• Login
Friday, April 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडात नववर्षाचा जल्लोष

Santosh Raul by Santosh Raul
January 1, 2023
in sliderhome, अलिबाग, पर्यटन, रायगड
0 0
0
रायगडात नववर्षाचा जल्लोष
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

समुद्रकिनारे, मंदिरांमध्ये तुफान गर्दी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

पर्यटनात जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या रागयडचा समुद्र किनारा पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरले आहेत. त्यामुळे नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी किनार्‍यांना पसंती दिली होती. मागील पाच दिवस मोठ्या संख्येने पर्यटक इथं दाखल झाले आहेत. तर दोन दिवसांत सुमारे अलिबाग, मुरुड-जंजीरा, कोर्लई येथील किल्याला सुमारे 25 हजार पर्यटकांनी भेट दिली. यामधून पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली. तर अष्टविनायक दर्शनापैकी पालिचा बल्लालेश्‍वर व महडच्या वरद विनायकाचे दर्शन घेऊन भक्तांनी नव वर्षाची सुरुवात केली.


किनार्‍यांना पर्यटकांची भरती
नववर्षाच्या स्वागतावेळी अलिबाग समुद्र किनाऱ्याला गर्दीचे अक्षरशः उधाण आले होते. यावेळी तरुणाईने ठेका धरत बेधूंद नृत्याचा अनुभव लुटला. फटाक्यांच्या आतषबाजीत, जल्लोषात रायगड जिल्ह्यात 2023 सालचे स्वागत करण्यात आले. यंदा लागोपाठ सुट्टीचे दिवस आल्याने किनाऱ्यावरील गावांमध्ये पर्यटक हजारोंच्या संख्येने आले होते. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, बोर्ली पंचतन, काशीद, आवास, नागाव, रेवदंडा आदी ठिकाणी हॉटेल आणि वाड्यांमध्येही थर्टीफर्स्टच्या पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी करून 2023 वर्षाचे स्वागत करण्यात आले.

अलिबागसह रायगडातील सर्वच किनाऱ्यांवर पर्यटकांनी मोठी गर्दी करीत नववर्षाचे आनंदमय वातावरणात स्वागत केले. या काळात कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेसह नगरपालिका यंत्रणाही सतर्क झाली होती. पोलिसांच्यावतीने महामार्गावर सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तरीही परतण्यावेळी उत्साही पर्यटकांच्या बेशिस्तपणाने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. तर दुसरीकडे वाहतुकीचे नियम भंग करणार्‍या 402 नागरीकांवर कायदेशीर कारवाई करीत त्यांना 2 लाख 51 हजार 300 रुपयांचा दंड आकारला आहे.

Related

Tags: alibagbeachcelebrationkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernew yearonline marathi newsraigad
Previous Post

वेदक शिक्षण संकुलाचे वार्षिक स्नेहसंमेलन

Next Post

पनवेल पोलिसांचा कारवाईचा बडगा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

आंबोट गौळवाडी रस्त्याचे डांबरीकरण
कर्जत

आंबोट गौळवाडी रस्त्याचे डांबरीकरण

April 24, 2026
राष्ट्रीय महामार्गावर कशेळे परिसरात डांबरीकरणास सुरुवात
कर्जत

राष्ट्रीय महामार्गावर कशेळे परिसरात डांबरीकरणास सुरुवात

April 24, 2026
पाचवी, आठवी उत्तीर्णांनाही दहावी परीक्षेची संधी
अलिबाग

पाचवी, आठवी उत्तीर्णांनाही दहावी परीक्षेची संधी

April 24, 2026
अक्कादेवीवाडीला धान्य साठवण टाकीचे वाटप
उरण

अक्कादेवीवाडीला धान्य साठवण टाकीचे वाटप

April 24, 2026
खोपटा पुलावर कंटेनर पलटी
sliderhome

खोपटा पुलावर कंटेनर पलटी

April 24, 2026
आंबेनळी घाटात 500 फूट दरीत कोसळलेल्या दांपत्याचे मृतदेह सापडले
sliderhome

आंबेनळी घाटात 500 फूट दरीत कोसळलेल्या दांपत्याचे मृतदेह सापडले

April 24, 2026
Next Post
पनवेल पोलिसांचा कारवाईचा बडगा

पनवेल पोलिसांचा कारवाईचा बडगा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?