• Login
Wednesday, February 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मनसेच्या बैठकीत जोरदार राडा

Antara Parange by Antara Parange
March 15, 2025
in sliderhome, कर्जत, क्राईम, रायगड
0 0
0
मनसेच्या बैठकीत जोरदार राडा
0
SHARES
850
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा सचिवांमध्ये तुंबळ हाणामारी

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशाने लावण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या अनुपस्थितीत झालेल्या बैठकीत विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष आणि पक्षाचे जिल्हा सचिव यांच्यात प्रथम शाब्दिक आणि नंतर तुंबळ हाणामारी झाली. त्यात विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष सतीश कालेकर यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून, रक्त वाहत होते. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जिल्हा सचिव अक्षय महाले आणि पारस खैरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 9 मार्च रोजी पक्षाच्या वर्धापनदिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्ष संघटना व शिस्तीबाबत धडे दिले होते. राज ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार कर्जत तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आगामी काळातील पक्षाची शिस्तबध्द संघटनात्मक बांधणी तसेच रिक्त जागेच्या नियुक्तीबाबत निर्णय, आपापल्या विभागानुसार पक्षाचे उपक्रम, संघटनात्मक उपक्रमात जनतेचा सहभाग याबाबत मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि.15 मार्च रोजी नेरळ येथील आगरी समाज हॉल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या आई आजारी असल्याने त्यांना घेऊन नवी मुंबई येथील रुग्णालयात जावे लागल्याने जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या अनुपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीला तालुका अध्यक्ष यशवंत भवारे यांच्यासह पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पक्षाचे अनेक वर्षे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले आणि पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सतीश कालेकर यांनी विधानसभा निवडणुकीतील रणनीती आणि नंतरची वाटचाल याविषयी चर्चा सुरु केली. सुरु असलेली चर्चा वादळी रूप धारण करीत असताना मनसेचे जिल्हा सचिव अक्षय महाले व सतीश कालेकर यांच्यामध्ये पक्षाच्या बॅनरच्या फोटोवरून आपापसात शाब्दिक चर्चा होऊ लागली. त्यानंतर या चर्चेचा राग आल्याने मनसेचे जिल्हा सचिव अक्षय महाले आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेले तेजस खैरे यांच्याकडून सतीश कालेकर यांना हाणामारी सुरु झाली.त्यावेळी बैठकीसाठी लावण्यात आलेल्या खुर्च्या फेकून मारण्यास सुरुवात झाली. त्यात सतीश कालेकर यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले आणि शेवटी हे भांडण नेरळ पोलीस ठाण्यात पोहोचले. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर सतीश कालेकर यांना झालेली मारहाण याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.पक्षाची बाजू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून हे प्रकरण मिटवण्याचादेखील प्रयत्न मनसेच्या वरिष्ठ पातळीवरून सुरु होता, मात्र कधीही बैठकीत न आलेल्या पारस खैरे याला आपल्यासोबत भांडण करण्यास आणण्यात आले होते आणि हे सर्व जाणीवपूर्वक ठरवून केले असल्याचा आरोप सतीश कालेकर यांचा होता.

नेरळ पोलीस ठाण्यात सतीश वाळकु कालेकर, राहणार बिरडोळे यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार त्यांना झालेल्या मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अक्षय नानाभाऊ महाले आणि पारस खैरे, दोघे राहणार डायमंड सोसायटी डिकसळ गारपोली यांच्यावर हा गुन्हा दाखल आहे. प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी धावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लावरे अधिक तपास करीत आहेत.

Related

Tags: crime newsfightindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMNS meetingnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

महिलेच्या पर्समधून लाखोंचे दागिने लंपास

Next Post

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; मध्यान्ह भोजन आहारासाठी कालबाह्य अन्नपदार्थांचा पुरवठा

Antara Parange

Antara Parange

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आरसीएफ रेल्वे मार्गावर भांडवलदारांचे अतिक्रमण?

February 24, 2026
पेण धोक्यात! भोगावती नदीपात्रात बेकायदेशीर भराव
sliderhome

पेण धोक्यात! भोगावती नदीपात्रात बेकायदेशीर भराव

February 24, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

कार- रिक्षा अपघातात पाच जखमी

February 24, 2026
अखेर न्यायाधीश निलंबित
sliderhome

कुरूळ येथील गोळीबार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला आजन्म कारावास

February 24, 2026
समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा
sliderhome

समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा

February 24, 2026
sliderhome

मुंबई-कोकण दुवा मजबूत होणार

February 24, 2026
Next Post
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; मध्यान्ह भोजन आहारासाठी कालबाह्य अन्नपदार्थांचा पुरवठा

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; मध्यान्ह भोजन आहारासाठी कालबाह्य अन्नपदार्थांचा पुरवठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?