• Login
Thursday, June 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भटक्या कुत्र्याने चार महिलांचे तोडले लचके

Sayali Patil by Sayali Patil
June 18, 2022
in sliderhome, क्राईम, पनवेल
0 0
0
खारेपाटात भटक्या कुत्र्यांची दहशत
0
SHARES
113
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी
| पनवेल | वार्ताहर |

पनवेल परिसरात भटक्या कुत्र्यांनी प्रचंड दहशत निर्माण केली असून शुक्रवारी दुपारी करंजाडे वसाहत व गावातील चार महिलांचे भटक्या कुत्र्याने लचके तोडले. यावेळी त्या महिलांना उपचारकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या संदर्भात संबधीत विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्‍वर आंग्रे यांनी केली आहे.

करंजाडे वसाहतीचे नागरिकरण मोठया प्रमाणात वाढत असून सिडकोचा मोठा परिसरात या महसुली विभागात येतो. पुर्वी घर आणि शेतीचे राखण करण्यासाठी प्रत्येक घरी कुत्रे पाळले जायचे. हा प्राणी अतिशय प्रामाणिक असून तो रखवालदाराची भुमिका पार पाडीत असे. मात्र नागरीकरणाचा कक्षा रूंदावल्याने शेती व्यवसाय जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी आता कुत्रे पाळण्याचा कलही कमी झाला आहे. ज्यांना कोणाला आवड आहे ते विदेशी प्रजातीचे कुत्रे पाळता मात्र देशी कुत्रे आता निराधार झाले आहेत. परिणामी दिवसेदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली असून त्यांचे निर्बिजीकरण होताना दिसत नाही.

शहरी भागाचा विचार करता याबाबतीत तात्काळ कार्यवाही केली जाते. मात्र ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात मात्र निर्बिजीकरणाची सोय नसल्याने भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. परिणामी उपद्रव्य मुल्य कमी होत नाहीच त्याचबरोबर त्यांची संख्याही नियंत्रणात आणता येत नाही. या कारणामुळे पनवेल तालुक्यात विशेषतः करंजाडे, वडघर ग्रामपंचायत हद्दीत कुत्र्यांची संख्या वाढत चालली असून या परिसरातील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. भटक्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतला असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे असून त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना होताना दिसत नाही. शुक्रवारी दुपारच्या वेळेस चार महिला आपल्या कामानिमिताने घराच्या बाहेर पडल्या असतानाच एक भटका कुत्रा या महिलांच्या अंगावर येत काही क्षणातच त्या महिलांचे लचके तोडले. मात्र नागरिकांनी धाव घेतल्यावर तो कुत्रा पळाला, या महिलांवर उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या भटक्या कुत्रांवर तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक रहिवा शासह ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्‍वर आंग्रे यांनी सिडकोकडे केली आहे.

करंजाडे वसाहत तसेच वडघर परिसरातील गावामध्ये भटक्या कुत्रांची दहशत वाढली आहे. यामध्ये वाहनचालकांच्या अंगावर धावत आहेत, तर काही कुत्रे दिसेल त्यांचा चावा घेत आहेत. या भटक्या कुत्र्यांवर सिडको विभागाने तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करावेत.

रामेश्‍वर आंग्रे, सरपंच, करंजाडे ग्रामपंचायत

करंजाडे वसाहत हद्दीमध्ये दिवसेंदिवस भटक्या कुत्रांची दहशत वाढत चालली आहे. दुपारच्या सुमारास महिलांना भक्या कुत्र्याने चावा घेतला आहे. यावर संबंधित विभागाने उपाययोजना करावेत.

सई पवार, महिला विभाग संघटक, शिवसेना करंजाडे

Related

Tags: bitedogskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelwomens
Previous Post

रोहा तालुक्यातील अनेक शाळांचा निकाल 100 टक्के

Next Post

बेकरीतील बालकामगारांविरुद्ध कामगार आयुक्त पथकाची कारवाई

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: रायगडात भीषण पाणीटंचाई

June 3, 2026
sliderhome

कायद्याचे रक्षकच आमनेसामने!

June 3, 2026
Raigad Fort: शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सज्ज
sliderhome

Raigad Fort: शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सज्ज

June 3, 2026
रसायनीत उष्माघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू
sliderhome

रसायनीत उष्माघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू

June 3, 2026
दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग; 21 जणांचा होरपळून मृत्यू
sliderhome

दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग; 21 जणांचा होरपळून मृत्यू

June 3, 2026
शासकीय अधिकाऱ्याला कोट्यवधींचा गंडा
क्राईम

एपीके फाईल पाठवून दोन लाखांची फसवणूक

June 3, 2026
Next Post
अश्‍लील चॅटींगद्वारे केला विनयभंग

बेकरीतील बालकामगारांविरुद्ध कामगार आयुक्त पथकाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?