• Login
Monday, March 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

डोंबिवली कबड्डी स्पर्धेत पाली विजेता

Krushival by Krushival
April 23, 2023
in क्रीडा, मुंबई
0 0
0
डोंबिवली कबड्डी स्पर्धेत पाली विजेता
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पाली | गोमाशी |वार्ताहर |

सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोबिवली यांच्यावतीने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर भव्य तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धाचे आयोजन डोंबिवली लोढा हेरिटेज मैदानात करण्यात आले होते.

या स्पर्धेचे उद्घाटन सरपंच चिवे रोहिदास साजेकर,सरपंच खवली सुधीर केदारी यांच्या हस्ते करण्यात आले .या स्पर्धेसाठी सुरज मराठे नगरसेवक डोंबिवली, नंदू परब,विजय नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सुधागड असोसिएशनचे, सुधागड वासीयांचे,खेळाडूचे, मंडळाचे पदाधिकारी, पंच मंडळी यांनी जे सहकार्य केले त्या सर्व मान्यवरांचे संस्थेचे अध्यक्ष जयेश ठाकूर यांनी विशेष आभार मानले.

या स्पर्धेत तालुक्यातील 16 संघांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेतील अंतिम विजयी संघ रनधुंरदर पाली हा ठरला . या संघास रोख रक्कम 21 हजार रु व आकर्षक चषक,तर उपविजेता भैरवनाथ नागशेत या संघास रोख रक्कम 15 हजार रु व आकर्षक चषक,तृतीय क्रमांक नाथभैरव झाप संघास रोख रक्कम 10 हजार रु व आकर्षक चषक,चतुर्थ क्रमाक उल्हास क्रीडा मंडळ आंबोळे या संघास रोख रक्कम 10 हजार रु व आकर्षक चषक देऊन मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले.

या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रणय सपकाळ( पाली) उत्कृष्ट चढाई गणेश तिडके(नागशेत)उत्कृष्ट पक्कड मनोज लहाने(झाप), पब्लिक हिरो वैभव दळवी (आंबोले) या खेळाडूंना मंडळाच्या वतीने आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेचे समालोचन अलंकार मनवी याने केले.

Related

Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigad
Previous Post

 कोकण रेल्वेला रायगडचे एवढे वावडे का ?

Next Post

 नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन

Krushival

Krushival

Related Posts

भारत तिसऱ्यांदा विश्वविजेता
अहमदाबाद

भारत तिसऱ्यांदा विश्वविजेता

March 9, 2026
महाजने बौध्दवाडी प्रीमियर लीग स्पर्धेत प्रशांत दादा वॉरिअर्स अंतिम विजेता
अलिबाग

महाजने बौध्दवाडी प्रीमियर लीग स्पर्धेत प्रशांत दादा वॉरिअर्स अंतिम विजेता

March 9, 2026
विजय गिरी, भावेश नावलू जोडीची हॅट्ट्रिक
क्रीडा

विजय गिरी, भावेश नावलू जोडीची हॅट्ट्रिक

March 9, 2026
मुंबईच्या समुद्रात ‘सी प्रिन्सेस’ मासेमारी नौकेला भीषण आग
मुंबई

मुंबईच्या समुद्रात ‘सी प्रिन्सेस’ मासेमारी नौकेला भीषण आग

March 9, 2026
ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय
क्रीडा

ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय

March 8, 2026
sliderhome

मनसेच्या सदस्य नोंदणीला रायगडावरुन प्रारंभ

March 8, 2026
Next Post
 नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन

 नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?