• Login
Saturday, April 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

जवानाला दीड लाख रुपयांचा गंडा

Sayali Patil by Sayali Patil
July 11, 2022
in क्राईम, पनवेल
0 0
0
रायगड जिल्ह्यात कोटयवधींची फसवणूक
0
SHARES
64
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । वार्ताहर ।
ऑनलाईन आधार कार्ड अपडेट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सीआयएसएफच्या जवानाला एका सायबर चोरटयाने मोबाईलवर क्विक सपोर्ट अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून त्याच्या खात्यातून दीड लाख रुपयांची रक्कम काढून घेत त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात फसवणूक झालेला सीआयएसएफचा जवान खारघरमध्ये कुटुंबासह राहण्यास असून सध्या तो मुंबई विमानतळावर कार्यरत आहे. या जवानाला सीआयएसएफ फोर्सकडून मिळालेले आयुष्यमान कार्ड हे आधारकार्डसोबत लिंक करायचे होते. त्यासाठी त्याला आधारकार्ड अपडेट करायचे. असल्याने तो गुगलवरुन जवळच्या आधारकार्ड केंद्राचा शोध घेत होता. यावेळी या जवानाने एका वेबसाईटवर सापडलेल्या मोबाईल नंबरशी संपर्क साधला असता तो लागला नाही. मात्र दुसर्‍या दिवशी त्याच नंबरवरून सायबर चोरट्याने त्याच्याशी संपर्क साधून त्याला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एसएमएस पाठवित असल्याचा बहाणा करुन त्याला एक लिंक पाठवून दिली. जवानाने लिंक उघडून त्यात आपली माहिती भरल्यानंतर अपडेटचे 25 रुपये चार्जेस भरण्याचा प्रयत्न केला. मात्र जवानाला बँकेकडून ओटीपी न आल्याने त्याने सायबर चोरटयाने संपर्क साधल्यानंतर त्याने या जवानाला आपल्या मोबाईलवर क्विक सपोर्ट हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार जवानाने अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर काही वेळातच त्याच्या खात्यातून 14 व्यवहारांद्वारे तब्बल 1 लाख 50 हजार काढण्यात आल्याचे मेसेजेस जवानाच्या मोबाईलवर आला.

Related

Tags: crimefraudkhargharkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

पनवेल महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती

Next Post

रोटरी क्लबतर्फे वृक्षारोपण

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

ज्योत्स्ना पारटेंच्या मृत्यूचे गूढ वाढले
कर्जत

ज्योत्स्ना पारटेंच्या मृत्यूचे गूढ वाढले

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

कामोठ्यात वायूगळती

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

दीड कोटींचा मुद्देमाल सुपूर्द

April 3, 2026
घरफोडी करणारा आरोपी जेरबंद
पनवेल

वलप ग्रामपंचायतीच्या बनावट जन्म नोंदणी प्रकरणी आणखी एकाला अटक

April 3, 2026
कारची काच फोडून लाखोंचा ऐवज लंपास
क्राईम

कारची काच फोडून लाखोंचा ऐवज लंपास

April 3, 2026
पावसाच्या सावटामुळे बळीराजा चिंताग्रस्त
क्राईम

डिजिटल अटकेची धमकी देत लूट

April 3, 2026
Next Post
रोटरी क्लबतर्फे वृक्षारोपण

रोटरी क्लबतर्फे वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?