• Login
Sunday, July 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

केबल्सच्या खोदाईने नवी मुंबईकर हैराण

Krushival by Krushival
January 31, 2023
in नवी मुंबई
0 0
0
केबल्सच्या खोदाईने नवी मुंबईकर हैराण
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नियोजनाअभावी रस्तेकामांचा बोजवाजा
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईत सीसीटीव्ही केबल्ससाठी सर्वत्र खोदकाम सुरू आहे. सीसीटीव्हीमुळे नागरिकांच्या सुरक्षेत भर पडेल, मात्र हे करीत असताना नियोजनाअभावी काही महिन्यांपूर्वी पदपथ आणि रस्त्यांच्या कामाचा उडाला आहे. सीसीटीव्ही बसवणे नक्की असल्याने त्याच्या केबल्स टाकून पदपथ रस्त्यांची सुधारणा केली असती तर लाखो रुपयांचे नुकसान टळले असते, असा सूर उमटत आहे.

1800 सीसीटीव्ही
नवी मुंबईत सुमारे एक हजार आठशे सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू झाले आहे. हा उपक्रम अतिशय चांगला आणि उपयुक्त आहे. हा उपक्रम राबविण्यात आहे, हे माहिती असूनही अभियांत्रिकी विभागाने पदपथ आणि रस्ते दुरुस्ती, डागडुजी, तसेच गरज असेल तेथे रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. ही कामे करून आठ दहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे, काही ठिकाणी तर दोन तीन महिनेही झालेले नाहीत. हीच बाब पदपथांची आहे. नियोजनबद्ध पद्धतीने अगोदर सीसीटीव्ही केबल्स टाकणे आणि नंतर रस्ता केला असता तर लाखो रुपये वाचले असते, अशी माहिती याच विभागातील एका कर्मचार्‍याने दिली.

सध्या हे काम कोपरखैरनेत सुरू असून दहा ते बारा दिवस उलटून गेले तरीही काम पुढे सरकत नाही. खड्ड्याचा राडारोडा ठिकठीकाणी पडला असून त्यावरून दुचाकी घसरून छोटे अपघातही होत आहेत. असाच एक अपघात सेक्टर 19 येथे झाला. सुदैवाने चालकाला फार मोठी दुखापत झाली नसली, तरी दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. पदपथावरील पेव्हर ब्लॉक उखडून ठेवले आहेत. त्यातील अनेक पेव्हर ब्लॉक अनधिकृत फेरीवाल्यांनी पळवले असून त्याच्या आधारे एखादी फळी टाकून त्यावर व्यवसाय थाटला जातो अशी माहिती सेक्टर 18 येथील एका व्यापार्‍याने दिली. त्याच्या दुकानासमोरील खोदलेल्या पदपदपथातील ब्लॉक असेच एका अनोळखी व्यक्तीने नेले आहे. सीसीटीव्हीच्या केबल्ससाठी हे खोदकाम होत असून लवकरात लवकर काम करण्याचे आदेश देण्यात येतील, जेणेकरून गैरप्रकार, अपघात टाळले जातील, अशी प्रतिक्रिया शहर अभियंता (नवी मुंबई मनपा) यांनी दिली.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernew mumbainews indiaonline marathi newsraigadsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial news
Previous Post

महिला व्यावसायिक प्रशिक्षण शिबीर

Next Post

जंजिरा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुरुडमध्ये ध्वजारोहण

Krushival

Krushival

Related Posts

एनएमएमटीच्या ताफ्यात नवीन सीएनजी बस दाखल
नवी मुंबई

एनएमएमटीच्या ताफ्यात नवीन सीएनजी बस दाखल

July 13, 2026
क्रीडा

अंशुमन ठरला ओशन्स सेव्हन पूर्ण करणारा सर्वात तरुण जलतरणपटू

July 12, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

तळोजामध्ये भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

July 7, 2026
sliderhome

कोट्यवधींच्या सुविधा…तरी रुग्णांचा जीव धोक्यात

July 2, 2026
महासंघाच्या अध्यक्षपदी प्रकाश बाविस्कर
नवी मुंबई

महासंघाच्या अध्यक्षपदी प्रकाश बाविस्कर

July 2, 2026
CIDCO Administration: पाण्याच्या निचऱ्याची तातडीने उपाययोजना
नवी मुंबई

CIDCO Administration: पाण्याच्या निचऱ्याची तातडीने उपाययोजना

July 1, 2026
Next Post
जंजिरा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुरुडमध्ये ध्वजारोहण

जंजिरा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुरुडमध्ये ध्वजारोहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?