• Login
Monday, July 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

काळुंद्रे केंद्रात शैक्षणिक गुणवत्तेचा नवा आयाम

Santosh Raul by Santosh Raul
January 5, 2023
in कार्यक्रम, रायगड, शैक्षणिक, सुधागड- पाली
0 0
0
काळुंद्रे केंद्रात शैक्षणिक गुणवत्तेचा नवा आयाम
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुलाखतीतून उलगडला निपुण भारतचा अविष्कार

| पाली/बेणस | प्रतिनिधी |

समूह साधन केंद्र काळुंद्रे केंद्राची शिक्षण परिषद नुकतीच चिखले शाळेत संपन्न झाली. या परिषदेत निपुण भारत अभियान अध्ययन अभ्यास सर्वेक्षण अंतर्गत सुसंवाद घडून आणला. यावेळी विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाला आकार देणार्‍या सर्वंकष सातत्यपूर्ण मुल्यमापनातील मुलाखत या तंत्राचे दर्जेदार सादरीकरण करण्यात आले. केंद्रप्रमुख गीते यांनी मार्गदर्शन करून विविध संकल्पना स्पष्ट केल्या.

यावेळी अध्ययन निष्पत्ती व अध्यापनाची दिशा यावर चित्ररेखा जाधव, विनोद तुपलोंढे व वनिता गावंड यांनी सादरीकरण केले. दरम्यान आशा पाटील यांनी ‘मुलांच्या मनात दडलंय काय’ या पुस्तकाचे सहज सुंदर परीक्षण व परिचय केला. शिक्षण प्रक्रियेतील मुल समजून घेणे या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व असल्याने याची यातून समज तयार झाली.

रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतील सृजनशीलतेला आकार देणार्‍या विविध क्लबच्या माध्यमातून केंद्रातील सर्व शाळांमध्ये सुप्त गुण असणार्‍या विद्यार्थ्यांना एक वेगळे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे 21 व्या शतकातील कौशल्यांकडे विद्यार्थ्यांना प्रवास सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे.

शिक्षणाच्या नव्या प्रवाहाप्रमाणे अध्ययन निष्पत्तीवर अधिक लक्ष केंदित केल्याने अध्यापनाला योग्य दिशा मिळते ही भूमिका केंद्रप्रमुख गीते यांनी कायमच ठेवली आहे. केंद्रप्रमुख गीते यांनी यापूर्वी देखील पनवेल तालुक्यात पहिल्या ज्ञानरचनावादी केंद्राची निर्मिती करून त्या पद्धतीने अध्यापनाची दिशा दिली होती. त्यांचा प्रादेशिक विद्या प्राधिकरणातील विभागीय अनुभव व अनेक राज्यस्तरीय प्रशिक्षणात सुलभक म्हणून केलेलं काम यामुळे ते जिल्ह्यात कायमच उपक्रमशील केंद्रप्रमुख म्हणून ओळखले जातात. या शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन स्मिता जाधव, रोहिणी गायकवाड व स्नेहा दळवी यांनी केले. विठ्ठल गायकवाड यांनी अहवाल वाचन केले तर भास्कर पाटील यांनी आभार मानले.

मुलाखत तंत्र
काळुंद्रे क्रिएटिव्ह कट्ट्यावर मेघा गुडे व पूर्वा भायपाटील यांनी मुलाखत सदर केली. पूर्वा भायपाटील यांच्या व शिक्षकांच्या मनातील अनेक प्रश्‍नांना मेघा गुडे यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. या मुलाखतीच्या माध्यमातून सर्वाना निपुण भारत अभियानाची दिशा व सफलता स्पष्ट झाली. मुलाखतीचे संचालन निशा म्हात्रे यांनी केले.

विद्यार्थ्यांची कोटीची उड्डाणे
केंद्रातील इयत्ता 1 ली च्या उसर्ली शाळेतील विद्यार्थ्यांची गणित विषयातील उपलब्धी म्हणजे कोटी पर्यंतच्या संख्या वाचतात. केंद्रातील सर्वच शाळांमध्ये अभिव्यक्तीसाठी विद्यार्थी अग्रेसर झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शाळा पूर्व तयारीच्या मध्यामातून माता पालक गट सक्षम झाले असून त्या माध्यमातून देखील पहिल्या वर्गातील हे चिमुकले लक्ष वेधून घेतात.

शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाला व सक्षमीकरणाला कायम प्राधान्य दिल्याने आज शिक्षक सकारात्मक व उत्तम सुलभक झाले आहेत.

निंबाजी गीते
केंद्रप्रमुख, काळुंद्रे

शिक्षकांना विविध माध्यमातून प्रेरणा देऊन गुणवत्ता वाढविण्यासाठी केंद्रप्रमुखाचे प्रयत्न कौतुकास्पद आहे. परिषदेत सादर झालेली मुलाखत म्हणजे शिक्षकांच्या प्रतिभेला उंची देणारी आहे.

सीताराम मोहिते
गट शिक्षणाधिकारी

Related

Tags: educational newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspalipali bensepali newsraigadsudhagad
Previous Post

शैक्षणिक समस्यांचे निराकरण

Next Post

राज्य पतसंस्था फेडरेशनच्या उपकार्याध्यक्षपदी सुरेश पाटील

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

वर्ष उलटूनही भरपाई लाल फितीत

July 12, 2026
जलजीवन योजनेची कामे उद्याप अपूर्णच
sliderhome

जलजीवन योजनेची कामे उद्याप अपूर्णच

July 12, 2026
रेवदंड्यात गुटख्याचे साम्राज्य
क्राईम

किराणा दुकानातून गुटखा जप्त

July 12, 2026
नळ पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन
sliderhome

नळ पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन

July 12, 2026
पनवेल महानगरपालिकेचा 5 हजार कोटींचा अर्थसंकल्प
sliderhome

पनवेल महानगरपालिकेचा 5 हजार कोटींचा अर्थसंकल्प

July 12, 2026
युवा प्रशिक्षणार्थी आक्रमकतेच्या भूमिकेत
sliderhome

युवा प्रशिक्षणार्थी आक्रमकतेच्या भूमिकेत

July 12, 2026
Next Post
राज्य पतसंस्था फेडरेशनच्या उपकार्याध्यक्षपदी सुरेश पाटील

राज्य पतसंस्था फेडरेशनच्या उपकार्याध्यक्षपदी सुरेश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?