• Login
Monday, June 16, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उरणमध्ये अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट

Krushival by Krushival
March 24, 2022
in sliderhome, उरण, क्राईम, रायगड
0 0
0
उरणमध्ये अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट
0
SHARES
73
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अधिकारी वर्गांकडून कानाडोळा
| उरण | वार्ताहर |
उरण नगरपालिका हद्दीतील बोरीनाका येथे भंगार माफियांना अनधिकृतपणे कब्जा करून दहशत निर्माण केली आहे. त्यांनी भंगाराच्या नावाने कोणतीही परवानगी न घेता पक्की आरसीसी बांधकामे करण्याचा सपाटा लावला आहे. सध्याही बोरीनाका येथे आरसीसी बांधकाम खुलेआम सुरू आहे. याबाबत नगरपालिका बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता ते कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सांगतात.
नगरपालिकेने जर कोणतीही परवानगी दिली नसेल तर सदरचे बांधकाम कोणाच्या वरदहस्ताने सुरू आहे. तसेच सदर बाधकामांबद्दल कोणताच राजकीय पक्ष अथवा लोकप्रतिनिधी बोलत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. तरी सुरू असलेले आरसीसी बांधकाम अनधिकृत असेल तर जिल्हाधिकारी यांनी त्वरित कारवाई करून या बांधकाम करणार्यांवर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे.
या भागातून ओएनजीसीची गॅस पाईपलाईन गेली असतानाही त्यावर भंगार माफियांनी कब्जा केला आहे. मुख्याधिकारी संतोष माळी, बांधकाम विभागाचे झुंबर माने यांच्या समोर नगरपालिका कार्यालयात पत्रकारांनी उरणमधील समस्यांचा पाढा वाचला होता. त्यावेळी तुम्हांला येत्या 15 दिवसांत नक्कीच बदल दिसेल असे आश्‍वासन मुख्याधिकारी माळी यांनी पत्रकारांना दिले होते. बदल सोडा आता महिना उलटूनही एकही समस्यां मार्गी लागण्याऐवजी त्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यावरून नगरपालिका प्रशासन समस्यां सोडविण्यासाठी कारवाई करण्याऐवजी त्यांची पाठराखण करीत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
याचा फायदा सर्वसामान्य ऐवजी बिल्डर लॉबी उठवितांना दिसत आहे. शहरातील भर नाक्यावरील रस्त्यावर जुने बांधकाम तोडून नव्याने इमारत नियमांची पायमल्ली करून उभी रहात आहेत. तसेच बोरी नाका येथील साईमंदिरासमोर खुलेआम सुरू असलेले आरसीसी बांधकाम सुरू आहे. आठ दिवसांत सदर बाधकामांस सुरुवात करून आज मोठे कॉलम उभारून भिंतीही उभ्या केल्या आहेत. यावरून सदर काम किती वेगाने सुरू आहे याचा प्रत्यय या निमित्ताने येत आहे.
कोणतीही परवानगी न घेता अथवा बिल्डर लॉबीकडून नियमांची पायमल्ली करून सुरू असलेल्या बांधकामांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जनतेकडून जोर धरू लागली आहे. याबाबत मुख्याधिकारी संतोष माळी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी काहीच सांगितले नाही.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduran jnpturan newsuran raigad
Previous Post

जिल्ह्यात एक कोरोना रुग्ण 8 कोरोना मुक्त

Next Post

सिंधुदुर्गा मध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

Krushival

Krushival

Related Posts

मुरूड मच्छीमार्केट रस्ता पाण्यात
मुरुड

मुरूड मच्छीमार्केट रस्ता पाण्यात

June 15, 2025
मालकाने दि प्लेट हॉटेल ग्राहकांसाठी केले बंद
कर्जत

मालकाने दि प्लेट हॉटेल ग्राहकांसाठी केले बंद

June 15, 2025
उद्यापासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट घुमणार
अलिबाग

उद्यापासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट घुमणार

June 15, 2025
पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

माथेरानमधील शार्लोट तलावात तिघे जण बुडाले

June 15, 2025
विमान दुर्घटनेच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती
sliderhome

विमान दुर्घटनेच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती

June 15, 2025
मान्सूनचा वेग मंदावणार!
अलिबाग

राज्यात पावसाचा जोर वाढणार

June 15, 2025
Next Post
सिंधुदुर्गा मध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

सिंधुदुर्गा मध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+27
°
C
+28°
+27°
Alibag
Sunday, 15
Monday
+27° +26°
Tuesday
+29° +27°
Wednesday
+29° +28°
Thursday
+29° +28°
Friday
+28° +27°
Saturday
+29° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?