• Login
Tuesday, August 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सिव्हीलच्या इमारतीचे नव्याने ‘ॲाडिट’

Madhavi Sawant by Madhavi Sawant
July 28, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
सर्जनअभावी जिल्हा रुग्णालयाची जनरल सर्जरी बंद
0
SHARES
51
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असलेल्या अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाची जीर्ण इमारतीचे पुन्हा एकदा नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करुन त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदिश सुखदेवे यांनी दिली. दरम्यान, रुग्णालयातील इमारतीचा स्लॅब कोसळणे, गळती लागणे अशा गोष्टींना नुकत्याच झालेल्या फायर फायटरचे काम जबाबदार असल्याचेही सुखदेवे यांनी सांगितले. तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी बांधकाम विभागाच्या टोलवाटोलवीमुळे इमारतीचे दुरावस्था होत असल्याचे सांगितले.

जिल्हा रुग्णालयाची इमारत 1980 साली बांधण्यात आली आहे. या दोन मजली इमारतीत सध्या अपघात विभाग, क्ष-किरण विभाग, सोनोग्राफी, डायलेसिस विभाग, स्त्री आणि पुरष सर्जिकल वॉर्ड, शस्त्रक्रीया विभाग, अतिदक्षता विभाग, औषध भंडार, कोव्हिड वॉर्ड आणि जळीत विभाग, नवजात बालक संगोपन विभाग, तसेच टेलिमेडिसीन कक्ष कार्यान्वयित आहेत. रुग्णांची वाढती संख्या आणि विभाग लक्षात घेतले तर इमारत आता अपुरी पडायला लागली आहे. त्यामुळे या इमारतीत शेकडो जणांचा नेहमी राबता सुरू असतो.
इमारतीच्या बांधकामाला 40 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे इमारत जीर्ण आणि धोकादायक बनत चालली आहे.

इमारतीच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या आठ वर्षात इमारतीवर तब्बल 12 कोटी रुपये येवढा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र इमारतीची परिस्थिती काही सुधारलेली नाही. अनेक ठिकाणी इमारतीला गळती लागली आहे. स्लॅब पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही ठिकाणी टेकू लावण्याची वेळही आली आहे. त्यामुळे ही इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याची मागणी केली जात आहे. सन 2012 मध्ये या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यावेळी इमारत धोकादायक झाली असून व्यापक दुरुस्तीची गरज असल्याचा अहवाल स्ट्रक्चरल ऑडिट करणार्‍या संस्थेने दिला होता. तर आरोग्य विभागाने जुन्या इमारतीची दुरुस्ती करण्याऐवजी नवीन इमारत बांधून द्यावी, अशी मागणी बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र बांधकाम विभागाने आरोग्य विभागाच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून जुन्याच इमारतीच्या दुरुस्तीवर भर दिला होता. पुन्हा नव्याने अलिकडेच या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यानंतर देखील इमारतीच्या दुर्दैवाचे दशावतार थांबायला तयार नाहीत.

आज ही इमारत जीर्ण आणि धोकादायक झाली आहे. अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयाच्या आंतर रुग्णालय विभागाचे बांधकाम 1980साली करण्यात आले आहे. म्हणजेच इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन 40 वर्ष झाली आहेत. इमारतीत छत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. रोज घडत असलेल्या दुर्घटनांमुळे चर्चेत आलेल्या या रुग्णालयाच्या इमारतीचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता जगदिश सुखदेवे यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामावेळीच बांधण्यात आलेला जिना धोकादायक म्हणून पाडण्यात आला. मात्र त्याचवेळी बांधण्यात आलेली इमारत मात्र अजूनही डागडूजी करुनच वापरत असल्याने बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या भुमिकेबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

Related

Tags: # #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #rasayani #mohopada #panchayat rajcivil hospitalmarathi news paper
Previous Post

एमएमआरडीअंतर्गत रस्ते प्रकल्प पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Next Post

जिल्ह्यात 60 कोरोना रूग्ण;49 कोरोना मुक्त

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

झालो रे पालकमंत्री!…गोगावलेंचे स्वप्न पूर्ण
sliderhome

वक्तव्ये वादात, टेंडर संशयात; तरीही पालकमंत्रिपद हातात!

August 17, 2026
अलिबाग

‌‘ॲनिमिया मुक्त भारत‌’ अभियानाला सुरुवात

August 17, 2026
माणगावातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा
sliderhome

माणगावातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

August 17, 2026
खोपोली

कोयना प्रकल्पग्रस्तांची समिती कागदावरच

August 17, 2026
यंदा बाप्पांचा बारा दिवस मुक्काम!
sliderhome

यंदा बाप्पांचा बारा दिवस मुक्काम!

August 17, 2026
दिवेआगर सरपंच चषक नारळ फोडी स्पर्धा
क्रीडा

दिवेआगर सरपंच चषक नारळ फोडी स्पर्धा

August 17, 2026
Next Post

जिल्ह्यात 60 कोरोना रूग्ण;49 कोरोना मुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?