• Login
Thursday, May 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आम्ही आमच्याच कामाचे श्रेय घेतो- माजी आ. पंडीत पाटील; शिवसेना पुढार्‍यांच्या खोटेपणाला शेकापची चपराक

Varsha Mehata by Varsha Mehata
November 6, 2021
in sliderhome, रायगड, रोहा
0 0
0
आम्ही आमच्याच कामाचे श्रेय घेतो- माजी आ. पंडीत पाटील; शिवसेना पुढार्‍यांच्या खोटेपणाला शेकापची चपराक
0
SHARES
517
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रोहा । प्रतिनिधी ।
शेणवई ग्रामपंचायत नूतन इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्यात माजी आमदार पंडीत पाटील यांनी कामाचे श्रेय लाटण्यार्‍यांवर घणाघाती टीका करत, आम्ही आमच्याचा कामाचे श्रेय घेतो, इतरांच्या कामाचे नाही, असे प्रतिपादन केले आहे. याप्रसंगी शिवसेना पुढार्‍यांच्या खोटेपणाला शेकापची चपराक बसली असून, त्यांचा पर्दाफाश झाल्याने भातसई विभागातील स्थानिक सेना नेत्यांची बोलती बंद झाली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.जयंत पाटील तसेच माजी आमदार पंडीत पाटील यांच्या पुढकाराने शेणवई ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी माजी सरपंच रूपाली मढवी यांनी मंजूरी मिळविली होती. मात्र, सेनेच्या स्थानिक नेत्यांनी संबंधित कामाच्या कार्यारंभाचे कोणतेही आदेश नसतानादेखील नारळ वाढवून कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेकाप फक्त विकासकामांचे श्रेय लाटते, प्रत्यक्षात काहीच नाही वगैरे असा अपप्रचार करण्याचा केविलवाणा प्रयत्नदेखील करण्यात आला. मात्र, याच्यावर सडेतोड उत्तर भूमिका घेत, दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शेकाप नेते पंडीत पाटील, ज्येष्ठ सामाजिक नेते व्ही.टी.देशमुख, रोहा पंस सभापती गुलाब वाघमारे यांच्या उपस्थितीत सर्वांसमक्ष कामाचे कार्यारंभ आदेश दाखवत नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा नारळ फोडून शेकापने कामाचा शुभारंभ केला.
याप्रसंगी, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी या विभागात येऊन 26 गाव पाणी प्रश्‍नावरून राजकारण करणार्‍या मंडळीना मागील दोन वर्षांत पाणी प्रश्‍नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही.सदर योजना सुरळीत कार्यान्वित करून भातसई विभागातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहचावे, यासाठी मंजूर करण्यात आलेला साडे पाच कोटी रुपयांचा निधी अद्याप खर्च झालेला नाही. सदर विलंबाचा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत शेकापने प्रशासनाला जाब विचारला असून दिवाळी नंतर याप्रकरणी कार्यवाही न झाल्यास शेकाप रस्त्यावर उतरून जनतेला न्याय मिळवून देईल, असा इशारा देखील पंडीत पाटील यांनी दिला.
शेकाप जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य गणेश मढवी यांनी, महिनाभरापूर्वी डोंगरी येथे शेकापच्या माध्यमातून होत असलेल्या पाणी योजनेच्या कामाच्या शुभारंभाचा नारळ फोडून स्थानिक सेना कार्यकर्त्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. विरोधकांनी कामे मंजूर करून घेऊन पूर्ण करावीत. पण इतरांच्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करणे, हे दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन केले. याशिवाय, शेणवई ग्रामपंचायत हद्दीत मागील 20 वर्षात शेकापच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले.
या कार्यक्रमाला कार्यालयीन चिटणीस जितेंद्र जोशी, माजी बाजारसमिती सभापती अभिशेठ देशमुख, हेमंत ठाकूर,गणेश मढवी, हरेश म्हात्रे, लियाकत खोत, संदेश विचारे, गोपीनाथ गंभे, राम गिजे, भारत पाटील, दत्ताराम मोरे, उपसभापती पांडुरंग ठाकूर, गणेश खरीवले, दिलीप म्हात्रे, रत्नदीप चावरेकर, सदानंद शेळके, युवा अध्यक्ष जीवन देशमुख, शशिकांत कडू, अमोल शिंगरे, चंद्रकांत झोरे,खेळू ढमाल, विनायक धामणे, सुरेश कोतवाल यांच्यासह शेणवई ग्रामपंचायत सदस्य तसेच स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शेणवई येथील ज्येष्ठ सामाजिक नेते व्ही.टी.देशमुख यांनी या कार्यक्रमात आपली हजेरी लावून गावात होणार्‍या विकासकामांमध्ये राजकारण करणार्‍यांना मार्मिक शब्दात चिमटे काढले. तसेच चांगल्या दर्जाचे ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकाम कामाजासाठी शुभेच्छा दिल्या.

गावाच्या विकासासाठी विरोधकांनी जरूर निधी आणावा. आम्ही त्याचे स्वागत करू. पण शेकापच्या अंगावर येऊ पाहणार्‍याना त्यांची जागा देखील दाखवून देऊ.
पंडीत पाटील, शेतकरी कामगार पक्ष

Related

Tags: pandit patilpwpraigadrohaskp
Previous Post

प्रितम म्हात्रे यांच्याकडून वॉटर प्युरिफायर भेट

Next Post

दिवाळीच्या फराळामुळे महसूल विभागाला पेंग; रोह्यात रेती उत्खनन जोरात

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

Raigad Included MMRDA Zone: बांधकाम परवानग्यांसाठी आता मुंबईच्या फेऱ्या?

May 27, 2026
sliderhome

अलिबागमध्ये महिलेचा विनयभंग

May 27, 2026
भीक मागण्यासाठी अल्पवयीन मुले टार्गेट
पनवेल

भीक मागण्यासाठी अल्पवयीन मुले टार्गेट

May 27, 2026
शार्लेट लेकला स्वच्छतेची प्रतीक्षा
कर्जत

शार्लेट लेकला स्वच्छतेची प्रतीक्षा

May 27, 2026
PNP Natyagruha: ग्रामीण रंगभूमीला नवसंजीवनी देणारा नाट्यमहोत्सव
sliderhome

PNP Natyagruha: ग्रामीण रंगभूमीला नवसंजीवनी देणारा नाट्यमहोत्सव

May 27, 2026
पनवेल रेल्वे स्थानकावरून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त; दोघांना अटक
sliderhome

कोट्यवधींचे एमडी ड्रग्ज जप्त

May 27, 2026
Next Post
दिवाळीच्या फराळामुळे महसूल विभागाला पेंग; रोह्यात रेती उत्खनन जोरात

दिवाळीच्या फराळामुळे महसूल विभागाला पेंग; रोह्यात रेती उत्खनन जोरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?