• Login
Thursday, August 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

दिवाळीच्या फराळामुळे महसूल विभागाला पेंग; रोह्यात रेती उत्खनन जोरात

Varsha Mehata by Varsha Mehata
November 6, 2021
in रायगड, रोहा
0 0
0
दिवाळीच्या फराळामुळे महसूल विभागाला पेंग; रोह्यात रेती उत्खनन जोरात
0
SHARES
149
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रोहा । प्रतिनिधी ।
तालुक्यातील रेती उत्खननात महसूल विभागाची भूमिका नेहमीच स्लीपिंग पार्टनर म्हणून राहिली आहे. दिवाळीच्या सलग सुट्ट्यांचा अंदाज घेत वाळू उत्खननात अग्रेसर असणार्‍या कुंडलिका उजव्या तीरावरील एका नेत्याने महसूल विभागाला दिवाळी पूर्वीच फराळाची पाकिटे दिली.
या फराळाच्या पाकिटांमुळे रोह्यातील महसूल विभागाला पेंग आल्याने तालुक्यातील गोफण खाडीत राजरोसपणे रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
अधिकृतरीत्या रेती उत्खनन सुरू झाल्यास आपल्या पदरात काही विशेष पडणार नाही. पण अनधिकृत रेती उत्खनन सुरू राहिल्यास स्लीपिंग पार्टनर म्हणून आपल्या पदरात चांगला लाभ मिळतो हे माहित असल्याने महसूल विभागाकडून रेती उत्खननाबाबत ठोस भूमिका घेतल्याचे कधीच दिसून येत नाही.
कुंडलिका खाडीतून अवैध मार्गाने उत्खनन करण्यात आलेली वाळू बिनदिक्कतपणे रात्रीच्या अंधारात तालुक्याच्या बाहेरील विक्रेत्यांना पोहचवली जात आहे. पण ही वाहतूक महसूल व पोलीस प्रशासन यापैकी कोणाच्याही नजरेला दिसत नसल्याचे चित्र आहे.
रेती उत्खननाबाबत तक्रारी आल्या किंवा बातम्या प्रसिद्ध झाल्या नंतर थातुरमातुर कारवाई करण्याचे नाटक करण्यात येते. जागेवर काही माल मिळून आला तरी त्याची बेवारस म्हणून पंचनामा करून नोंद होते .काही महिन्यांनी हा माल पुन्हा नाहीसा होतो. आणि पुन्हा वळणाचे पाणी वळणावरच. कारण कारवाई करण्याचे अधिकार असणारेच या व्यवसायात स्लीपिंग पार्टनर असल्याने बेकायदेशीर वाळू उत्खनन जोरात असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
या व्यवसायात भांडवल गुंतवणूक करणार्‍या मंडळींचा फायदा होतो का तोटा हा जरी संशोधनाचा विषय असला तरी व्यवसायात स्लीपिंग पार्टनर असणार्‍या प्रशासनाचा मात्र फायदाच होत असल्याने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर फराळाची पाकिटे मिळाल्याने प्रशासनाने मात्र झोप आल्याचे सोंग घेतले असल्याचे दिसून येत आहे. या खाडीतून दररोज सुमारे 100 ब्रास रेती उत्खनन होत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

Related

Tags: marathi newsraigadroha
Previous Post

आम्ही आमच्याच कामाचे श्रेय घेतो- माजी आ. पंडीत पाटील; शिवसेना पुढार्‍यांच्या खोटेपणाला शेकापची चपराक

Next Post

रायगड भूषण रंगावली चषक

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?

August 20, 2026
‌‘जलजीवन’ची बिले रखडली
sliderhome

Jal Jeevan Mission: ‌‘जलजीवन‌’चा अहवाल खोटा?

August 20, 2026
नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन
sliderhome

नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन

August 20, 2026
साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड
sliderhome

साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड

August 20, 2026
राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
अलिबाग

12 सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत

August 20, 2026
चवदार तळ्याच्या विकासकामांना गती देणार: मंत्री संजय शिरसाट
sliderhome

चवदार तळ्याच्या विकासकामांना गती देणार: मंत्री संजय शिरसाट

August 20, 2026
Next Post

रायगड भूषण रंगावली चषक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?