• Login
Monday, May 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

विदेशी खेळाडूंचा भारतात येण्यास नकार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 14, 2025
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
विदेशी खेळाडूंचा भारतात येण्यास नकार
0
SHARES
80
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आयपीएलच्या नविन वेळापत्रकाचा फटका

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल स्थगित करण्यात आले होते. मात्र, ही स्थगिती आता उठवण्यात आली असून, 17 मेपासून आयपीएलचे उर्वरित सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी बीसीसीआयने नवीन वेळापत्रकही जाहीर केले आहे. परंतु, अनेक विदेशी खेळाडू मायदेशी परतले असून, ते आता भारतात येण्यास नकार देत आहेत.

दिल्ली कॅपिटल्ससाठी आता उर्वरित सामने महत्त्वाचे आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. मात्र, मिचेल स्टार्कने भारतात परत येण्यास नकार दिला आहे. सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्क यांच्या परतण्याबाबतही अस्पष्टता आहे. ट्रिस्टन स्टब्सही प्लेऑफच्या सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा रयान रिकेल्टन आणि कॉर्बिन बॉश हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संघाचा भाग आहेत. साउथ आफ्रिकेने त्यांना 26 मेपर्यंत संघात सामील होण्यास सांगितले आहे. विल जॅक्सनेही भारतात येण्यास नकार दिल्याची माहिती आहे.

तसेच, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने यंदा आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संघाच्या यशात जॉस बटलर, गेराल्ड कोएट्झी आणि कागिसो रबाडा या विदेशी खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, या खेळाडूंनी भारतात परत येण्यास नकार दिला आहे. कारण, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी संघ जाहीर केला असून, या खेळाडूंना 26 मेपर्यंत मायदेशी परतण्याचे निर्देश दिले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र, त्याने भारतात परत येण्यास नकार दिला आहे. तो दुखापतग्रस्त असल्याची माहिती आहे आणि तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या संघाचा भाग आहे. याशिवाय, इंग्लंडचा फलंदाज जेकब बेथेल, वेस्ट इंडीजचा रोमारियो शेपर्ड आणि दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एनगिडी यांनीही परतण्यास नकार दिला आहे.

पंजाब किंग्सच्या संघात सर्वाधिक ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत. विशेष म्हणजे, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंच्या परतण्याबाबत कोणतीही आक्षेप घेतलेला नाही. मात्र, मार्को यान्सेन आणि जोश इंग्लिस 11 जूनपासून सुरू होणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल संघाचा भाग आहेत, त्यामुळे त्यांच्या परतण्याबाबत अस्पष्टता आहे. सनरायझर्स हैदराबादच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे की, हेनरिक क्लासेन, ईशान मलिंगा, कामिंदु मेंडिस आणि वियान मुल्डर यांच्या परतण्याबाबत सध्या अस्पष्टता आहे. याशिवाय, कर्णधार पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेड हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल संघाचा भाग आहेत. त्यामुळे त्यांच्या परतण्याची शक्यता कमी आहे. सनरायझर्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने त्यांच्या परतण्याचा किंवा न परतण्याचा संघावर कोणताही परिणाम होणार नाही.

बीसीसीआयकडून क्रिकेट मंडळांवर दबाव
बीसीसीआयने सोमवारी रात्री आयपीएलच्या उर्वरित वेळापत्रकाची घोषणा केली. त्यानुसार आता 17 मे ते 3 जून या कालावधीत आयपीएलचा उर्वरित मोसश खेळवला जाणार आहे. या लढतींसाठी परदेशी खेळाडूंचा सहभाग असायला हवा यासाठी बीसीसीआयकडून परदेशी क्रिकेट मंडळांवर दबाव वाढवण्यात येत आहे. खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत बीसीसीआयचा इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या दोन मंडळांशी संवाद सुरू आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून याप्रसंगी सांगण्यात आले की, आयपीएलचे सीओओ हेमांग अमिन यांना वैयक्तिकरित्या इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या दोन्ही मंडळांशी खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत संवाद साधण्यास सांगण्यात आले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt indiasoprt news
Previous Post

बंगालच्या उपसागरात वादळ घोंघावतंय! कोकणासह राज्याला अलर्ट जारी

Next Post

रोहित शर्मा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

59 सामन्यांपर्यंत 13 शतके
कोलकाता

59 सामन्यांपर्यंत 13 शतके

May 17, 2026
एमआयच्या मोठ्या पर्वाचा शेवट
क्रीडा

एमआयच्या मोठ्या पर्वाचा शेवट

May 17, 2026
महाराष्ट्रातील मल्लांकडून कुस्तीप्रेमींना आशा
क्रीडा

महाराष्ट्रातील मल्लांकडून कुस्तीप्रेमींना आशा

May 17, 2026
कोलकाताचे 18 कोटी पाण्यात?
कोलकाता

कोलकाताचे 18 कोटी पाण्यात?

May 17, 2026
क्रीडा

बदलापूरमध्ये व्हॉलीबॉलचा थरार

May 17, 2026
परळमध्ये व्यावसायिक खो-खो स्पर्धेचा जल्लोष
क्रीडा

परळमध्ये व्यावसायिक खो-खो स्पर्धेचा जल्लोष

May 17, 2026
Next Post
रोहित शर्मा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

रोहित शर्मा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?