• Login
Sunday, May 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

श्रीवर्धन समुद्रकिनारा टपऱ्यांच्या विळख्यात

Antara Parange by Antara Parange
March 25, 2026
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
श्रीवर्धन समुद्रकिनारा टपऱ्यांच्या विळख्यात
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वन विभागाच्या जागेवर उघडपणे अतिक्रमण
शासनाचे आदेश धाब्यावर बसवून बेकायदेशीर व्यवसाय सुरू

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला श्रीवर्धन तालुका सध्या विविध समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. त्यातच श्रीवधन समुद्रकिनारा सध्या बेकायदेशीर टपऱ्यांच्या विळख्यात सापडला आहे. येथील संपूर्ण किनारपट्टीवर ‌‘टपरी माफियांनी‌’ कब्जा केल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. त्यामुळे येथील निसर्ग सौंदर्य लोप पावत चालले आहे. वन विभागाच्या मालकीच्या जागेवर उघडपणे अतिक्रमण करून टपऱ्या उभ्या राहत असताना प्रशासन मात्र पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुका पर्यटनासाठी प्रसिद्धीस आहे. तालुक्यातील निसर्गरम्य वातातवरण, येथील सुखसुविधा, स्वच्छ समुद्रकिनारे व मंदिरांना दरवर्षी राज्यभरातील हजारो पर्यटक भेटी देत असतात. तसेच, श्रीवर्धन शहराला ऐतिहासिक असे महत्त्व देखील आहे. थोरले बाजीराव पेशवे यांचे वडील बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे हे जन्मस्थळ आहे. असे असतानाही श्रीवर्धन वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासले आहे. त्याचा परिणाम येथील पर्यटनावर होण्याची भीती स्थानिक व्यावसायिकांना पडली आहे. या ठिकाणी नियम, कायदे आणि शासनाचे आदेश धाब्यावर बसवून बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत. त्यामुळे पर्यावरण, सुरक्षा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत.

श्रीवर्धन शहरात आधिच अरूंद रस्ते आणि वाहनतळाची मोठी समस्या आहे. अशातच येथील समुद्रकिनारी दिवसेंदिवस अनधिकृत टपऱ्यांचे जाळे पसरत चालले आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना आपले वाहन लावताना मोठी अडचण निर्माण होते. तसेच, जिथे भेटेल त्या ठिकाणी वाहन उभ्ो केले जाते. त्यामुळे येथील पार्किंगचा बोजवारा उडाला असून, वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत चालली आहे. परिणामी समद्रकिनारी येणाऱ्या सर्वांचीच गैरसोय होते. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे कोणत्यातरी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कृपाशिर्वादामुळेच त्यांना संरक्षण मिळत असून वन विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच, येथील समुद्राच्या लाटांपासून संरक्षणासाठी बांधलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरच टपरी धारकांकडून टेबल-खुर्च्या टाकून पर्यटकांना जेवण दिले जात आहे. त्याचबरोबर त्या टपरी धारकांकडे फूड लायसन्स नाही. तसेच, संबंधित विभागाकडून आरोग्य तपासणी होत नाही, ना आपातकालिका सुविधा त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे थेट पर्यटकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल स्थानिकांमधून उपस्थित होत आहे. तसेच, येथील स्मशानभुमीला देखील अनधिकृत टपऱ्यांचा विळखा बसला आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जाताना नागरिकांना मोठी अडचण निर्माण होते. त्यांना या टपऱ्यांमधून वाट काढावी लागते. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या कुटुंबियांनाही अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

श्रीवर्धन समुद्रकिनारी नगर परिषदेने ‌‘स्टॉल लावण्यास मनाई‌’ असे फलक लावले आहेत. तरीदेखील त्या फलकाच्या सावलीत बेकायदेशीर टपऱ्यांचा धंदा जोरात सुरू आहे. त्यामुळे हे फलक केवळ दिखाव्यासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नुसत्या नोटिसा आणि आश्वासनांचा खेळ आता थांबवावा, अशी मागणी जोर धरत आहे. वन विभाग, नगर परिषद आणि महसूल विभागाने तात्काळ संयुक्त कारवाई करून हे अतिक्रमण हटवावे, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे.

बेकायदेशीरांचा ‌‘धंदा‌’ तेजीत
श्रीवर्धन समुद्रकिनारी बेकायदेशीरांचा ‌‘धंदा‌’ तेजीत सुरु आहे. कोणतीही परवानगी नसलेले टपरीधारक लाखोंची कमाई करत आहेत. मात्र, शासनाचे सर्व नियम पाळून, कर भरून व्यवसाय करणारे हॉटेल व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे हा कोणता न्याय? ही तर प्रामाणिकपणाची शिक्षा, असा संतप्त सवाल स्थानिक व्यापारी वर्गातून विचारला जात आहे.
निसर्गाचा ऱ्हास
श्रीवर्धन समुद्रकिनारा सध्या ‌‘कचराकुंडी‌’ बनण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी उघड्यावर मोठ्या प्रमाणवर कचरा टाकला जात आहे. त्यात सर्वाधिक कचरा प्लास्टिकच्या वस्तूंचा आहे. येथील अस्वच्छतेमुळे परिसरात सर्वत्र घाण पसरली असून त्यातून निघणाऱ्या दुर्गंधीचा सामना स्थानिकांसह पर्यटकांना देखील करावा लागत आहे.

Related

Tags: encroachmentIllegal Businessindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadshrivardhan beachsocial media newssocial news
Previous Post

रामनवमीनिमित्त शांतता कमिटीची बैठक

Next Post

मुरुड ग्रामीण रुग्णालयाला औषधे वाटप

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

विष टाकून कांदळवन संपवण्याचा कट?

May 23, 2026
भाताण ग्रामस्थांचा जमिनीच्या निर्णयाला विरोध
पनवेल

भाताण ग्रामस्थांचा जमिनीच्या निर्णयाला विरोध

May 23, 2026
CIDCO’s Land Acquisition: सिडकोचे भूसंपादन बेकायदेशीर
sliderhome

CIDCO’s Land Acquisition: सिडकोचे भूसंपादन बेकायदेशीर

May 23, 2026
माणगाव तालुक्याची जैवविविधता धोक्यात
माणगाव

माणगाव तालुक्याची जैवविविधता धोक्यात

May 23, 2026
Fishermen’s Allowance: मच्छिमार भत्ता देण्याची मागणी
sliderhome

Fishermen’s Allowance: मच्छिमार भत्ता देण्याची मागणी

May 23, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

‌‘नाट्यप्रभा‌’मुळे सांस्कृतिक विश्वात नवचैतन्य

May 23, 2026
Next Post
मुरुड ग्रामीण रुग्णालयाला औषधे वाटप

मुरुड ग्रामीण रुग्णालयाला औषधे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?