घरफोडी करणारा एक अटकेत

। रोहा । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील आंबेवाडी गावातील फार्महाऊसमध्ये दोघांनी घरफोडी करून 70 हजारांच्या टीव्ही चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कोलाड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. दोन आरोपी यांना संगनमत करून आंबेवाडी गावाच्या हद्दीत मुंबई गोवा हायवे रोडलगत रेल्वे ब्रिजजवळ फार्महाऊसमध्ये फिर्यादी यांच्या फार्महाऊसच्या बंगल्याच्या मागील स्लायडिंग खिडकीचे लॉक तोडून त्यावाटे आत प्रवेश करून 70 हजार रूपये किंमतीची घरफोडी केली.

Exit mobile version