• Login
Saturday, August 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडचे 37 भाविक सुखरूप, काठमांडूकडे रवाना

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 29, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रायगडचे 37 भाविक सुखरूप, काठमांडूकडे रवाना
0
SHARES
1
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

परतीच्या प्रवासासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

कैलास मानसरोवर यात्रेसाठी रायगडसह महाराष्ट्रातील विविध भागांतून नेपाळमार्गे गेलेले 37 भाविक सध्या सुखरूप असून, परतीच्या प्रवासासाठी त्यांची काठमांडूकडे रवानगी करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. नेपाळमध्ये बुधवारी (दि. 26) निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर या भाविकांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाकडून सातत्याने माहिती घेतली जात आहे.

रायगड जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व 37 भाविक सध्या तिबेटमधील सागा येथे सुरक्षित होते. परतीच्या प्रवासात सागा येथे अडकलेल्या भाविकांशी प्रशासनाचा सातत्याने संपर्क होता. त्यांची काठमांडूहून शनिवारी (दि. 29) दुपारी दोन वाजता परतीची विमानसेवा नियोजित असल्याने त्यांना वेळेत काठमांडू येथे पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधला. त्यानंतर आवश्यक समन्वय साधत सागा येथून न्यालम मार्गे या भाविकांना काठमांडूकडे सुरक्षितपणे रवाना करण्यात आले. नेपाळ प्रशासनाकडूनही भाविकांना आवश्यक मदत व सहकार्य करण्यात येत आहे.

या 37 भाविकांच्या कुटुंबीयांशीही रायगड जिल्हा प्रशासन संपर्कात असून, सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली आहे. भाविकांचा परतीचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक समन्वय व देखरेख ठेवण्यात येत आहे. भाविकांच्या सुटकेसाठी तातडीने मदत मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र सरकार तसेच भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे भाविकांनी आभार मानले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.

पर्यटकांची माहिती प्रशासना द्या
नेपाळमध्ये अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक कार्यवाही करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील कोणताही पर्यटक सध्या नेपाळमध्ये अडकला असल्यास किंवा त्याचा कुटुंबियांशी संपर्क होत नसल्यास संबंधित पर्यटक अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, रायगड : 8275152363, 02141-222118/02141-222097 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
37 भाविकांची नावे
प्रमोद दिनानाथ केणे, शशिकांत पांगांवकर, दत्तात्रेय जोशी, हेमंत मुकुंद दांडेकर, नितीन बाळकृष्ण गांधी, दिनेश गांधी, बजरंग परब, संतोष अलूरकर, समीर अशोकराव घोडेराव, राकेश ज्ञानेश्वर जितेकर, श्रीकांत धावळे, सुरेंद्र जोशी, श्रीकांत कृष्णा पाटील, आदित्य राजन देशमुख, नितीन सूर्यकांत शिर्के, संजय पांडुरंग देशपांडे, विवेक अरविंद पांडे, सोनाली बेलोसय, सुनिता पांगांवकर, स्नेहा अस्वद कुलकर्णी, सुवर्णा रविंद्र जोशी, वृषाली अभिजीत पुराणिक, रश्मी सेठ, पूनम साबनीस, शमा साठे, रेणुका अलूरकर, आरती विनायक काकर्मठ, अपर्णा अशोक कदम, माधवी जोशी, रुचा श्रीकांत पाटील, सोनल जोशी, सीमा शिंपी, हेमलता दत्तात्रय बोर्से, अंजना राजन राजपूत, संगिता संजय देशपांडे, स्नेहा विवेक पांडे, वर्षा कारी.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernepal newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

क्रांतियोद्धा ना.ना. पाटील यांना अभिवादन

Next Post

सभासदांना पंधरा टक्के लाभांश मिळणार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अलिबाग

जि.प.ची भजनी साहित्यासाठी कोट्यवधींची निविदा

August 29, 2026
नांदगाव परिसरात चांगल्या रस्त्याचा दिखावा
sliderhome

नांदगाव परिसरात चांगल्या रस्त्याचा दिखावा

August 29, 2026
रस्त्यासाठी महागावकरांकडून आंदोलनाचा इशारा
रायगड

रस्त्यासाठी महागावकरांकडून आंदोलनाचा इशारा

August 29, 2026
अलिबाग

सभासदांना पंधरा टक्के लाभांश मिळणार

August 29, 2026
क्रांतियोद्धा ना.ना. पाटील यांना अभिवादन
sliderhome

क्रांतियोद्धा ना.ना. पाटील यांना अभिवादन

August 29, 2026
पेण उपजिल्हा रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू
sliderhome

पेण उपजिल्हा रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू

August 29, 2026
Next Post

सभासदांना पंधरा टक्के लाभांश मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?