| अलिबाग | वार्ताहर |
युवराज इलेव्हन थळ संघाचे खेळाडू मंदार म्हात्रेने अतिशय उत्तम अशी खेळी करत असतानाच केतन पाटील या आध्या सप्लायर्स म्हात्रोळी संघाच्या फलंदाजाने मंदार म्हात्रेला ७ बॅाल १७ रनमध्ये बाद केले. या सामन्यामध्ये युवराज इलेव्हन थळ संघाचे ६५ धावा केल्या असून आद्य सप्लायर्स म्हात्रोळीला आता ६६ धावांची गरज आहे.
पहील्याच षटकात १ बाद
युवराज इलेव्हन थळ विरूद्ध आध्या सप्लायर्स म्हात्रोळी या सुरू असलेल्या एपीएलच्या तिसऱ्या सामन्यामध्ये युवराज इलेव्हन थळ संघाच्या श्रेयस पत्रेने सुंदर अशी खेळी करत आध्या सप्लायर्स म्हात्रोळीच्या अक्षय म्हात्रेला बाद केले आहे.







