• Login
Thursday, June 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बंडखोर आमदाराचा गाव मोठा, विकास छोटा

Santosh Raul by Santosh Raul
October 12, 2022
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
ऐन गणेशोत्सवात बंडखोर आमदारांचे गाव तहानलेलेच
0
SHARES
170
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

वर्षाला जवळपास 5 कोटी रुपयांचे उत्पन्न असलेल्या, आमदारांचे स्वतःचे वास्तव्य असलेल्या थळ ग्रामपंचायत हद्दीत उखडलेले रस्ते, महावितरणचे जीर्ण पोल, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची होणारी वणवण पाहून गाव मोठा पण विकास छोटा असल्याचा प्रत्यय येतो.

निवडणूकीपूर्वी मोठमोठी आश्‍वासने देऊन ग्रामस्थांची फसवणूक करणार्‍या बंडखोर आमदाराने थळ प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेकदा सांगूनही सत्ताधारी ढुंकूनही बघत नसल्यामुळे संतप्त महिलांनी आक्रमक पवित्रा घेत येत्या निवडणूकीत आमदारांना जागा दाखवून देऊ सांगत टीका केली.

थळ प्रभाग क्रमांक 4 मध्ये जवळपास 1700 मतदार आहेत. निवडणुकांमध्ये या ग्रामस्थांचे मतदान निर्णायक ठरले आहे. आपल्या गावातील आमदार झाल्याने गावकर्‍यांना, आता गावाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, असे वाटले होते. तसेच तालुक्यातील लोकं आपल्या गावाकडे आदर्श गाव म्हणून पाहतील, असेही अनेकांना वाटले होते. मात्र निवडून आल्यानंतर कोणताही मुलभूत बदल झाला नसल्याची खंत गावकर्‍यांनी बोलून दाखवली आहे.

पाण्याच्या भीषण प्रश्‍नासह गावातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. अनेकदा तक्रारी करुनही ग्रामपंचायत प्रशासन तसेच खुद्द आमदारही कानाडोळा करीत आहेत. वर्षाला चांगला उत्पन्न कमाविणार्‍या ग्रामपंचायतीला मिळणारा निधी गावाच्या विकासासाठी वापरता येऊ शकतो. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने आजमितिस ग्रामस्थांना सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या नाहीत.

थळ गावासाठी फक्त एकच पाण्याची टाकी
सरकारी योजनेतून अनेक वर्षापूर्वी थळ गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न भेडसावू नये, याकरीता गावात पाण्याची टाकी उभारण्यात आली. मात्र वाढत्या लोकसंख्येनूसार ती टाकी अपुरी पडत आहे. परिणामी, प्रभाग 4 मधील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नागरिकांच्या संख्येनूसार गावात अजून एक टाकी बांधणे आवश्यक आहे. मात्र याबाबतही आमदारांनी पोकळ आश्‍वासने देत फसवणूक केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

स्वतःच्या गावात सुविधांचा अभाव
आ. महेंद्र दळवी यांनी निवडणूकीपूर्वी केवळ आश्‍वासने दिली. मात्र प्रत्यक्षात विकासकामांकडे दुर्लक्ष केले. थळसारखी इतर अनेक गावे सध्या विकासाची आस घेऊन बसलेली आहेत, मात्र आमदार स्वतः राहत असलेल्या गावाचा विकास होत नसेल, तर तक्रार करायची कोणाकडे हा प्रश्‍न गावकर्‍यांपुढे आहे.

पाण्यासह थळ प्रभाग क्रमांक 4 मध्ये रस्त्यांचा प्रश्‍नही गंभीर आहे. याशिवाय विद्युत पोलावरील तारा घराला लागून असल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. यापुर्वी विजेच्या झटक्याने ज्योती वाडकर या महिलेला नाहक जीव गमवावा लागला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, याकरीता प्रशासनाने विद्युत पोलाबाबतही उपाययोजना कराव्यात.

रुबीन साखरकर,
ग्रामस्थ, थळ

Related

Tags: alibagkrushival mobile appmaharashtramahendra dalavimarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadthalthal grampanchayatthal koliwadathal news
Previous Post

मोदींच्या नोटबंदीची चौकशी; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Next Post

अस्तित्वच नाही मग बैठक कशाला? खा. सुनील तटकरे यांचा पुनरुच्चार

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

लोकरीच्या कलाकुसरीला महिलांची पसंती
कर्जत

लोकरीच्या कलाकुसरीला महिलांची पसंती

June 18, 2026
नालेसफाईची पहिल्याच पावसात पोलखोल
पोलादपूर

नालेसफाईची पहिल्याच पावसात पोलखोल

June 18, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

Shrivardhan news: प्रांत कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक; दोन कर्मचाऱ्यांना अटक

June 18, 2026
कामगाराच्या घराला भीषण आग
sliderhome

भीषण आग! गोठ्यातील 25 जनावरांचा होरपळून मृत्यू

June 18, 2026
Inspection of school uniforms: शालेय गणवेशाची होणार तपासणी
sliderhome

Inspection of school uniforms: शालेय गणवेशाची होणार तपासणी

June 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण: शनिवारी लागणार निकाल

June 17, 2026
Next Post
सामाजिक एकोपा अबाधित राखणारे विठ्ठल मंदिर भावी पिढीसाठी प्रेरणादायी

अस्तित्वच नाही मग बैठक कशाला? खा. सुनील तटकरे यांचा पुनरुच्चार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?