। अलिबाग । वार्ताहर ।
आधारकार्डाचे प्रत्येकवेळी शासकीय व अशासकीय पातळीवर लागणारी नितांत गरज लक्षात घेऊन ग्रुप ग्रामपंचायत मापगांव तर्फे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी सवलतीत आधारकार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबीर रविवार (दि.2) ते मंगळवार (दि.4) असे तीन दिवस आयोजित केले आहे. या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे ग्रामपंचायतीचे सर्वेसर्वा सुनिल थळे यांनी उद्घाटन करताना सांगितले आहे.
आधारकार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबीर
-
by Krushival

- Categories: अलिबाग
- Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
रायगडात 19 लाख 49 हजार 341 मतदारांचे डिजिटायझेशन बाकी!
by
Sanika Mhatre
September 1, 2026
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा निषेध मोर्चा
by
Sanika Mhatre
September 1, 2026
स्लॅबचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी दोनदा कोसळला स्लॅब
by
Sanika Mhatre
September 1, 2026
रायगडची जलपरी बँकॉकमध्ये चमकली!
by
Sanika Mhatre
September 1, 2026
शेकाप मुरुड तालुका चिटणीसपदी तुकाराम पाटील
by
Sanika Mhatre
September 1, 2026
लिव्ह-इन पार्टनरने लाखोंचा ऐवज लांबविला
by
Sanika Mhatre
September 1, 2026