| पनवेल | वार्ताहर |
सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून बीभत्स वर्तन केल्याप्रकरणी तृतीय पंथीविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
स्टील मार्केट रोडवर, मारुती चेंबर येथे एक तृतीयपंथी इसम अश्लील हावभाव करून नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. त्यावेळी पोलिसांनी या तृतीयपंथीयास ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.