• Login
Friday, August 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नाल्यावरील जुना स्लॅब कोसळला; आठ वाहनांचे नुकसान

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 31, 2026
in sliderhome, रायगड, रोहा
0 0
0
नाल्यावरील जुना स्लॅब कोसळला; आठ वाहनांचे नुकसान
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वाहतूक काही काळ विस्कळीत; दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू

। चणेरा । प्रतिनिधी ।

रोहा शहरातील दमखाडी नाक्याजवळ गुरुवारी (दि.30) रात्री मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नाल्यावरील सुमारे 25 ते 30 वर्षे जुना स्लॅब अचानक कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आठ वाहनांचे नुकसान झाले असून, काही दुचाकी आणि रिक्षा थेट नाल्यात कोसळल्या. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. घटना घडल्यानंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आणि नगरपालिकेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सुरक्षित केला. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला, त्यामुळे पुढील अडचण टाळण्यात यश आले.

घटनास्थळाची नगराध्यक्षा वनश्री शेंडगे, मुख्याधिकारी अजय कुमार एडके तसेच नगरसेवकांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी नगराध्यक्षा वनश्री शेंडगे यांनी सांगितले की, संबंधित मोरी सुमारे 25 ते 30 वर्षांपूर्वीची असून, सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तिच्या स्लॅबचा काही भाग खचल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या दुर्घटनेमुळे परिसरातील एका इमारतीचा पाणीपुरवठा खंडित झाला असून, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संबंधित ठेकेदाराला तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्यात आले असून, काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर शहरातील जुन्या मोऱ्या, पूल आणि नाल्यांची नियमित तपासणी व आवश्यक दुरुस्ती वेळेवर होणे किती महत्त्वाचे आहे, याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. रोह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी पायाभूत सुविधांवर ताण निर्माण झाला असून, अशा जुन्या संरचनांची वेळोवेळी पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

दमखाडी नाका हा शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असल्याने या ठिकाणी घडलेली घटना भविष्यातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. अशा घटना टाळण्यासाठी शहरातील सर्व जुन्या मोऱ्या, पुलांचे तांत्रिक परीक्षण करून आवश्यक त्या दुरुस्तीची कामे प्राधान्याने करण्यात यावीत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

गजबजलेल्या दमखाडी नाक्यावर अचानक स्लॅब कोसळल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. आठ वाहनांचे नुकसान होऊनही कोणतीही जीवितहानी झाली नाही, हीच या घटनेतील सर्वात दिलासादायक बाब ठरली. तत्काळ बचावात्मक उपाययोजना करण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली असून दुरुस्तीची कामेही वेगाने सुरू करण्यात येत आहेत. नागरिकांनीही भविष्यात अशा जुन्या संरचनांची नियमित तपासणी व देखभाल करण्यावर भर देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaOld slab over the drain collapsed.online marathi newsraigadroha newssocial media newssocial news
Previous Post

भिवंडीत मोठी दुर्घटना! इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू

Next Post

Murud Drowning News: मतिमंद मुलीचा नदीत बुडून मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?

August 20, 2026
‌‘जलजीवन’ची बिले रखडली
sliderhome

Jal Jeevan Mission: ‌‘जलजीवन‌’चा अहवाल खोटा?

August 20, 2026
नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन
sliderhome

नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन

August 20, 2026
sliderhome

पुण्यात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू

August 20, 2026
साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड
sliderhome

साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड

August 20, 2026
राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
अलिबाग

12 सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत

August 20, 2026
Next Post
उल्हास नदीमध्ये बुडून दोघांचा मृत्यू

Murud Drowning News: मतिमंद मुलीचा नदीत बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?