• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेल मविआतर्फे केंद्राचा निषेध

Krushival by Krushival
March 28, 2023
in पनवेल, राजकीय, रायगड
0 0
0
पनवेल मविआतर्फे केंद्राचा निषेध
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

धरणे आंदोलनास प्रतिसाद
| पनवेल | वार्ताहर |
काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याबद्दल केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी ( 28 मार्च) पनवेलमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले होते त्याला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येूवन छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून धरणे आंदोलनाला सुरूवात केली.

यावेळी केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुद्धा राबविण्यात आली होती. याला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्वाक्षरी मोहिमेमार्फत केंद्र सरकार, भाजप यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा चारुलता टोकस, माजी आम. बाळाराम पाटील, जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, बबन पाटील, शिरीष घरत, सुदाम पाटील, नंदराज मुंगाजी, आर.सी.घरत, हेमराज म्हात्रे, काशिनाथ पाटील, हेलमता म्हात्रे, श्रृती म्हात्रे, अर्चना कुळकर्णी, विद्या चव्हाण, एकनाथ म्हात्रे, डी.एन.मिश्रा, विश्‍वास पेटकर, प्रवीण जाधव, यतीन देशमुख, नारायणशेठ घरत, कृष्णकांत कदम, शशिकांत बांदोडकर, वैभव पाटील, मा.नगरसेवक रवींद्र भगत, मिलींद पाडगावकर आदींसह महाविकास आघाडीचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी बबन पाटील , शिरीष घरत,सुदाम पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.

मोदी सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळेच तसेच राहूल गांधी यांनी देशभरात काढलेल्या रॅलीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकरली असून देशातील वातावरण बदलत चालल्याने मोदी सरकारने हे निंदनीय कृत्य केले आहे. याचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे.

– महेंद्र घरत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsnews indianews paperonline marathi newspanvelrahul gandhiraigadsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssocial workyoutube studio
Previous Post

बसस्थानकासाठी ग्रामस्थांचा पुढाकार

Next Post

प्लास्टिकमुळे गटारे तुंबण्याचा धोका

Krushival

Krushival

Related Posts

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा
sliderhome

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा

February 20, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा
sliderhome

गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा

February 20, 2026
प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास
sliderhome

प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास

February 20, 2026
झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा
पनवेल

झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा

February 20, 2026
राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी
नवी दिल्ली

राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी

February 20, 2026
Next Post

प्लास्टिकमुळे गटारे तुंबण्याचा धोका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?