• Login
Saturday, August 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जंगलांना लागणारे वणवे थांबवा – आ.जयंत पाटील

Sayali Patil by Sayali Patil
March 23, 2022
in sliderhome, रायगड
0 0
0
पेण तालुक्यातील पोलीस वसातींची दुरवस्था
0
SHARES
128
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील जंगलांना लागणार्‍या वणव्यांमुळे वनसंपदेचे नुकसान होत असल्याबाबत आ.जयंत पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त करीत तातडीने उपाययोजना राबविण्याची मागणी सरकारकडे केली आहे. रायगड जिल्ह्यात वनहद्दीत उन्हाळ्यात वणवा लागण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. वणव्याच्या आगीत वनौषधी, विविध फळझाडे, सरपटणारे प्राणी, कीटक, तृणभक्षी प्राणी, त्यांची अंडी घरट्यांसह जळून खाक होतात, तसेच त्याभागात असलेल्या आदिवासी वाड्या व वस्त्यांमध्ये असलेल्या झोपड्यांचेही नुकसान होत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. वनसंपदेचे संवर्धन करण्याकरीता तसेच वन्यजीवांना धोका पोहोचू नये याकरीता वनहद्दीवर जाळरेषा काढण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले आहे, या वणव्यांची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने वनहद्दीत वणवा पेटू नये तसेच आग लागल्यास वणवा विझविण्यासाठी कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे.याची माहिती दिली (5) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ? आ.जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्‍नाना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लेखी उत्तर दिले असून, ठाणे वनवृत्तामध्ये रायगड जिल्हयात अलिबाग व रोहा अशा दोन वनविभागाचा समावेश होतो. या वनविभागात माहे फेब्रुवारी 2021 ते मै-2021 च्या उन्हाळ्यात आगीच्या एकूण 299 घटना घडल्या असून त्यामध्ये 785.44 हे जळीत क्षेत्र झाले आहे.असे स्पष्ट केले.
वणव्याच्या आगीचे स्वरूप है ग्राउंड फायर स्वरूपाचे असतात. यामध्ये गवत, पालापाचोळा छोटे झुडपी इ.ची हानी होते. तथापि, वनवणव्याच्या आगीत तृणभक्षी प्राणी जळून खाक झाल्याचे व आदिवासी वाड्या व रस्त्यांमध्ये असलेल्या झोपड्यांचे नुकसान झालेबाबत ठाणे वनवृत्त विभागात निदर्शनास आलेले नाही. वणव्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी दरवर्षी 12 मी. 6 मौ. 3 मी. अशा विविध प्रकारच्या प्रतिबंधक जाळरेषा मुख्यतः वनखंड सीमेवर, वनक्षेत्र रस्त्याच्या दुतर्फा व आंतरराज्य सीमा व परिक्षेत्र सीमेवर घेण्यात येतात. तसेच फायरवॉच टॉवर उभारण्यात आलेले आहेत.
वन वणवा निर्देशनास येताच तात्काळ भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये वनगुन्हा नोंदवून प्रकरणी चौकशी करण्यात येते. वनवणवे लागू याकरीता पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येतात
जंगलामध्ये आगी लागू नये म्हणून जाळरेषा घेण्यात येते. तसेच फायर वॉचर यांची नियुक्ती करण्यात येते. विभागीय कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केले असून नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असतो. वन कर्मचारी व स्थानिक लोकांच्या सहभागाने आग विझवली जाते.
आग विझविण्यासाठी फायर ब्लोअर चा वापर करण्यात येतो. वनास लागून असलेल्या गावातील संयुक्त वनव्यवस्था स्थापन समितीचा वनवणवा नियंत्रणात आणण्यासाठी सक्रीय सहभाग असतो. आकस्मितरित्या वणवा लागलेचा संदेश नियंत्रण कक्षास प्राप्त होताच संबंधित वनकर्मचारी यांना कळवून वनवणवा तात्काळ विझवण्याची कारवाई करण्यात येते.अशी माहिती देण्यात आलेली आहे.

Related

Tags: fireforestjayant patilkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

रेशन दुकानदाराच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा – आ. जयंत पाटील

Next Post

गिरगावात रंगला सदाबहार रिदम ओर्केस्ट्रा

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

मातृभाषेतील ज्ञान चिरकाल टिकते: विनायक थळकर
अलिबाग

मातृभाषेतील ज्ञान चिरकाल टिकते: विनायक थळकर

August 15, 2026
मृत्यूच्या दारातून ‘तो’ परतला
sliderhome

मृत्यूच्या दारातून ‘तो’ परतला

August 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

माती, पाणीसंवर्धनाचा दिखावा

August 15, 2026
प्रजासत्ताक दिन साजरा न केल्याचा आरोप
sliderhome

प्रजासत्ताक दिन साजरा न केल्याचा आरोप

August 15, 2026
गुडघाभर पाण्यात उभे करून ध्वजारोहण!
sliderhome

गुडघाभर पाण्यात उभे करून ध्वजारोहण!

August 15, 2026
‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

गोगावलेंच्या अडचणीचा भाग कोण?

August 15, 2026
Next Post

गिरगावात रंगला सदाबहार रिदम ओर्केस्ट्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?