• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

पाण्यासाठी ‘ती’ची वणवण; उरणमध्ये पाणीटंचाईचे चटके

Antara Parange by Antara Parange
March 8, 2025
in उरण, रायगड
0 0
0
पाण्यासाठी ‘ती’ची वणवण; उरणमध्ये पाणीटंचाईचे चटके
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करणार्‍या रानसई व पुनाडे धरणांची पातळी कमी होत असल्याने उरण नगरपरिषदेने रहिवाशांना आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार या दोन दिवसांत पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आवरे-कडापे, चिरनेर -केलाचामाळ आदिवासी वाडीवरील विहिरीने तळ गाठल्याने व या ठिकाणावरील जलजीवन योजनेची कामे रेंगाळल्याने रहिवाशांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

उरण तालुक्याच औद्योगिकीकरण व नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. अशा तालुक्यातील औद्योगिक व नागरीकरणाला पाणीपुरवठा करणार्‍या एमआयडीसीच्या रानसई धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 10 एमसीएम एवढी आहे, तर जलसंपदा विभागाच्या पुनाडे धरणाची क्षमता जेमतेम 1.75 एमसीएम एवढी आहे. या दोन धरणांच्या पाणीसाठ्यावर अवलंबून राहिल्यास तालुक्याला फक्त 3 ते 4 महिनेच पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यामुळे तालुक्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी सिडकोचे हेटवणे धरण आणि एमजेपीचे बारवी धरणातील पाण्यावर आजही अवलंबून राहावे लागत आहे. तालुक्यात ओएनजीसी, जेएनपीटी, बीपीसीएल यासारखे मोठ मोठे प्रकल्प आणि जेएनपीटीच्या अनुषंगाने निर्माण झालेले मोठमोठे गोदामे यामुळे तालुक्यातील नागरीकरणदेखील झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या नागरीकरण, औद्योगिकीकरणासाठी लागणार्‍या पाण्यासाठी मात्र तालुक्यातील नागरिकांना दुसर्‍या तालुक्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.

पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून सिडकोच्या माध्यमातून उरणच्या पूर्व विभागातील चिरनेर, कळंबुसरे, भोम, मोठीजूई, कोप्रोली, खोपटे, विधणे, दिघोडे, वेश्‍वी, चिलें, जांभूळपाडा, गावठाण तर द्रोणागिरी नोड आणि करंजा या भागाला पाणीपुरवठा केला जातो. बारवी धरणातून जेएनपीटी वसाहत आणि जेएनपीए बंदराला पाणीपुरवठा केला जातो. रानसई धरणातून 20 ग्रामपंचायती, ओएनजीसी, एनएडी, जीटीपीएस, बीपीसीएल, जीटीपीएस वसाहती असे मिळून रोज 30 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. तर पुनाडे धरणातून पूर्व भागातील 10 गावांना पाणीपुरवठा केला जातो.परंतु मागील 40 वर्षे या तालुक्याच नेतृत्व करणार्‍या लोकप्रतिनिधीनी पाणी प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार न घेतल्याने आज उरण शहर, चाणजे, हनुमान कोळीवाडा, घारापुरी, सोनारी, पाणजे, नवघर, भेंडखळ, बांधपाडा, रानसई, वशेणी, पिरकोण, आवरे, सारडे, गोठवणे, विधणे, वेश्‍वी, चिर्ले, धुतूम, कळंबुसरेसारख्या ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. तसेच, आवरे-कडापे, चिरनेर-केलाचामाल या भागातील जल जीवन योजनेची कामे रेंगाळल्याने तसेच, विहिरीने तळ गाठल्याने या ठिकाणावरील रहिवाशांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या चांदायणी आदिवासी वाडीवर टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येणार्‍या काळात येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागेल, असे भयानक चित्र समोर येत आहे.

सरकारच्या देखरेखीखाली चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत सुमारे 1 कोटी 80 लाख खर्चाच्या जलजीवन योजनेच काम केले जात आहे. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदरच्या योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. त्याचा फटका आम्हा आदिवासी बांधवांना सहन करावा लागत आहे. तरी सदर प्रशासनाने केलाचामाल आदिवासी वाडीवर टँकरने पाणीपुरवठा करावा.

– गुलाब सुरेश कातकरी

उरण तालुक्यातील पुनाडे आठ गावातील रहिवाशांना व चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील गावातील रहिवाशांना सुमारे एकूण 20 कोटींची योजना राबविण्याचा निर्णय शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अंतर्गत घेतला आहे. परंतु ठेकेदारांच्या हम करो सो कामामुळे काम संथगतीने सुरू आहे. ते काम लवकरच मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे.

– नामदेव जगताप, उपअभियंता,
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, पनवेल-उरण

उरण तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे किंवा नाही याची मला माहिती नाही. तरी सदर माहिती घेऊन आपल्याला सांगितले जाणार आहे.

– डॉ. उध्दव कदम,
तहसीलदार, उरण

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuranuran newswaterwater issuewater news
Previous Post

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

Next Post

शेतकर्‍यांसाठी नारळ उत्पादन तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण

Antara Parange

Antara Parange

Related Posts

शस्त्र प्रदर्शनातून इतिहासाची माहिती
कार्यक्रम

शस्त्र प्रदर्शनातून इतिहासाची माहिती

February 19, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

ट्रकची कारला धडक लागून दोघेजण जखमी

February 19, 2026
उणेगाव येथे नृत्य स्पर्धा उत्साहात
माणगाव

उणेगाव येथे नृत्य स्पर्धा उत्साहात

February 19, 2026
सोनाली मुरुडकरने रांगोळीतून साकारले छ. शिवराय
माणगाव

सोनाली मुरुडकरने रांगोळीतून साकारले छ. शिवराय

February 19, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

डंपरची कारला धडक; नऊ वर्षीय मुलगी जखमी

February 19, 2026
संजय कदम यांचा पुरस्काराने सन्मान
कार्यक्रम

संजय कदम यांचा पुरस्काराने सन्मान

February 19, 2026
Next Post
शेतकर्‍यांसाठी नारळ उत्पादन तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण

शेतकर्‍यांसाठी नारळ उत्पादन तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?