• Login
Monday, June 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवीन पनवेल

रेल्वे पुलाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात

Santosh Raul by Santosh Raul
December 19, 2022
in नवीन पनवेल, पनवेल, रायगड
0 0
0
रेल्वे पुलाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात
0
SHARES
49
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पनवेल रेल्वे स्थानकावरील रेल्वे पूल धोकादायक झाला होता. अश्‍वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी हे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. यानंतर जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाकडून पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने पुलाचा अर्धा भाग पादचार्‍यांसाठी बंद करण्यात आला आहे.

पनवेल रेल्वे स्थानकावर पनवेल शहराला नवीन पनवेल शहराला जोडण्यासाठी रेल्वे पूल बांधण्यात आलेला आहे. रहदारीच्या वेळी रेल्वे पुलावर प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. प्रवाशांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या पुलाचे 2019 पासून कोणत्याही प्रकारचे ऑडिट करण्यात आलेले नव्हते. रेल्वे पुलाखालून मालगाडी गेल्यास पुलाला हादरे बसत असून, पुलाला आधार देण्यासाठी बसवण्यात आलेले लोखंडी खांबदेखील गंजल्याने रेल्वे पुलाला अपघात होऊन पादचार्‍यांना याचा फटका बसू शकतो, हे लक्षात आल्याने नवीन पनवेल मधील आश्‍वाथामा जेष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी रेल्वे अधिकार्‍यांची भेट घेऊन रेल्वे पूल दुरुस्ती करण्याची मागणी केली. ज्येष्ठ नागरिक संघाच्या मागणीनंतरही दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष करणार्‍या रेल्वे अधिकार्‍यांनी केलेल्या पाहणीत पूल धोकादायक असल्याचे आढळून आल्याने अखेर पुलाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात करण्यात आल्याने सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernew panvelonline marathi newspanvelpanvel newsraigad
Previous Post

कोतवाल वाडीमध्ये हुतात्म्यांना अभिवादन

Next Post

कर्नाटकची दडपशाही सहन करणार नाही

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

खळबळजनक! उरणमध्ये एका दिवसात तीन मृतदेह

June 29, 2026
Alibag District Civil Hospital: जिल्हा रुग्णालयात स्लॅब कोसळला
sliderhome

Alibag District Civil Hospital: जिल्हा रुग्णालयात स्लॅब कोसळला

June 29, 2026
पनवेल

पनवेलमध्ये अनोळखी इसमाचा मृत्यू

June 29, 2026
पनवेल

खांदा वसाहतीत अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग

June 29, 2026
पनवेल

चालत्या रिक्षावर झाड कोसळले

June 29, 2026
पनवेल

रेल्वे प्रवाशांमध्ये जनजागृती अभियान

June 29, 2026
Next Post
कर्नाटकची दडपशाही सहन करणार नाही

कर्नाटकची दडपशाही सहन करणार नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?