• Login
Thursday, July 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आरसीएफतर्फे भरतीसाठी ऑफलाईन मार्गदर्शन

Krushival by Krushival
September 17, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
आरसीएफतर्फे भरतीसाठी ऑफलाईन मार्गदर्शन
0
SHARES
736
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग । वार्ताहर ।

राष्ट्रीय केमिकल्स अँडफर्टिलाइज़र्स लिमिटेडमधील नियोजित कर्मचारी भरतीसाठी घेण्यात येणार्‍या ऑनलाईन परीक्षेसंबंधी ऑफलाईन मार्गदर्शन स्थानिक उमेदवार अनुसूचीत जाती-जमाती (एसी/एनटी), इतर मागासवर्गीय (ओबीसी), आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दिव्यांग आणि अनारक्षित गटांतील पात्र उमेदवारांना मार्गदर्शन लाभावे यादृष्टीने भरतीपूर्व जागरूकता कार्यक्रम (Pre Recruitment – wareness Programme) (दि. 20) सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता कूरुळ वसाहती मध्ये आरसीएफ सभागृह, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स शेजारी सरखेल कान्होजी आंग्रेनगर (आरसीएफ वसाहत), कुरुळ-अलिबाग येथे आयोजित करण्यात आला आहे.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलाइज़र्स लिमिटेड या भारत सरकारच्या सार्वजनिक उपक्रमात कर्मचारी भरतीसंबंधी जाहिरात विविध वृत्तपत्रे तसेच आरसीएफचे संकेतस्थळ www.rcfltd.com या वर प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीला प्रतिसाद देऊन ऑनलाइन अर्ज केलेल्या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ऑनलाइन परीक्षेच्या स्वरूपासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी विशेष मार्गदर्शन सत्र आरसीएफ लिमिटेड, थळ युनिटतर्फे आयोजित करण्यात येणार आहे. या सत्रात संबंधित विषयांचे तज्ञ उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत. सदरच्या भरती संबंधीत मार्गदर्शन सत्राचे वेळापत्रक उमेदवारांना त्यांनी ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या इ-मेल आयडीवर कळविण्यात आले आहे. संबंधीत उमेदवारांनी सदरच्या ईमेल ची प्रत (हार्ड किंवा सॉफ्ट कॉपी) तसेच आधार कार्ड (प्राधान्याने)/पॅन कार्ड/ड्रायविंग लायसेन्सची छायाप्रत सोबत घेऊन त्यांना नेमून दिलेल्या वेळेत उपस्थित रहावे आणि मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Related

Tags: alibagkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadrcf
Previous Post

विद्यापीठाच्या युवा महोत्सवात पी.एन.पी. महाविद्यालयाला सुवर्णपदक

Next Post

सर्प मित्रांना द रियल हिरो अवॉर्ड जाहीर

Krushival

Krushival

Related Posts

उद्यानातील सुरक्षा रक्षकांची परवड
पनवेल

उद्यानातील सुरक्षा रक्षकांची परवड

July 16, 2026
जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी
कर्जत

जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी

July 16, 2026
sliderhome

खंडाळे ग्रामपंचायतीतील जमीन गैरव्यवहार उघड

July 16, 2026
आर्थिक लोभापायी ठेकेदारांची पाठराखण?
कर्जत

आर्थिक लोभापायी ठेकेदारांची पाठराखण?

July 16, 2026
नगरपरिषदेत पुन्हा रंगला 9-12 खेळ
उरण

नगरपरिषदेत पुन्हा रंगला 9-12 खेळ

July 16, 2026
खोरा बंदरातील निकृष्ट कामावर संताप
sliderhome

खोरा बंदरातील निकृष्ट कामावर संताप

July 16, 2026
Next Post
सर्प मित्रांना द रियल हिरो अवॉर्ड जाहीर

सर्प मित्रांना द रियल हिरो अवॉर्ड जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?