। खांब-रोहा । वार्ताहर ।
रोहे शहरातील सर्पमित्र तथा प्राणीमित्र कुमार देशपांडे यांचा गावठाण येथे सन्मान करण्यात आला. यावेळी बाळू सानप,गाव कमिटी अध्यक्ष सुभाष भोकटे, पुजारी विठोबा भोकटे, सरपंच पूजा जंगम, महेश तुपकर, मारूती सानप, सुरेश शेडगे, कुमार देशपांडे, अनिकेत पाडसे, स्वप्निल काफरे, अक्षय देशमुख, बसवराज दिसले, दिनेश शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.