• Login
Thursday, September 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home आरोग्य

फ्लू लसीकरणाला प्राधान्य

Antara Parange by Antara Parange
September 24, 2026
in आरोग्य, पनवेल, रायगड
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
1
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सौम्य तापातही लस घेता येणार

। पनवेल । खास प्रतिनिधी ।

प्रौढांमधील फ्लू लसीकरणाबाबत जनजागृती वाढविण्यासाठी भारतीय वैद्यकीय संघटना आणि अॅबॉट यांच्या संयुक्त विद्यमाने 21 ते 27 सप्टेंबरदरम्यान ‘भारतीय लसीकरण सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. फ्लूच्या लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासोबतच ताप असताना लसीकरण करावे की नाही, याबाबत नागरिकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला आहे. भारतात लसीकरणाचा भर पारंपरिकरीत्या बालकांवर राहिला असून प्रौढांचे लसीकरण तुलनेने दुर्लक्षित राहिले आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणानुसार, देशातील 18 वर्षांवरील केवळ 1.98 टक्के प्रौढांनी उपलब्ध लसी घेतल्या आहेत, तर 60 वर्षांवरील नागरिकांमध्ये हे प्रमाण केवळ 0.40 टक्के आहे. 2026 मधील एका अभ्यासानुसार, 60 वर्षांवरील केवळ 19.7 टक्के ज्येष्ठांना इन्फ्लूएंझाबाबत माहिती होती आणि केवळ 1.4 टक्के ज्येष्ठांनी फ्लूची लस घेतली होती.

सौम्य ताप असल्यास फ्लू लसीकरण पुढे ढकलण्याची गरज नसल्याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. मात्र, मध्यम ते गंभीर आजार असल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होईपर्यंत लसीकरण पुढे ढकलले जाऊ शकते. अशा वेळी डॉक्टरांनी पुढील तपासणी किंवा लसीकरणासाठी निश्चित तारीख देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी फ्लूची लस विशेष महत्त्वाची असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. गर्भधारणेच्या कोणत्याही टप्प्यावर फ्लूची लस घेणे सुरक्षित मानले जाते.

भारतीय वैद्यकीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिलकुमार जे. नायक आणि अॅबॉटचे प्रादेशिक वैद्यकीय संचालक डॉ. पराग शेठ यांनी तापाबाबतच्या अनावश्यक चिंतेमुळे लसीकरणाला विलंब होऊ नये, असे स्पष्ट केले. वेळेवर लसीकरण करून उच्च धोक्याच्या गटातील नागरिकांचे संरक्षण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Related

Tags: Flu Vaccinationindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

खासगी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग

Next Post

गणेश विसर्जनासाठी पनवेलमध्ये वाहतुकीत बदल; ‘या’ मार्गांवर प्रवेशबंदी

Antara Parange

Antara Parange

Related Posts

खासगी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग
sliderhome

खासगी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग

September 24, 2026
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
अपघात

एक्सप्रेसच्या धडकेत प्रवाशाचा मृत्यू

September 24, 2026
अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोर
sliderhome

अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोर

September 23, 2026
अलिबागमध्ये नमिता मोटर्सच्या ‌‘ट्रायम्फ‌’ शोरूमचा शुभारंभ
sliderhome

अलिबागमध्ये नमिता मोटर्सच्या ‌‘ट्रायम्फ‌’ शोरूमचा शुभारंभ

September 23, 2026
रायगडचे निलेश पाटील महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी
sliderhome

रायगडचे निलेश पाटील महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी

September 23, 2026
sliderhome

अवैध दारु विक्री, वाहतूक करणाऱ्यांना दणका

September 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?