• Login
Thursday, July 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

‘मॅकविला द जंगल यार्ड’ च्या प्रस्तरारोहकांची चंदेरी मोहीम

Krushival by Krushival
January 21, 2024
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
‘मॅकविला द जंगल यार्ड’ च्या प्रस्तरारोहकांची चंदेरी मोहीम
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पाली/बेणसे | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील प्रस्तरारोहक मॅकमोहन हुले व ‘मॅकविला द जंगल यार्ड’च्या प्रस्तरारोहकांची पनवेल जवळील चंदेरी लिंगी प्रस्तरारोहण ही अवघड मोहीम नुकतीच फत्ते केली. या चंदेरी लिंगी प्रस्तरारोहण मार्गास ‌‘रेस्क्यू ऑफ फ्रेंड‌‘ असे नाव देण्यात आले होते. हा चढाई मार्ग कठीण श्रेणीमध्ये गणला जातो. यावेळी तब्बल 170 फुट उंच सुळका कृत्रिम आरोहणाद्वारे सर करण्यात आला.

मॅकमोहन हुले यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली या मोहिमेत प्रणय पाटील, अभिजीत डिकोस्टा, राम वाघे आदी प्रस्तरारोहक सहभागी झाले होते. मॅकविला द जंगल यार्ड या संस्थेचे हे 7 वे कृत्रिम आरोहण होते.

या प्रस्तरारोहकांनी संध्याकाळी 5 वा. पनवेल, नेरे, शांतीवन, डुंदरे, तांमसई असा प्रवास करत रात्री 8 वाजता त्यांनी ट्रेकला सुरूवात केली. चार तासांत किल्ल्याजवळील गुहेजवळ मुक्कामी राहिले. पहाटे पुन्हा सुळका चढण्यास सुरुवात केली. प्रथम टप्पा आरोहण मॅकमोहन यांनी सुरू केले. त्यांना प्रणय पाटील यांनी सुरक्षा दोर दिला. दुसऱ्या टप्प्यात दोघेही सुळक्यावर पोहोचले. त्यानंतर अभिजीत डिकोस्टा व राम वाघे यांनी क्रॅकमधुन झूमर व सुरक्षादोरच्या साह्याने आरोहण केले.

अवघड चढाई
प्रस्तरारोहणासाठी एका झाडाला दोर लावुन लिंगी-कंगोर्यात उतरावे लागते. त्यानंतर प्रस्तरारोहणाला सुरूवात होते. तीन टप्प्यांत आरोहण पूर्ण होते. पहिला टप्पा गवताळ घसरडी, मुरमाड निसरडा कातळ आसल्याने तेथे प्रस्तरात्मक खिळा नाही. 70 फुटावर पहिला खिळा आहे. नंतर दुसऱ्या टप्प्याला सुरवात होते. या मार्गावर 4 खिळे आहेत. 60 फुटांनंतर तिसरा अंतिम टप्पा आहे. तिथे 4 खिळे आहेत. हे कृत्रिम आरोहण असल्याने फ्रेंड्स, पाचर, पेग चा वापर करता येतो.
“रेस्क्यू ऑफ फ्रेंड“ नाव का?
मागील वर्षी 3 जानेवारी रोजी गिरिविराज हायकर्सने येथील लिंगी क्र.3 वर तिसऱ्या पिढीच्या नवोदित गिर्यारोहकांनी 8 रिंग बोल्ट, 9 पाचर, 8 फ्रेंड्स ही साधने वापरीत एका नवीनच अवघड मार्गाने सुमारे 170 फूट उंच सुळक्यावर चढाईत यश मिळवले. मोहिमेत चढाई करताना एका क्रॅकमध्ये वापरलेला फ्रेंड्स अडकला व शेवटी मोहीम फत्ते झाल्यावर अथक परिश्रम करून त्यास काढण्यात आले. म्हणूनच या रूटला ‌‘रेस्क्यू ऑफ फ्रेंड‌‘ असे नाव देण्यात आले. असे मॅकमोहन हुले यांनी सांगितले.
असा आहे किल्ला
किल्ल्यावरील गुहेच्या अलीकडे एक पडक्या अवस्थेतील शेष तटबंदी दिसते. किल्ले पणाची हीच काय ती खूण. मे 1656 मध्ये शिवरायांनी कल्याण-भिवंडी-रायरीपर्यंतचा सारा मुलुख घेतला. तेव्हा त्यात हा गडही मराठ्यांच्या ताब्यात आला. अल्प विस्तार, पाण्याची कमी साठवणूक, बांधकामाचा अभाव, मर्यादित लोकांची मुक्कामाची सोय, अतिशय अवघड वाट हे सारे पाहून हा किल्ला नसून एक लष्करी चौकी असेच वाटते. काही जणांच्या मते 7 ऑक्टोबर 1957 रोजी चंदेरी किल्ल्याच्या सुळक्यावर संघटित प्रस्तरारोहणाचा प्रारंभ झाला.
कठीण बेजोड परिसर
चंदेरी, म्हसमाळ नवरी, बोयी या डोंगररांगेतील एक व पनवेलच्या प्रभागमंडळाचे मानकरी असणाऱ्या कर्नाळा, प्रबळगड, इरशाळगड, माणिकगड, पेब, माथेरान आणि अशा कितीतरी गडांपैकी एक म्हणजे चंदेरी होय. चंदेरीच्या पायथ्याशी असलेली घनदाट वृक्षराजी, गवताळ घसरडी वाट अन्‌‍‍ मुरमाड निसरडा कातळमाथा म्हणजे सह्याद्रीतील एक बेजोड असा हा कठीण परिसर आहे. तामसाई गावाच्या हद्दीत असणारा असा हा दुर्ग प्रस्तरारोहण कलेची आवड असणाऱ्या गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहे.

Related

Tags: 'McVilla The Jungle Yard' campaignindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiapali bense newsraigadsocial media newssocial news
Previous Post

कोंडजाई देवीच्या उत्सवास भाविकांची गर्दी

Next Post

किक बॉक्सिंग स्पर्धेत ओम पाटीलचे यश

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग नगरपरिषदेत लोकमान्य टिळक यांना अभिवादन
अलिबाग

अलिबाग नगरपरिषदेत लोकमान्य टिळक यांना अभिवादन

July 23, 2026
कुंडलिका नदी पुलावरील प्रवास धोकादायक
रायगड

कुंडलिका नदी पुलावरील प्रवास धोकादायक

July 23, 2026
चिरनेरच्या त्रिवेणी संगमात पर्यटकांचा ओढा
उरण

चिरनेरच्या त्रिवेणी संगमात पर्यटकांचा ओढा

July 23, 2026
मुख्यमंत्री जन आरोग्य अभियानाला सुरुवात
आरोग्य

मुख्यमंत्री जन आरोग्य अभियानाला सुरुवात

July 23, 2026
पनवेल पालिकेच्या बेजबाबदार कारभारावर संताप
पनवेल

पनवेल पालिकेच्या बेजबाबदार कारभारावर संताप

July 23, 2026
‌‘जीवन रक्षा अभियान‌’ अंतर्गत जनजागृती
पनवेल

‌‘जीवन रक्षा अभियान‌’ अंतर्गत जनजागृती

July 23, 2026
Next Post
किक बॉक्सिंग स्पर्धेत ओम पाटीलचे यश

किक बॉक्सिंग स्पर्धेत ओम पाटीलचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?