• Login
Wednesday, July 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नवगावमध्ये शेकापला वाढता पाठिंबा

Santosh Raul by Santosh Raul
October 5, 2022
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
नवगावमध्ये शेकापला वाढता पाठिंबा
0
SHARES
98
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शशिकांत जैतू यांचे कुटूंबिय देखील शेकापसोबत

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी शेकापवर जनतेचा विश्‍वास असल्याने पक्षाला जोरदार पाठिंबा मिळत आहे. 15 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर निवडणूक होत असलेल्या नवेदर नवगाव ग्रामपंचायतीसाठी ग्रामस्थांनीही मोठया प्रमाणावर शेकापक्षाला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे.

शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचे नवगाव गावावर विशेष प्रेम असल्याने मोठया प्रमाणावर विकासकामे करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे मच्छिमारांच्या समस्यांसाठी विधानपरिषदेत मोठया प्रमाणावर प्रश्‍न उपस्थित करणारे ते एकमेव आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्याच कार्यप्रणालीवर नवगावकर ग्रामस्थ आणि विशेष करुन कोळी समाजाचा विश्‍वास आहे.

नवेदर नवगाव ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर होताच अनेकांनी शेकापक्षालाच पसंती दिली आहे. यात सर्वसामान्य ग्रामस्थांसोबत उच्चशिक्षित तसेच उच्चपदस्थांचा देखील समावेश आहे. माजी उपजिल्हाधिकारी प्रेमलता जैतू तसेच एअर इंडियामध्ये उच्चपदावरुन निवृत्त झालेले शशिकांत जैतू यांची पूर्वीपासून शेकापक्षावर निष्ठा आहे. त्यांनी या निवडणुकीत शेकापला गावाच्या विकासासाठी सक्रीय मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेमलता जैतु या स्वतः उच्च पदस्थ आणि अनुसूचित जमातीच्या जातवैधता प्रमाणपत्र असलेल्या उमेदवार आहेत. त्यांनी अंकिता जैतु या शेकापच्या तरुण आणि पदवीधर अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र असलेल्या उमेदवाराला सरपंचपदासाठी पसंती दर्शवून स्वतः सदस्य म्हणून निवडणूक लढवीत आहेत. प्रेमलता जैतु या मूळच्या अलिबाग तालुक्यातील म्हात्रोली या गावातील असून त्यांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये स्वतःचे शिक्षण पूर्ण केले.

ग्रामीण भागातील अनेक मुलींसाठी त्यांची ही कामगिरी आदर्शवत असून कुटुंबाकडे शिक्षणासाठी पैसे नसताना स्वतः मेहनत घेऊन प्रसंगी उपाशीपोटी राहून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून उपजिल्हाधिकारी पदापर्यंत प्रशासनात निस्वार्थी भावनेने काम केले आणि त्यांनतर याची जाणीव त्यांनी स्वतः ठेवून ग्रामीण भागातील अनेक समस्यांना सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन प्रशासनात काम केले.

प्रेमलता जैतु आणि शशिकांत जैतु यांनी आजवर नवगाव गावातील 40 पेक्षा अधिक कुटुंबातील तरुणांना रोजगार मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात उपलब्ध करून दिला आहे. तसेच वैद्यकीय उपचार, शैक्षणिक मदत, सामाजिक उपक्रमात आर्थिक योगदान असे मोठे काम त्यांनी निस्वार्थी भावनेने गावासाठी केलेले आहे. नवगाव गाव धार्मिक कार्यक्रमासाठी संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध असून त्यामध्ये स्वतः शशिकांत जैतु पुढाकार घेऊन कार्यरत असतात. ज्यामध्ये आर्थिक असो वा सामाजिक सर्व मदत करण्यास ते तन्मयतेने काम करतात.

गावामध्ये माझी कोणतीही मालमत्ता नसून येथील लोक हीच माझी मोठी संपत्ती आहे, असे शशिकांत जैतु अभिमानाने सांगतात. त्यामुळे जैतु कुटुंबातील या दाम्पत्यावर नवगावकरांचे विशेष प्रेम राहिले आहे. यापुढे देखील आपण गावातील समस्यांना थेट भिडून लोकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आम्ही राजकारणात येत आहोत, असे त्यांनी सांगितले.

रायगड जिल्हयाचा विकास फक्त आणि फक्त शेकापक्षच करु शकतो. आ. जयंत पाटील यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. कोळी समाजाच्या प्रश्‍नासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवून समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यामुळे सक्रीय पाठिंबा देत शेकापक्षाच्या विजयासाठी जिवाचे रान करु .

शशिकांत जैतू
शेकाप नेते

Related

Tags: alibagbhai jayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernavgaononline marathi newsraigadskpskp alibagskp news
Previous Post

प्रा.गोरुले यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

Next Post

सावरकर स्मारकात शस्त्रपूजन

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

कार-दुचाकीचा अपघात; दोन जण जखमी
अपघात

कार-दुचाकीचा अपघात; दोन जण जखमी

July 15, 2026
आरक्षण उपवर्गीकरणच्या विरोधात मोर्चा
कर्जत

आरक्षण उपवर्गीकरणच्या विरोधात मोर्चा

July 15, 2026
जुलै हिटमुळे शेतकरी चिंतेत
म्हसळा

जुलै हिटमुळे शेतकरी चिंतेत

July 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

खासगी शाळांवर कारवाईचे आदेश

July 15, 2026
फेरफार उताऱ्यासाठी शेतकऱ्यांची फरफट
कर्जत

फेरफार उताऱ्यासाठी शेतकऱ्यांची फरफट

July 15, 2026
वरळी येथील समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू
sliderhome

उल्हास नदी पात्रात बुडून पर्यटकाचा मृत्यू

July 15, 2026
Next Post
सावरकर स्मारकात शस्त्रपूजन

सावरकर स्मारकात शस्त्रपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?