग करताना अडखळत सुरुवात, अन् शेवटी पुन्हा लागला चोकर्सचा टॅगविक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना रायन रिकलटेन आणि कर्णधार टेम्बा बवुमा या जोडीनं दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेच्या धावफलकावर अवघ्या 20 धावा असताना मॅट हॅन्रीनं 20 धावांवर दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. टेम्बा बवुमानं अर्धशतक साजरे केले. पण त्याच्या स्लो खेळीनं दक्षिण आफ्रिकेच्या अडचणी आणखी वाढवल्या. तो 71 चेंडूत 56 धावांची खेळी करून तंबूत परतला. रॅस्सी व्हॅन डेर दुसेन याने 66 चेंडूत 69 धावांची खेळी केली. मार्करम 29 चेंडू 31 धावा करून तंबूत परतला. ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्या. डेविड मिलरच्या भात्यातूनही नाबाद शतक आले, पण तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या हातून मॅच निसटली होती.

रचिन-केन जोडी जमली
पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाला लुंगी एनिग्डीनं पहिला धक्का दिला. विल यंगला त्याने 21 धावांवर माघारी धाडले. पण त्यानंतर केन आणि रचिन जोडी जमली. तिसर्‍या विकेटसाठी 164 धावांची भागीदारी रचत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. रचिन रविंद्रनं आपल्या वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. तो 101 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 108 धावा करुन बाद झाला. ही विकेट गमावल्यावर केन विलियम्सन याने वनडे कारकिर्दीतील 15 व्या शतकाला गवसणी घातली. शतकी खेळीनंतर आक्रम अंदाजात खेळताना तो बाद झाला. त्याने 94 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 102 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय डॅरिल मिचेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी 49-49 धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर विक्रमी धावसंख्या उभारण्यात मोलाचा वाटा उचलला.

Related

Tags: Champions Trophy Tournament-2025indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt cricket newssoprt indiasoprt news
Previous Post

वणव्यामुळे बगायतदारांचे नुकसान

Next Post

मोरा ते मुंबई पोहून अकरा वर्षीय स्वराजने केला विक्रम

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

फिफा विश्वचषकातून इराणची माघार?
क्रीडा

फिफा विश्वचषकातून इराणची माघार?

March 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

भारतीय महिलांची कसोटी

March 4, 2026
नागोठणे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी
क्रीडा

नागोठणे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी

March 4, 2026
बिर्ला ओपस हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
क्रीडा

बिर्ला ओपस हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

March 4, 2026
चौलमळा प्रिमिअर लीग-पर्व तिसरे उत्साहात
अलिबाग

चौलमळा प्रिमिअर लीग-पर्व तिसरे उत्साहात

March 4, 2026
युद्धात 160 मुलींचा बळी
sliderhome

युद्धात 160 मुलींचा बळी

March 3, 2026
Next Post
मोरा ते मुंबई पोहून अकरा वर्षीय स्वराजने केला विक्रम

मोरा ते मुंबई पोहून अकरा वर्षीय स्वराजने केला विक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?