• Login
Sunday, March 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

पाली डम्पिंग ग्राऊंड समस्यांच्या गर्तेत

Santosh Raul by Santosh Raul
October 5, 2022
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
पाली डम्पिंग ग्राऊंड समस्यांच्या गर्तेत
0
SHARES
69
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कचरा रस्त्यावर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

पाली शहरातील कित्येक टन कचरा टेंबी वसाहतीजवळील डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकला जातो. संरक्षक भिंत नसल्याने हा कचरा मुख्य रस्त्यावर येऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय इतरही अनेक समस्यांनी डम्पिंग ग्राऊंडला घेरले आहे.

डम्पिंग ग्राऊंडच्या आजूबाजूला शिक्षक व इतर वसाहती आहेत. आयटीआय व विद्युत महावितरण सबस्टेशन आहे. शिवाय गृहसंकुल इमारती सुद्धा आहेत. मढाळी व शिळोशी गावांना जाण्याचा हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या डंपिंग ग्राऊंडवरील कचरा पूर्णपणे रस्त्यावर आल्याने व डंपिंग ग्राऊंडला संरक्षण भिंत नसल्याने घाण व दुर्गंधीमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय तेथून जाणार्‍या नागरिकांना नाकदाबून येजा करावी लागत आहे. फेब्रुवारी महिन्यात पाली ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली, मात्र अजूनही घनकचरा व्यवस्थापनचा प्रश्‍न अद्याप काही सुटला नाही.

डंम्पिंग ग्राऊंडवर असलेल्या कचर्‍यामध्ये अधिक प्रमाणात प्लॅस्टिकयुक्त कचरा असतो. डंपिंग ग्राऊंडला संरक्षण भिंत नसल्याने मोकाट गुरे, कुत्रे तेथे येऊन प्लास्टिक मधील अन्नपदार्थ कचर्‍यासह खातात त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येत असून अनेक जनावरे देखील दगावली आहेत. याबरोबरच येथील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीच शास्त्रीय पद्धत नाही. हा कचरा थेट जाळला जातो. त्यामुळे मोठया प्रमाणात वायु प्रदूषण होऊन पर्यावरण व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

प्लास्टिकचा पुनर्वापर
प्लास्टिक बंदीचा कायदा करूनही प्लास्टिकचा भस्मासुर दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे या प्लास्टिकचा पुनर्वापर व प्रक्रिया व्हावी, यासाठी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्‍वर ग्रामपंचायतने पुढाकार घेतला आहे. यासाठी 5 आर मुंबई ही संस्था, रायगड जिल्हा परिषद, सुकन्या संघ, शाळा, स्वदेस समिती व प्राईड इंडिया यांच्या सहाय्याने जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबवत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीचा आदर्श प्रत्येक ग्रामपंचायत व पाली नगरपंचायतीने घेऊन शहरातील प्लास्टिक एकत्रितपणे जमवून त्या प्लास्टिकचे पुनर्वापर (रिसायकल) करणे गरजेचे आहे. यामुळे पर्यावरणाचे संरक्षण आणि घनकचरा व्यवस्थापन उत्तम प्रकारे करता येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नगरपंचायत कर्मचारी कचरा डंम्पिंग ग्राऊंडमध्ये न टाकता रस्त्याच्या बाजूला टाकतात. हा कचरा रस्त्यावर आल्याने दुर्गंधी व घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाली नगरपंचायतीने या डंपिंग ग्राऊंडला संरक्षण भिंत घालावी जेणेकरून जनावरे आत जाणार नाहीत आणि कचरासुद्धा बाहेर येणार नाही.

संजय घोसाळकर
सामाजिक कार्यकर्ते, पाली

डम्पिंग ग्राऊंड व त्या बाहेर येणार्‍या कचर्‍यासंदर्भात लवकरच योग्य उपयोजना करण्यात येईल. याबाबत कर्मचार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेत आहोत.

आरिफ मणियार
उपनगराध्यक्ष, पाली

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspalipali benseraigadsudhagadsudhagad-pali
Previous Post

ज्येष्ठ नागरिकालाऑनलाईन गंडा

Next Post

ममदापूर जमीन घोटाळा; न्यायालयाच्या आदेशाने चौघांविरुद्ध गुन्हा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

कर्जत–मुरबाड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीची गायीला धडक, एक ठार तर एक गंभीर

March 7, 2026
२५८ कोटींच्या थकीत वीजबिल वसुलीचे आव्हान
sliderhome

महावितरणचे 14 कोटी वीजबिल थकीत

March 7, 2026
जिल्ह्यात पशुधन विमा कवच
sliderhome

जिल्ह्यात पशुधन विमा कवच

March 7, 2026
विविध मागण्यांसाठी खा. बाळ्यामामांची भेट
कर्जत

विविध मागण्यांसाठी खा. बाळ्यामामांची भेट

March 7, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
माणगाव

नगदी पिकांचे मोठे नुकसान

March 7, 2026
माथेरान नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार
कर्जत

माथेरान नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार

March 7, 2026
Next Post
पेपर फुटल्याच्या बातम्या चुकीच्या

ममदापूर जमीन घोटाळा; न्यायालयाच्या आदेशाने चौघांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?