• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

भोगावती नदीवरील बेकायदा भरावाकडे महसूलचे दुर्लक्ष

Sayali Patil by Sayali Patil
June 21, 2022
in पेण
0 0
0
भोगावती नदीवरील बेकायदा भरावाकडे महसूलचे दुर्लक्ष
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पेण । संतोष पाटील ।
पेणनजीक असलेल्या भोगावती नदीमध्ये टाकलेला भराव हा बेकायदेशीर असून देखील महसूल खाते ठोस पाऊले उचलताना दिसत नाहीत. त्यामुळे अनधिकृत रित्या भराव करणार्‍याला महसूल खाते अभय तर देत नाहीत ना ? असा सवाल भोगावती संवर्धन संघटनेचे पदाधिकारी करत आहेत.

भोगावती नदीवर भुंड्या पुलाशेजारील स.न.27/3 किशोर दशरथ देशमुख व विजय एकनाथ गवळी यांचा सामाईक 0.23.80 क्षेत्र असलेला सामाईक भूखंड आहे. या सामाईक भूखंडामध्ये टाकलेला भराव हा त्या भूखंडापर्यंत मर्यादित न राहता भोगावती नदीच्याा पात्रात देखील टाकल्याचे वृत्त दै.कृषीवलमधून प्रसिद्ध होताच प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी भरावाच्या मोजणीचे आदेश दिले होते. आदेश दिल्यानंतर जवळपास महिन्याचा कालावधी उलटून गेला. ज्या कामासाठी 1 दिवसही पुरेसा ठरला असता त्या कामासाठी महिन्याचा कालावधी लागला. तो भराव मोजमाप केल्यानंतर जो अहवाल देण्यात आला त्याची आकडेवारी पाहता सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला आहे.कारण ज्या 23 गुंठयाच्या क्षेत्रात भराव टाकलेला आहे तो फक्त 378 ब्रास दाखविण्यात आला आहे.

खरं पाहता 3 हजार ब्रासच्या देखील वर मातीचा भराव या ठिकाणी टाकला असून काही भराव सर्वे नं. 27/3 चा सोडून नदीपात्रात देखील टाकला आहे. असं असताना 378 ब्रासच कसे काय हे न समजणारे कोडे होते. दुसरीकडे मातीच्या स्वामित्व कराची जी पावती जोडली आहे, ती 1 हजार ब्रास ची आहे. ती पावती श्री. रामेश्‍वर कन्ट्रक्शन तर्फे राजू पिचिका यांची असल्याचे देखील अहवालात म्हटले आहे. मग 378 ब्रासच्यासाठी 1 हजार ब्रासचा स्वामित्व कर कसा काय भरला गेला. हा एक संशोधनाचा विषय आहे. तर दुसरीकडे प्रांत कार्यालयातून तहसीलदारांना देण्यात आलेल्या पत्रामध्ये सदरील भरावामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होणार असल्याचे देखील नमूद केले आहे. भोगावती नदीच्या पाणी प्रवाहाला अडथळा होणार असून देखील हा भराव काढण्यात आलेला नाही. मग महसूल खाते भोगावती नदीचा प्रवाह बदलून भूंडा पुल वाहुन जाण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल भोगावती संवर्धक समितीने उपस्थित केला आहे.

आलेल्या अहवालाची सर्व माहिती तहसील कार्यालयाकडे पाठविली असून तहसील कार्यालयाकडे दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व कार्यवाही झाल्यानंतर वस्तूस्थिती दर्शक अहवाल सादर करण्यास देखील सांगितले आहे.

विठ्ठल इनामदार, उपविभागीय अधिकारी, पेण

किशोर देशमुख अगर विजय गवळी या इसमांना मौ.धावटे येथे केलेल्या भरावासाठी मी माती पुरवलेली नाही तसेच मी भरलेल्या स्वामित्वकराच्या (रॉयलटी) पावत्या देखील दिलेल्या नाहीत त्यामुळे या भरावाशी माझा अगर माझ्या कंपनीचा काहिही संबंध नाही. जर माझ्या स्वामित्व कर भरलेल्या पावत्यांचा दुरुपयोग केला असेल तर संबंधितांवर महसूल अधिकार्‍यांनी कायदेशीर कारवाई करावी. जेणे करून चुकीच्या पध्दतीने स्वामित्व कराच्या पावत्यांचा पावर करून सरकारचा कर बुडणार नाही.

राजू पिचिका, श्री रामेश्‍वर कंन्ट्रक्शन मालक

Related

Tags: bhogavati riverkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspen
Previous Post

टीएमसी कॉलेजमध्ये योगदिन साजरा

Next Post

खारेपाटात आरोग्य सुविधांसाठी प्रयत्नशील; चंद्रकांत मोकल यांचे प्रतिपादन

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

पेण

रामवाडी ब्रिजवर अंधाराचे साम्राज्य

February 16, 2026
रावे येथे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
कार्यक्रम

रावे येथे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

February 14, 2026
संजय जांभळे लढवय्ये उमेदवार : जयंत पाटील
sliderhome

संजय जांभळे लढवय्ये उमेदवार : जयंत पाटील

February 6, 2026
वडखळ विभागात शेकापला उंदड प्रतिसाद
पेण

वडखळ विभागात शेकापला उंदड प्रतिसाद

February 3, 2026
खोट्या सातबाराप्रकरणी दोघांना अटक
sliderhome

खोट्या सातबाराप्रकरणी दोघांना अटक

February 2, 2026
पेण

विरोधकांच्या टीकेला संजय भोईर यांचे चोख प्रत्युत्तर

February 2, 2026
Next Post
खारेपाटात आरोग्य सुविधांसाठी प्रयत्नशील; चंद्रकांत मोकल यांचे प्रतिपादन

खारेपाटात आरोग्य सुविधांसाठी प्रयत्नशील; चंद्रकांत मोकल यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?