• Login
Wednesday, February 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

रायगडातील धरणांमध्ये ५० टक्के जलसाठा

Krushival by Krushival
April 3, 2023
in अलिबाग, रायगड
0 0
0
रायगडातील धरणांमध्ये ५० टक्के जलसाठा
0
SHARES
49
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाणीटंचाईचे संकट गहिर
। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणी पुरवठा करणार्‍या धरणांमधील जलसाठा हळुहळू कमी होऊ लागला आहे. जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासूनच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. ही आणखी वाढत राहणार आहे. जिल्ह्यातील 28 धरणांमध्ये 50 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यात रानवली, फणसाड, अवसरे, ढोकशेत या धरणांमध्ये सर्वात कमी जलसाठा आहे. अनेक गावांमध्ये पाणी कपातीचे संकट सुरु झाले आहे.

जिल्ह्यामध्ये लघुपाट बंधारे विभागाच्या अखत्यारित 28 धरणे आहेत. त्यात सुधागड तालुक्यात पाच, श्रीवर्धनमध्ये तीन, म्हसळ्यामध्ये दोन, महाडमध्ये चार, खालापूर तीन, पनवेल तीन, कर्जत दोन, उरण, मुरुड, तळा, रोहा, पेण व अलिबाग या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक धरण आहेत. या धरणांमधून, पेण नगरपरिषद, महाड शहर, श्रीवर्धन नगर परिषदेला, महाडमधील 19 गावे, 13गावे तसेच दुंदरेपाडा, चिंचवली, मोर्बे, आडगाव, आपटी, होराळे, जांभिवली, नंदनपाडा, नारंगी, सावरोली, शिरवली, तांबाटी, डोणवत, गोरठण, तांबाटी, खिरकंडी, ठाकुरवाडी, निगडोल, नडोदे, कलोते, वावर्ले वावंढळ, श्रीगांव, कुर्डूस, कुसूंबळे, पोयनाड, पाभरे, तोंडसुरे, संदेरी, आंबेत, फळसप, बोर्ली, मांडला, भोईघर, काकळघर, काशिद, वैतागवाडी, सोनसडे, भानंगकोंड, कलमशेत, मांदाड, वनास्ते, शेणवली, कार्ले, दिवेआगर, बोर्ली, पंचतन, भरखोल, रानवली, निगडी, गालसुरे, बापवन अशा एकूण 78 गावांना पाणी पुरवठा होतो.

जिल्ह्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस पडला. धरणे, तलाव, विहीरी पाण्याने तुडूंब भरून गेल्या. त्यात प्रशासनाकडून वेगवेगळ्या पाण्याच्या योजना राबवून मुबलक पाणी पुरवठा घरोघरी पोहचविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाढत्या नागरिकीकरणाबरोबरच औद्योगिकीकरणामुळे पाण्याचा वापर प्रचंड वाढू लागला आहे. जीर्ण झालेल्या पाईपलाईनची वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने पाणी गळतीचे प्रमाणत दिवसेंदिवस वाढत आहे. धरणांमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. त्याचा परिणाम गावांमध्ये पाणी कपातीचे संकट सुरू झाले आहे. दोन ते चार दिवस आड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पावसाळा सुरु होईपर्यंत पाण्याचा साठा धरणांमध्ये शिल्लक राहवा यासाठी कोलाड येथील लघु पाट बंधारे विभागाकडून पाणी पुरवठ्याचे नियोजन केलेे आहे. जिल्ह्यांतील धरणांमध्ये फक्त आता 50 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. आतापासून जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट सुरु झाल्याचे चित्र समोर येत आहे.

जलसाठा निम्म्यावर
जिल्ह्यातील फणसाड, श्रीगाव, कोंडगाव, घोटवडे, कवेळ, कार्ले, कुडकी, रानीवली, खैरे, साळोख, अवसरे, डोणवत, पुनाडे या तेरा धरणांमध्ये 50 टक्के पेक्षा कमी तर, वावा, सुतारवाडी, आंबेघर, उन्हेरे, पाभरे, संदेरी, वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, भिलवले, कलोते मोकोशी, मोरबे, बामणोली, उसरण या पंधरा धरणांमध्ये 50 टक्के पेक्षा कमी जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जूनपर्यंत पाणी टंचाईचा फटका जिल्हयातील नागरिकांना बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

शिल्लक जलसाठ्याची टक्केवारी
फणसाड – 32,वावा – 63,सुतारवाडी – 69,आंबेघर – 80 ,श्रीगांव – 33, कोंडगाव – 49, घोटवडे – 46, ढोकशेत – 39,कवेळ – 48,उन्हेरे – 67, कार्ले – 43,कुडकी – 49, रानीवली – 16,पाभरे – 78, संदेरी – 64, वरंध – 58,खिंडवाडी – 66,कोथुर्डे -64, खैरे – 45,साळोख -49,अवसरे – 32,भिलवले – 51, कलोते मोकाशी – 62, डोणवत – 38, मोरबे – 61,बामणोली – 52,उसरण – 81,पुनाडे – 44,

पाणी जपून वापरा
धरणांमधील जलसाठा हळुहळू कमी होऊ लागला आहे. काही गावांमध्ये पाणी कपात सुरु आहे. तर काही गावांमध्ये नियमीतपणे पाणी पुरवठा केला जात आहे. धरणांमधील पाण्याची पातळी कमी होत असल्याने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जून महिन्यात पाऊस सुरु होईपर्यंत धरणांमध्ये पाणी पुरवठा शिल्लक राहवा यासाठी नियोजन केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा,असे आवाहन लघु पाटबंधारे विभागाने केले आहे.

पेणमध्ये 39 ठिकाणी टँकर
पेण तालुक्यातील नऊ गावे व 30 वाड्यांमध्ये पाण्याचा दुष्काळ सुरु झाला आहे.या ठिकाणी 14 टँकरमार्फत पाणी पुरवठा सुरु करण्यास सुरुवात झाली अ आहे. टँकरची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत शहाापाडा प्रादेशिक योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या गावे, व वाड्यांचा शहापाडा प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेत समावेश केला आहे. सद्य स्थितीत ही योजना प्रगती पथावर असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

Related

Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadwater news
Previous Post

घरगुती गॅस सिलिंडरचा पनवेलमध्ये काळाबाजार

Next Post

राज्याभिषेक सोहळ्यासाठी ३५० कोटी

Krushival

Krushival

Related Posts

निधीअभावी शाळांची दुरुस्ती रखडली
sliderhome

निधीअभावी शाळांची दुरुस्ती रखडली

February 10, 2026
sliderhome

चौलमध्ये शिंदे गटाची गुंडगिरी

February 10, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अपघात

तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू

February 10, 2026
sliderhome

प्रलंबित मागण्यांसाठी पाच कोटी कामगारांचा एल्गार

February 10, 2026
घरफोडी करणारा आरोपी जेरबंद
sliderhome

खंडणी प्रकरणी मयुरेश गंभीरसह तिघांना अटक

February 10, 2026
बारावीच्या परीक्षेला सुरुवात
sliderhome

बारावीच्या परीक्षेला सुरुवात

February 10, 2026
Next Post
राज्याभिषेक सोहळ्यासाठी ३५० कोटी

राज्याभिषेक सोहळ्यासाठी ३५० कोटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?