• Login
Wednesday, July 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

बदनापूर हादरले! कौटुंबिक वादातून बाप-लेकाची हत्या

Antara Parange by Antara Parange
May 13, 2025
in क्राईम, जालना, राज्यातून
0 0
0
स्क्रीन गार्डच्या वादातून तरुणाची हत्या
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। जालना । प्रतिनिधी ।

अज्ञात कारणावरून लहान भावाने काही नातेवाईकांच्या मदतीने मोठ्या भावाचा व पुतण्याचा भरदिवसा चाकू भोसकून हत्या केली. ही दुर्दैवी घटना जालन्यातील बदनापूर शहरातील शंकरनगर भागात घडली असून अशोक अंबिलढगे व यश अंबिलढगे असे मृतांची नावे आहेत.

बदनापूर शहरातील शंकर नगर भागात ही धक्कादायक घटना घडली. अशोक अंबिलढगे व त्यांचा लहान भावात काही कारणावरून मंगळवारी (दि. 13) सकाळी बाचाबाची होऊन मारहाणीची घटना घडली. हा वाद झाल्यानंतर दुपारी 1च्या सुमारास अशोक अंबिलढगे (55) व त्यांचा मुलगा यश अंबिलढगे (22) हे आपल्या घरात बसलेले असताना अचानक लहान भाऊ विष्णू व त्याच्यासोबत अन्य काही नातेवाईक, मित्र आले आणि पुन्हा वाद-विवाद सुरू झाला. यावेळी आलेल्या नातेवाईक, मित्रांपैकी काही जणांनी थेट अशोक अंबिलढगे यांच्या पोटात तिक्ष्ण हत्याराने वार केले. तसेच यश अंबिलढगे याच्या गळ्यावर चाकूचे वार केले. यात ते दोघेही रक्ताबंबाळ झाले. अशोक अंबिलढगे व यश अंबिलढगे यांना तात्काळ बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे बदनापूर शहरात खळबळ उडाली असून विष्णू अंबिलढगे यांना पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले.

Related

Tags: crimecrime newsdeath newsindiajalana newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermurdermurder newsnewsnews indiaonline marathi news
Previous Post

विषारी नागाचा चिमुकल्यांना वेढा

Next Post

दहावीच्या निकालात मुलींची सरशी

Antara Parange

Antara Parange

Related Posts

पिस्तुल, मेफेड्रोनसह संशयिताला अटक
sliderhome

खळबळजनक घटना! प्रेमसंबधातून अल्पवयीन मुलगी बनली आई; तरुण गजाआड

July 8, 2026
दादरमधून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त; दोघांना अटक
क्राईम

अमली पदार्थ विक्रीप्रकरणी एकाला अटक

July 8, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

चोरीच्या पैशांतून प्रेयसीला महागडी भेट

July 7, 2026
नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक
क्राईम

नोकरीचे आमिष दाखवून महिलेला नऊ लाखांना गंडा

July 7, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

तळोजामध्ये भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

July 7, 2026
वेश्याव्यवसायातून अल्पवयीनसह दोन पीडित मुलींची सुटका
sliderhome

वेश्याव्यवसायातून अल्पवयीनसह दोन पीडित मुलींची सुटका

July 6, 2026
Next Post
दहावीच्या निकालात मुलींची सरशी

दहावीच्या निकालात मुलींची सरशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?