• Login
Saturday, August 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

पावसाळी पर्यटनाने माथेरान बहरले

Antara Parange by Antara Parange
July 11, 2026
in कर्जत, पर्यटन, रायगड
0 0
0
पावसाळी पर्यटनाने माथेरान बहरले
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

एकदिवसीय वर्षा सहलीचा ट्रेंड; पर्यटकांची गर्दी

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी वर्षा सहलीसाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यात माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची ‘एकदिवसीय पर्यटन’ ही नवीन ट्रेंड दिसून येत आहे. त्यामुळे वर्षा सहलींच्या निमित्ताने माथेरानमधील पर्यटन उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात अधिक बहरलेले दिसून येत आहे.

मागील काही वर्षांपासून वर्षा सहल हा प्रकार तरुणाईमध्ये जोर धरू लागला आहे. त्यातच अतिउत्साही तरुणांमुळे अनेकवेळा अपघातही होत असतात. परिणामी रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी पर्यटकांना बंदी केली गेली आहे. त्यामुळे पर्यटक सुरक्षित पर्यटनस्थळांच्या शोधात असतात. त्याकरिता ते माथेरानकड धाव घेताना दिसत आहेत. कारण माथेरानमध्ये काळजी घेतली तर अति धोकादायक असे कोणतेही ठिकाण नाही. दरम्यान, माथेरानमधील गर्द हिरवीगार वनराई पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. सह्याद्री पर्वत रांगांमधील अतिशय घनदाट अरण्यामुळे येथे पाऊस देखील जोरदार कोसळत असतो. या पावसाची मज्जा आणि आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले माथेरानकडे वळत आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये कुठेही फिरले तरी पावसात भिजण्याचा आनंद मिळतो. वनराईमधून अचानक येणारा पाऊस आणि दाट धुके असा वेगळा अनुभव पर्यटकांना मिळतो. त्यामुळे पर्यटकांनी माथेरानकडे आपली पाऊले वळवली आहेत.

येथील हिरव्यागार डोंगर रांगामध्ये वारा आणि धुक्याच्या खेळात पावसाच्या संततधारेत माथेरानमध्ये अनेक पर्यटक स्वतःला हरवून घेत असतात. त्यामुळे माथेरानमधील पाऊस अनुभविण्यासाठी पर्यटक नेहमी येथे येत असतो. माथेरानमध्ये मागील काही वर्षांमध्ये झालेल्या प्रचंड जंगल तोडीमुळे येथे पावसाचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, यंदा दि.28 जून पासून सुरु झालेला पाऊस अद्याप थांबलेला नाही. मात्र, माथेरान उंच डोंगरावर वसले असल्याने येथे कोसळणाऱ्या पावसाची तीव्रता अधिक जाणवत नाही. जुलै महिन्यात पावसाने मोठ्या प्रमाणात बॅटिंग सुरू केली आहे. जुन्याजाणत्या लोकांच्या सांगण्याप्रमाणे आषाढ महिन्यात येथे जोरदार पाऊस कोसळत असतो. पावसाने अवघ्या 10 दिवसांत 2000 पेक्षा अधिक मिली पावसाची नोंद केली आहे. त्यामुळे वर्षा सहलीसाठी येणारे पर्यटक खुश आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheran newsneralneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstourism
Previous Post

तुफान पावसाचा गोवेकरांना फटका; पुरात रस्ता गेला वाहून

Next Post

हेल्प फाऊंडेशनला सुरक्षेची साथ

Antara Parange

Antara Parange

Related Posts

अलिबाग

खालापूरमध्ये जनतेच्या हक्कांचा एल्गार

July 31, 2026
पनवेलमधून हजारो कार्यकर्ते जाणार
sliderhome

पनवेलमधून हजारो कार्यकर्ते जाणार

July 31, 2026
पतसंस्था ही एक महत्त्वाची व्यवस्था : ॲड.दिपक पटवर्धन
अलिबाग

पतसंस्था ही एक महत्त्वाची व्यवस्था : ॲड.दिपक पटवर्धन

July 31, 2026
Pen Ganesh idol: बाप्पांच्या आगमना आधीच पेणच्या गणेशमूर्तींवर पावसाचा घाला
sliderhome

Pen Ganesh idol: बाप्पांच्या आगमना आधीच पेणच्या गणेशमूर्तींवर पावसाचा घाला

July 31, 2026
रस्ता रुंदीकरणासाठी तोडलेली झाडे लावणार कोण?
sliderhome

रस्ता रुंदीकरणासाठी तोडलेली झाडे लावणार कोण?

July 31, 2026
Medical Negligence Case: नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा
sliderhome

Medical Negligence Case: नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा

July 31, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

हेल्प फाऊंडेशनला सुरक्षेची साथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?